Thursday, October 25, 2012

KanakDhara Stotra श्रीकनकधारा स्तोत्रम्


KanakaDhara Stotra 
This is a very beautiful stotra of Goddess Lakshmi. It is created by Param Poojya Adi Shankaracharya. It is in Sanskrit and it is a praise of Goddess Lakshmi. We know that Adi Shankaracharya was sanyasi. He has nothing to ask for himself from Goddess Lakshmi. This stotra was created by him for the people who were very poor. They can’t afford to purchase even food. Adi Shankaracharya was very much moved when he saw such poverty and he created this beautiful KanakaDhara Stotra. It may be a myth but it is said that after completion and listening of this stotra, Goddess Lakshmi poured a shower of Gold coins. We know that in India when we praise a person in front of his wife, Wife becomes very pleased. The same way Adi in this stotra first praised God Vishnu with all his names Narayan, Mukund, Keshav, Hari, Madhusudan and by many other names. He also is calling Goddess Lakshmi as Vakdevata, Shakambhari, Parvati and Lakshmi. He is also saying that Goddess is ShrutiRupa, RatiRupa, Shaktiswarupa and Purushottam priya Pushti. Finally he says that “I bow to Kamala who is having a beautiful face like a beautiful lotus. I bow to Shri Devi who is a daughter of an Ocean or who is came out of an Ocean. I bow to the sister of Moon and Sudha. I bow to the wife of Bhagwan Narayan.” He further says that when we worship Goddess Lakshmi, we receive her blessings which fulfill our desires, we become wealthy. Hence he worship Goddess Lakshmi with his mind, words (Praise) and body. He says to Goddess that you are looking very beautiful. You have worn a very nice saree, Chandan and Garlands of beautiful flowers. Whosoever the devotee of the Goddess praises Goddess Lakshmi by this stotra every day becomes very fortunate and famous by the blessings of Goddess Lakshmi. The above is not a stanza to stanza translation of KanakaDhara Stotra which is not so easy for me but I have tried to explain as per my limited knowledge of Sanskrit.


श्रीकनकधारा स्तोत्रम् 

अङ्गं हरे: पुलकभूषणमाश्रयन्ती 
भृङ्गाङगनेव मुकुलाभरणं तमालम् । 
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला 
माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः ॥ १ ॥ 
मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः 
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि । 
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले 
या सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥ २ ॥ 
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष- 
मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि । 
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध- 
मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥ 
आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्द- 
मानन्दकन्दमनिषमनङ्गतन्त्रम् । 
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं 
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः ॥ ४ ॥ 
बाह्वन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे 
या हारावलीव हरिनीलमयी विभाति । 
कामप्रदा भगवतोsपि कटाक्षमाला 
कल्याणमावहतु मे कमलालयायाः ॥ ५ ॥ 
कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे- 
र्धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव । 
मातुः समस्तजगतां महनीयमूर्ति- 
र्भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः ॥ ६ ॥ 
प्राप्तं पदं प्रथमतः किल यत्प्रभावान् 
माङ्गल्यभाजि मधुमाथिनी मन्मथेन । 
मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं 
मन्दालसं च मकरालयकन्यकायाः ॥ ७ ॥ 
दद्याद् दयानुपवनो द्रविणाम्बुधारा- 
मस्मिन्नकिञ्चनविहङ्गशिशौ विषण्णे । 
दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं 
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाहः ॥ ८ ॥ 
इष्टा विशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र- 
दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते । 
दृष्टिः प्रह्रष्टकमलोदरदीप्तिरिष्टां 
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टरायाः ॥ ९ ॥ 
गीर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति 
शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति । 
सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै 
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै ॥ १० ॥ 
श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै 
रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै । 
शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै 
पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै ॥ ११ ॥ 
नमोऽस्तु नालीकनिभाननायै 
नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूत्यै । 
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै 
नमोऽस्तु नारायणवल्लभायै ॥ १२ ॥ 
सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि 
साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि । 
त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यातानि 
मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये ॥ १३ ॥ 
यत्कटाक्षसमुपासनाविधिः 
सेवकस्य सकलार्थसम्पदः । 
संतनोति वचनाङ्गमानसै- 
स्त्वां मुरारिह्रदयेश्वरीं भजे ॥ १४ ॥ 
सरसिजनिलये सरोजहस्ते 
धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे । 
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे 
त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥ १५ ॥ 
दिग्धस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्ट- 
स्वर्वाहिनीविमलचारुजलप्लुताङ्गीम् । 
प्रातर्नमामि जगतां जननीमशेष- 
लोकाधिनाथगृहिणीममृताब्धिपुत्रीम् ॥ १६ ॥ 
कमले कमलाक्षवल्लभे 
त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः । 
अवलोकय मामकिञ्चनानां 
प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः ॥ १७ ॥ 
स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहं 
त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम् । 
गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो 
भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः ॥ १८ ॥ 
॥  इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कनकधारास्तोत्रं सम्पूर्णम् ॥

श्रीकनकधारा स्तोत्रम् चा मराठी अर्थः 
१) ज्याप्रमाणे भुंगे अर्धोन्मिलीत फुलांनी बहरलेल्या तमाल वृक्षाचा आसरा घेतात, त्याचप्रमाणे श्रीहरीच्या रोमांच्यानी सुशोभित अंगावर जी नेहमी पहुडलेली असते, तसेच जिच्यामध्ये संपूर्ण ऐश्वर्याचा निवास आहे, त्या सर्व मंगल करणार्‍या अधिष्ठात्री भगवती महालक्ष्मीचा कृपाकटाक्ष माझे मंगल करो. 
२) ज्याप्रमाणे भुंगे येजा करुन कमलदलावर सारखे भ्रमण करतात, त्याचप्रमाणे मुर राक्षसाचा शत्रु जो श्रीहरि त्याच्या मुखाकडे जी वारंवार जाते आणि लज्जेमुळे परत माघारी फिरते, त्या समुद्रकन्या लक्ष्मीची मनोहर मुग्ध दृष्टि माला धन, संपत्ती देवो. 
३) जी देवतांचा अधिपती इंद्राच्या पदाचा वैभव विलास देण्यास समर्थ आहे, जी मुरारि श्रीहरिला अत्यंत आनंदित करणारी आहे आणि जी नीलकमलाच्या आंतील भागाप्रमाणे अत्यंत मनोहर दिसते, त्या लक्ष्मीची अर्धोन्मिलीत दृष्टि एकक्षणभर तरी माझ्यावर पडो. 
४) शेषशायी भगवान श्रीविष्णुची धर्मपत्नी श्रीलक्ष्मीचा जो डोळा आनंदित श्रीमुकुन्दाला आपल्या निकट पाहुन तिरळा होतो तो डोळा मला ऐश्वर्य देणारा होवो. 
५) भगवान मधुसुदनाच्या कौस्तुभमण्याने आच्छादिलेल्या वक्षःस्थळावर इंद्रनील मण्यांच्या हारा प्रमाणे शोभणार्‍या आणि त्याच्याही मनांत प्रेम जागवणार्‍या कमलकुंजवासिनी कमलाची कटाक्षमाला माझे कल्याण करो. 
६) जशी काळ्यामेघांच्या दाटीमध्ये वीज चमकते, त्याचप्रमाणे जी कैटभशत्रु श्रीविष्णुच्या काळ्या ढगांप्रमाणे श्यामसुंदर वक्षःस्थलावर जी प्रकाशित होते, जिने आपल्या आविर्भावाने भृगुवंशाला आनंदी केले आहे आणि जी सर्व लोकांची माता आहे अशी भगवती लक्ष्मीची मूर्ती माझे कल्याण करो. 
७) समुद्रकन्या कमलेची ती मंद, अस्थिर आणि अर्धोन्मिलीत दृष्टि की, जिच्या प्रभावाने कामदेवाने मंगलमयी भगवान मधुसुदनाच्या ह्रदयांत प्रथम प्रवेश केला ती माझ्यावर पडो. 
८) भगवान नारायणाची प्रेयसी लक्ष्मीचा डोळेरुपी ढग दयेने भरलेल्या वार्‍याने प्रेरीत होऊन दुष्कर्मरुपी घामाला कायमचा हटवून विषादांत पडलेल्या माझ्यासारख्या दीनरुपी चातकावर धनरुपी जलधारांची वृष्टि करो. 
९) काही विशिष्ट कुशाग्र बुद्धीची माणसे जीच्या प्रीतिस पात्र होऊन, जीच्या दयार्द दृष्टिच्या प्रभावाने स्वर्गपदासारखे पद सहज मिळवतात, त्या पद्मासना पद्माची कमलगर्भाप्रमाणे पुष्ट कांतीवान दृष्टि, माझी मनोवांछित पुष्टि मला देवो. 
१०)जी सृष्टि लीलेच्यावेळी वाग्देवता (ब्रह्मशक्ति)च्या रुपांत असते. जी पालनाचे कार्य करतांना भगवान गरुडध्वजाची पत्नी लक्ष्मी (वैष्णवी शक्ति)च्या रुपांत विराजमान असते. जी प्रलयकाळी शाकम्भरी (भगवती दुर्गा) किंवा चंद्रशेखराची पत्नी पार्वती (रुद्र शक्ति)च्या रुपांत असते. त्या त्रिभुवनांतील एकमात्र गुरु जो भगवान नारायण त्याची नित्ययौवना प्रेयसी श्रीलक्ष्मीला माझा नमस्कार. 
११) माते, शुभकर्मांचे फळ देणार्‍या श्रुतिच्या रुपांत असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. रमणीय सिन्धुरुप रतिच्या रुपांत असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. कमलवनांत निवास करणार्‍या शक्तिस्वरुपा लक्ष्मीला मी नमस्कार करतो. तसेच पुरुषोत्तमप्रिया पुष्टिला मी नमस्कार करतो. 
१२) कमळासारखे मुख असलेल्या कमलेला मी नमस्कार करतो. क्षीरसागरांतून उत्पन्न झालेल्या देविला मी नमस्कार करतो. चंद्र आणि सुधा यांची सख्खी बहिण असलेलीला मी नमस्कार करतो. भगवान नारायणाच्या वल्लभेला मी नमस्कार करतो. 
१३) कमलासारखे डोळे असलेल्या आदरणीय माते, आपल्या चरणांवर नतमस्तक होऊन तुला केलेला नमस्कार, सर्व संपत्ती देणारा, सर्व इंद्रियांना आनंद देणारा, साम्राज्य देणारा आणि सर्व पापांचे हरण करण्यास सर्वथा समर्थ आहे. तसा नमस्कार करण्याचे भाग्य मलाच नेहमी प्राप्त होवो. 
१४) जीच्या कृपाकटाक्षासाठी केलेली उपासना उपासकाला त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करुन देणारी आणि त्याची संपत्ती वृद्धिंगत करणारी होते त्या श्रीहरिच्या ह्रदयेश्वरी लक्ष्मीदेवीचे मी मन, वाणी आणि शरीराने भजन, गुणगान करतो. 
१५) हे भगवती हरिप्रिये! तू कमलवनामध्ये निवास करणारी आहेस. तुझ्या हातांत लीलाकमल शोभून दिसत आहे. तू अतिशय सुंदर वस्त्र, गन्ध आणि माळांनी सुशोभित आहेस. तूझे रुप अत्यंत मनोरम दिसत आहे. हे त्रिभुवनाचे ऐश्वर्य देऊ शकणार्‍या देवि, माझ्यावर प्रसन्न हो. 
१६) दिग्गजांकडून सुवर्णकलशाच्या मुखांतून ओतलेल्या आकाशगंगेच्या निर्मळ आणि स्वच्छ, सुंदर पाण्याने ज्याच्या पवित्र अंगावर अभिषेक केला जातो, त्या सर्व लोकांच्या अधीश्वर भगवान श्रीविष्णुची गृहिणी आणि क्षीरसागराची कन्या अशा त्या जगज्जननी लक्ष्मीला मी प्रातःकाळी नमस्कार करतो. 
१७) हे कमलनयन असलेल्या केशवाच्या कमनीय कामिनी कमले, मी दरिद्री लोकांमध्ये अति दरिद्री आहे. त्यामुळे तुझ्या कृपेस नक्कीच पात्र आहे. तू करुणारुपी सागराच्या उसळणार्‍या लाटांप्रमाणे असलेल्या अशा तुझ्या दृष्टि कटाक्षाने माझ्याकडे बघ. 
१८) जे लोक अशाप्रकारे केलेल्या स्तुतिने प्रत्येक दिवशी वेदत्रयीस्वरुप आणि त्रिभुवनाची जननी भगवती लक्ष्मीची स्तुति करतात, ते या भूतलावर महान गुणवान आणि अत्यंत सौभाग्यशाली होतात. तसेच विद्वान लोकसुद्धा त्यांची मनोभावना जाणून घेण्याची ईच्छा करतात. 
अशा रीतीने श्री परम पूज्य आदिशंकराचार्यांनी केलेले हे कनकधारा स्तोत्र पुरे झाले.
KanakDhara Stotra 
श्रीकनकधारा स्तोत्रम्



Custom Search

Tuesday, October 23, 2012

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 6 OF 6 श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ६ एकंदर ६

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 6 OF 6 
This Stotram is in Sanskrit. It is from Brahmand Purana Uttarkhand. It has arisen from the conversation between Hayagriva and Agastya Rushi. Stotram consists of thousand pious names of Goddess Lalita. Shri Lalita Sahasra Nam Stotram is very powerful, pious, and holy and fulfill all the desires of devotee whosoever recites these thousand names of Goddess Lalita every day with devotion. There are many people who use to recite this stotram every day and have experienced improvement in their life and richly rewarded with health, wealth, happiness and peace by the blessings of Goddess Lalita. After reciting this stotra every day with devotion, faith and concentration, many people who had heart problems have observed that their heart problems are removed and received sound health by the blessings of Goddess Lalita. I have uploaded Shri Lalita SahasraNam Stotram in 6 parts. I request all such people who are having Heart disease to recite all the six parts and receive blessings of Goddess Lalita. 

श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ६ एकंदर ६ 

 सत्यज्ञानानंद रुपा सामरस्य परायणा । 
कपर्दिनी कलामाला कामधु क्काम रुपिणी ॥ १५१ ॥ 
कलानिधिः काव्यकला रसज्ञा रसशेवधिः । 
पुष्टा पुरातना पूज्या पुष्करा पुष्करेक्षणा ॥ १५२ ॥ 
परंज्योतिः परंधाम परमाणुः परात्परा । 
पाशहस्ताः पाशहंत्री परमंत्र विभेदिनी ॥ १५३ ॥ 
मूर्ताsमूर्ताsनित्यतृप्ता मुनिमानस हंसिका । 
सत्यव्रता सत्यरुपा सर्वान्तर्यामिणी सती ॥ १५४ ॥ 
ब्रह्माणी ब्रह्मजननी बहुरुपा बुधार्चिता । 
प्रसवित्री प्रचण्डाssज्ञा प्रतिष्ठा प्रकटाकृतिः ॥ १५५ ॥ 
प्राणेश्वरी प्राणदात्री पंचाशत्पीठ रुपिणी । 
विश्रृंखला विविक्तस्था वीरमाता वियत्प्रसूः ॥ १५६ ॥ 
मुकुन्दा मुक्तिनिलया मूलविग्रह रुपिणी । 
भावज्ञा भवरोगघ्नी भवचक्र प्रवर्तिनी ॥ १५७ ॥ 
छंदःसारा शास्त्रसारा मंत्रसारा तलोदरी । 
उदारकीर्तिः उद्दामवैभवा वर्णरुपिणी ॥ १५८ ॥ 
जन्ममृत्यु जरातप्त जन विश्रांति दायिनी । 
सर्वोपनिषदुध्दुष्टा शांत्यतीत कलात्मिका ॥ १५९ ॥ 
गंभीरा गगनान्तस्था गर्विता गानलोलुपा। 
कल्पना रहिता काष्ठाsकान्ता कांतार्ध विग्रहा ॥ १६० ॥ 
कार्यकारण निर्मुक्ता कामकेली तरंगिता । 
कनत्कनक ताटंका लीला विग्रह धारिणी ॥ १६१ ॥ 
अजा क्षयविनिर्मुक्ता मुग्धा क्षिप्र प्रसादिनी । 
अंतर्मुख समाराध्या बहिर्मुख सुदुर्लभा ॥ १६२ ॥ 
त्रयी त्रिवर्ग निलया त्रिस्था त्रिपुर मालिनी । 
निरामया निरालम्बा स्वात्मारामा सुधासृतिः ॥ १६३ ॥ 
संसारपंक निर्मग्न समुद्धरण पंडिता । 
यज्ञप्रिया यज्ञकत्रीं यजमान स्वरुपिणी ॥ १६४ ॥ 
धर्माधारा धनध्यक्षा धनधान्य विवर्धिनी । 
विप्रप्रिया विप्ररुपा विश्वभ्रमण कारिणी ॥ १६५ ॥ 
विश्वग्रासा विद्रुमाभा वैष्णवी विष्णुरुपिणी । 
अयोनि योनि निलया कूटस्था कुलरुपिणी ॥ १६६ ॥ 
वीरगोष्ठी प्रिया वीरा नैष्कर्म्या नादरुपिणी । 
विज्ञानकलना कल्या विदग्धा बैन्दवासना ॥ १६७ ॥ 
तत्त्वाधिका तत्त्वमयी तत्त्वमर्थ स्वरुपिणी । 
सामगानप्रिया सौम्या सदाशिव कुटुंबिनी ॥ १६८ ॥ 
सव्यापसव्य मार्गस्था सर्वापद्विनिवारिणी । 
स्वस्था स्वभावमधुरा धीरा धीरसमर्चिता ॥ १६९ ॥ 
चैतन्यार्ध्य समाराध्या चैतन्य कुसुम प्रिया । 
सदोदिता सदातुष्टा तरुणादित्य पाटला ॥ १७० ॥ 
दक्षिणा दक्षिणाराध्या दरस्मेर मुखाम्बुजा । 
कौलिनी केवलाsनर्ध्य कैवल्यपद दायिनी ॥ १७१ ॥ 
स्त्रोत्रप्रिया स्तुतिमती श्रुति संस्तुत वैभवा । 
मनस्विनी मानवती महेशी मंगलाकृतिः ॥ १७२ ॥ 
विश्वमाता जगद्धात्री विशालाक्षी विरागिणी । 
प्रगल्भा परमोदारा परामोदा मनोमयी ॥ १७३ ॥ 
व्योमकेशी विमानस्था वज्रिणी वामकेश्वरी । 
पंचयज्ञ प्रिया पंचप्रेत मंचाधिशायिनी ॥ १७४ ॥ 
पंचमी पंचभूतेशी पंचसंख्योपचारिणी । 
शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शंभुमोहिनी ॥ १७५ ॥ 
धरा धरसुता धन्या धर्मिणी धर्मवर्धिनी । 
लोकातीता गुणातीता सर्वातीता शमात्मिका ॥ १७६ ॥ 
बंधूक कुसुम प्रख्या बाला लीला विनोदिनी । 
सुमंगली सुखकरी सुवेषाढ्या सुवासिनी ॥ १७७ ॥ 
 सुवासिन्यर्चन प्रीताssशोभना शुद्ध मानसा । 
बिन्दु तर्पण संतुष्टा पूर्वजा त्रिपुराम्बिका ॥ १७८ ॥ 
दशमुद्रा समाराध्या त्रिपुराश्रीवशंकरी । 
ज्ञानमुद्रा ज्ञानगम्या ज्ञान ज्ञेय स्वरुपिणी ॥ १७९ ॥ 
योनिमुद्रा त्रिखंडेशी त्रिगुणांबा त्रिकोणगा । 
अनघाsद्भुत चारित्रा वांछितार्थ प्रदायिनी ॥ १८० ॥ 
अभ्यासातिशय ज्ञाता षडध्वातीत रुपिणी । 
अव्याज करुणा मूर्तिः अज्ञान ध्वान्त दीपिका ॥ १८१ ॥ 
आबाल गोप विदिता सर्वानुलंघ्य शासना । 
 श्रीचक्रराज निलया श्रीमत्त्रिपुरसुंदरी ॥ १८२ ॥ 
श्रीशिवा शिव शक्त्यैक्य रुपिणी ललिताम्बिका । 
एवं श्रीललितादेव्या नाम्नां साहस्रकं जगुः ॥ १८३ ॥ 

॥ इति श्री ब्रह्माण्डपुराणे उत्तरखण्डे श्री हयग्रीवागस्त्य संवादे श्री ललितासहस्त्रनाम स्तोत्र कथनं संपूर्णम् ॥

ललिता सहस्त्रनाम 
या सहस्त्रनाम स्तोत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. देवीचे जे भक्त आहेत त्यानी नित्य हे स्तोत्र म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. मन:शांती तर लाभतेच शिवाय आत्मज्ञान होऊन अंती मुक्तीही लाभते. मात्र वाचन शुद्ध व न्यासयुक्त असावे. ज्यांना हे स्तोत्र रोज म्हणणे शक्य नसेल त्यांनी २२ जून व २२ डिसेंबरला (वर्षांतील सर्वांत लहान व सर्वांत मोठा दिवस), आपली जन्मतिथी, शुद्ध अष्टमी, चतुर्दशी आणि पौर्णिमेस जरुर म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. या स्तोत्रांत रोगनाश करण्याची फार मोठी शक्ती आहे. घरांतील आजारी व्यक्तीसाठी भस्म हातांत घेऊन हे म्हणावे आणि नंतर ते भस्म आजारी व्यक्तीच्या कपाळावर लावावे. ह्रदयविकारावर तर हे स्तोत्र फार प्रभावी आहे.
Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 6 OF 6 
 श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ६ एकंदर ६


Custom Search

Monday, October 22, 2012

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 5 OF 6 श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ५ एकंदर ६

MahishasurMardini

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 5 OF 6

I am uploading Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 5 OF 6 for all the devotees of the Goddess. 
In this 5th Part Goddess Lalita Devi is called by the name “Nam Parayan Priya” among other names. This name of Goddess shows that she likes that her names are recited and she bless the devotees who recites her name. She is also called by the names “Maheshwari”, “Mahakali”. It means that she removes the fear of demons and cruel people from the minds of the devotees. These are only the examples of few names of Goddess however other names are also very important. This Stotram is in Sanskrit. It is from Brahmand Purana Uttarkhand. It has arisen from the conversation between Hayagriva and Agastya Rushi. Stotram consists of thousand pious names of Goddess Lalita. Shri Lalita Sahasra Nam Stotram is very powerful, pious, and holy and fulfill all the desires of devotee whosoever recites these thousand names of Goddess Lalita every day with devotion. There are many people who use to recite this stotram every day and have experienced improvement in their life and richly rewarded with health, wealth, happiness and peace by the blessings of Goddess Lalita. After reciting this stotra every day with devotion, faith and concentration, many people who had heart problems have observed that their heart problems are removed and received sound health by the blessings of Goddess Lalita. I am uploading Shri Lalita SahasraNam Stotram in 6 parts within a month’s time. I request all such people who are having Heart disease to recite all the six parts and receive blessings of Goddess Lalita.


श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ५ एकंदर ६ 


दरान्दोलित दीर्घाक्षी दरहासोज्ज्वलन्मुखी । 
गुरुमूर्तिः गुणनिधिः गोमाता गुहजन्मभूः ॥ १२१ ॥ 
देवेशी दण्डनीतिस्था दहराकाश रुपिणी । 
प्रतिप्रन्मुख्य राकांत तिथि मण्डल पूजिता ॥ १२२ ॥ 
कलात्मिका कलानाथा काव्यालाप विनोदिनी । 
सचामर रमा वाणी सव्य दक्षिण सेविता ॥ १२३ ॥ 
आदिशक्तिः अमेयात्मा परमा पावनाकृतिः ॥ 
अनेक कोटि ब्रह्माण्ड जननी दिव्य विग्रहा॥ १२४ ॥ 
क्लींकारी केवला गुह्या कैवल्य पद दायिनी । 
त्रिपुरा त्रिजगत्वंद्या त्रिमूर्तिः त्रिदशेश्र्वरी ॥ १२५ ॥ 
त्र्यक्षरी दिव्य गंधाढ्या सिन्दुर तिलकांचिता । 
 उमा शैलेन्द्रतनया गौरी गन्धर्व सेविता ॥ १२६ ॥ 
विश्वगर्भा स्वर्णगर्भा अवरदा वागधीश्वरी । 
ध्यानगम्याsपरिच्छेद्या ज्ञानदा ज्ञानविग्रहा ॥ १२७ ॥ 
सर्व वेदान्त संवेद्या सत्यानंद स्वरुपिणी । 
लोपामुद्रार्चिता लीलाक्लुप्त ब्रह्माण्ड मण्डला ॥ १२८ ॥ 
अदृश्या दृश्यरहिता विज्ञात्री वेद्य वर्जिता । 
योगिनी योगदा योग्या योगानंदा युगंधरा ॥ १२९ ॥ 
इच्छाशक्ति ज्ञानशक्ति क्रियाशक्ति स्वरुपिणी । 
सर्वाधारा सुप्रतिष्ठा सदसद्रुप धारिणी ॥ १३० ॥ 
अष्टमूर्तिः, अजाजेत्री लोकयात्रा विधायिनी । 
एकाकिनी भूमरुपां निद्वैता द्वैतवर्जिता ॥ १३१ ॥ 
अन्नदा वसुदा वृद्धा ब्रह्मात्मैक्य स्वरुपिणी । 
बृहती ब्राह्मणी ब्रह्मी, ब्रह्मानन्दा बलिप्रिया ॥ १३२ ॥ 
भाषारुपा बृहतसेंना भावाभाव विवर्जिता । 
सुखाराध्या शुभकरी शोभनासुलभागतिः ॥ १३३ ॥ 
राजराजेश्वरी राज्यदायिनी राज्यवल्लभा । 
राजत्कृपा, राजपीठ निवेशित निजाश्रिता ॥ १३४ ॥ 
राज्यलक्ष्मीः कोशनाथा चतुरंग बलेश्वरी । 
साम्राज्य दायिनी, सत्यसंधा सागरमेखला ॥ १३५ ॥ 
दीक्षिता दैत्यशमनी सर्वलोकवशंकरी । 
सर्वार्थदात्री सावित्री सच्चिदानंद रुपिणी ॥ १३६ ॥ 
देशकालपरिच्छिन्ना सर्वगा सर्वमोहिनी । 
सरस्वती शास्त्रमयी गुहाम्बा गुह्यरुपिणी ॥ १३७ ॥ 
सर्वोपाधि विनिर्मुक्ता सदाशिव पतिव्रता । 
संप्रदायेश्वरी साध्वी गुरुमण्डल रुपिणी ॥ १३८ ॥ 
कुलोत्तीर्णा भगाराध्या माया मधुमती मही । 
गणाम्बा गुह्यकाराध्या कोमलांगी गुरुप्रिया ॥ १३९ ॥ 
स्वतंत्रा सर्वतंत्रेशी दक्षिणामूर्ति रुपिणी । 
सनकादि समाराध्या, शिवज्ञान प्रदायिनी ॥ १४० ॥ 
चित्कलाssनंदकलिका प्रेमरुपा प्रियंकरी । 
नामपारायण प्रीता नन्दिविद्या नटेश्वरी ॥ १४१ ॥ 
मिथ्या जगदधिष्ठाना मुक्तिदा मुक्तिरुपिणी । 
लास्यप्रिया लयकरी लज्जा रम्भादिवन्दिता ॥ १४२ ॥ 
भवदाव सुधावृष्टिः पापारण्य दवानला । 
दौर्भाग्य तूलवातूला जराध्वान्तरविप्रभा ॥ १४३ ॥ 
भाग्याब्धि चंद्रिका भक्तचित्त केकि घनाघना । 
रोगपर्वत दम्भोलिः मृत्युदारु कुठारिका ॥ १४४ ॥ 
महेश्वरी महाकाली, महाग्रासा महाशना । 
अपर्णा चण्डिका चण्डमुण्डासुर निषूदिनी ॥ १४५ ॥ 
क्षरक्षरात्मिका सर्वलोकेशी विश्वधारिणी । 
त्रिवर्गदात्री सुभगा त्र्यम्बका त्रिगुणात्मिका ॥ १४६ ॥ 
स्वर्गापवर्गदा शुद्धा जपापुष्प निभाकृतिः । 
ओजोवती द्युतिधरा यज्ञरुपा प्रियव्रता ॥ १४७ ॥ 
दुराराध्या दुराधर्षा पाटली कुसुमप्रिया । 
महती मेरुनिलया मन्दार कुसुम प्रिया॥ १४८ ॥ 
वीराराध्या विराङ् रुपा विरजा विश्वतोमुखी । 
प्रत्यग् रुपा पराकाशा प्राणदा प्राणरुपिणी ॥ १४९ ॥ 
मार्तण्ड भैरवाराध्या मंत्रिणी न्यस्त राज्यधूः । 
त्रिपुरेशी जयत्सेना निस्त्रैगुण्या परापरा ॥ १५० ॥

ललिता सहस्त्रनाम 
या सहस्त्रनाम स्तोत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. देवीचे जे भक्त आहेत त्यानी नित्य हे स्तोत्र म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. मन:शांती तर लाभतेच शिवाय आत्मज्ञान होऊन अंती मुक्तीही लाभते. मात्र वाचन शुद्ध व न्यासयुक्त असावे. ज्यांना हे स्तोत्र रोज म्हणणे शक्य नसेल त्यांनी २२ जून व २२ डिसेंबरला (वर्षांतील सर्वांत लहान व सर्वांत मोठा दिवस), आपली जन्मतिथी, शुद्ध अष्टमी, चतुर्दशी आणि पौर्णिमेस जरुर म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. या स्तोत्रांत रोगनाश करण्याची फार मोठी शक्ती आहे. घरांतील आजारी व्यक्तीसाठी भस्म हातांत घेऊन हे म्हणावे आणि नंतर ते भस्म आजारी व्यक्तीच्या कपाळावर लावावे. ह्रदयविकारावर तर हे स्तोत्र फार प्रभावी आहे.

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 5 OF 6 
श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ५ एकंदर ६


Custom Search

Sunday, October 21, 2012

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 4 OF 6 श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ४ एकंदर ६

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 4 OF 6 

I am uploading Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 4 OF 6 for all the devotees of the Goddes. In this 4th Part Goddess Lalita Devi is called by Siddheshwari, Siddhavidya hence it is said that you want to achieve any Siddhi, you can have it by the blessings of Goddess Lalita. Goddess is also called by the names Vishuddhi Chakra Nilaya, Manipurabja Nilaya, Anahatabja nilaya, Swaddhishthanabujagata, muladharambujarudha, Adnya Ckrabja Nilaya and Sahasradal Padmstha; it means that for Kundalini Shakti Dhyanam and for spiritual progress, we must receive blessings by the Goddess Lalita Devi. Among other names Goddess is called by Sarva Vyadhi Prashamani, Sarva Mruti Nivarini means Goddess makes us free from all and any type diseases and untimely death. Goddess is also called by the names Shri Shodashakshari Vidya, Aatma Vidya, Maha Vidya and Shri Vidya it means that any type of knowledge or Vidya can easily be available by her blessings. This Stotram is in Sanskrit. It is from Brahmand Purana Uttarkhand. It has arisen from the conversation between Hayagriva and Agastya Rushi. Stotram consists of thousand pious names of Goddess Lalita. Shri Lalita Sahasra Nam Stotram is very powerful, pious, and holy and fulfill all the desires of devotee whosoever recites these thousand names of Goddess Lalita every day with devotion. There are many people who use to recite this stotram every day and have experienced improvement in their life and richly rewarded with health, wealth, happiness and peace by the blessings of Goddess Lalita. After reciting this stotra every day with devotion, faith and concentration, many people who had heart problems have observed that their heart problems are removed and received sound health by the blessings of Goddess Lalita. I am uploading Shri Lalita SahasraNam Stotram in 6 parts within a month’s time. I request all such people who are having Heart disease to recite all the six parts and receive blessings of Goddess Lalita. 
श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ४ एकंदर ६
तत्वासना तत्वमयी पंचकोशान्तर स्थिताः ।
निःसीम महिमा नित्य यौवना मदशलिनी ॥ ९१ ॥
मदघूर्णित रक्ताक्षी मदपाटल गण्डभूः ।
चन्दन द्रव दिग्धांगा चाम्पेय कुसुम प्रिया॥ ९२ ॥
कुशला कोमलाकारा कुरुकुल्ला कुलेश्वरी ।
कुलकुण्डालया कौलमार्ग तत्पर सेविता ॥ ९३ ॥
कुमार गणनाथाम्बा तुष्टिः पुष्टिः मतिः धृतिः ।
शान्तिः स्वस्तिमती कान्तिः नंदिनी विघ्ननाशिनी ॥ ९४ ॥
तेजोवती त्रिनयना लोलोक्षी कामरुपिणी ।
मालिनी हंसिनी माता, मलयाचल वासिनी ॥ ९५ ॥
सुमुखी नलिनी सुभ्रूः भोमना सुरनायिका ।
कालकण्ठी कान्तिमती क्षोमिणी सूक्ष्मरुपिणी ॥ ९६ ॥
वज्रेश्र्वरी वामदेवी वयोवस्था विवर्जिता ।
सिद्धेश्वरी सिद्धविद्या सिद्धमाता यशस्विनी ॥ ९७ ॥
विशुद्धिचक्र निलया आरक्तवर्णा त्रिलोचना ।
खट्वांगादि प्रहरणा, वदनैक समन्विता ॥ ९८ ॥
पायासान्न प्रिया, त्वकस्था पशुलोक भयंकरी ।
अमृतादि महाशक्ति संवृत्ता डाकिनीश्वरी ॥ ९९ ॥
अनाहताब्ज निलया श्यामाभा वदनद्वया ।
दंष्टोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता ॥ १०० ॥
कालरात्र्यादि शक्त्यौघ वृत्ता स्निग्धौदन प्रिया ।
महावीरेन्द्र वरदा राकिण्यम्बा स्वरुपिणी ॥ १०१ ॥
मणिपूराब्ज निलया वदनत्रय संयुता ।
वज्रादिकायुधोपेता डामर्यादिभि रावृता ॥ १०२ ॥
रक्तवर्णा मांसनिष्ठा गुडान्न प्रीत मानसा ।
समस्तभक्त सुखदा लाकिन्यम्बा स्वरुपिणी ॥ १०३ ॥
स्वाधिष्ठानाम्बुजगता चतुर्वक्त्र मनोहरा ।
शूलाद्यायुध संपन्ना पीतवर्णातिगर्विता ॥ १०४ ॥
मेदो निष्ठा मधुप्रीता बंधिन्यादि समन्विता ।
दध्यन्नासक्त ह्रदया काकिनी रुप धारिणी ॥ १०५ ॥
मूलाधाराम्बुजारुढा पंचवक्त्रास्थि संस्थिता ।
अंकुशादि प्रहरणा, वरदादि निषेविता ॥ १०६ ॥
मुद्गौदनासक्त चित्ता साकिन्यम्बा स्वरुपिणी ।
आज्ञा चक्राब्ज निलया शुक्लवर्णा षडानना ॥ १०७ ॥
मज्जासंस्था हंसवती मुख्य शक्ति समन्विता ।
हरिद्रान्नैक रसिका हाकिनी रुप धारिणी ॥ १०८ ॥
सहस्त्रदल पद्मस्था सर्व वर्णोप शोभिता ।
सर्वायुध धरा शुक्ल संस्थिता सर्वतोमुखी ॥ १०९ ॥
सर्वोदन प्रीतचित्ता याकिन्यम्बा स्वरुपिणी ।
स्वाहा स्वधाsमति र्मेधा, श्रुति स्मृति रनुत्तमा ॥ ११० ॥
पुण्यकीर्तिः पुण्यलभ्या पुण्यश्रवण कीर्तना ।
पुलोमजार्चिता, बंधमोचनी बर्बरालका ॥ १११ ॥
विमर्शरुपिणी विद्या वियदादि जगत्प्रसूः ।
सर्वव्याधि प्रशमनी सर्वमृत्यु निवारिणी ॥ ११२ ॥
अग्रगण्या अचिन्त्यरुपा कलिकल्मष नाशिनी ।
कात्यायनी कालहंत्री कमलाक्ष निषेविता ॥ ११३ ॥
ताम्बूल पुरित मुखी दाडिमी कुसुम प्रभा ।
मृगाक्षी मोहिनी मुख्या मृडानी मित्ररुपिणी ॥ ११४ ॥
नित्य तृप्ता भक्तनिधिः नियंत्री निखिलेश्वरी ।
मैत्र्यादि वासनालभ्या महा प्रलय साक्षिणी ॥ ११५ ॥
पराशक्तिः परानिष्ठा प्रज्ञानधन रुपिणी ।
माध्वीपानालसा मत्ता मातृका वर्ण रुपिणी ॥ ११६ ॥
महाकैलास निलया मृणाल मृदु दोर्लता ।
महनीया दयामूर्तिः महासाम्राज्य शालिनी ॥ ११७ ॥
आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता ।
श्रीषोडषाक्षरीविद्या त्रिकूटा कामकोटिका ॥ ११८ ॥
कटाक्ष किंकरी भूत कमला कोटि सेविता ।
शिरस्थिता चंद्रनिभा भालस्थेन्द्र धनुः प्रभा ॥ ११९ ॥
ह्रदयस्था रविप्रख्या त्रिकोणान्तर दीपिका ।
दाक्षायणी दैत्यहंत्री दक्षयज्ञविनाशिनी ॥ १२० ॥
ललिता सहस्त्रनाम 

या सहस्त्रनाम स्तोत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. देवीचे जे भक्त आहेत त्यानी नित्य हे स्तोत्र म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. मन:शांती तर लाभतेच शिवाय आत्मज्ञान होऊन अंती मुक्तीही लाभते. मात्र वाचन शुद्ध व न्यासयुक्त असावे. ज्यांना हे स्तोत्र रोज म्हणणे शक्य नसेल त्यांनी २२ जून व २२ डिसेंबरला (वर्षांतील सर्वांत लहान व सर्वांत मोठा दिवस), आपली जन्मतिथी, शुद्ध अष्टमी, चतुर्दशी आणि पौर्णिमेस जरुर म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. या स्तोत्रांत रोगनाश करण्याची फार मोठी शक्ती आहे. घरांतील आजारी व्यक्तीसाठी भस्म हातांत घेऊन हे म्हणावे आणि नंतर ते भस्म आजारी व्यक्तीच्या कपाळावर लावावे. ह्रदयविकारावर तर हे स्तोत्र फार प्रभावी आहे. 
Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 4 OF 6  

श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ४ एकंदर ६




Custom Search

Saturday, October 20, 2012

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 3 OF 6 श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ३ एकंदर ६

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 3 OF 6 
Today on 19thOctober 2012; Ashwin Shudha Panchami, we are celebrating Lalita Panchami. Many families have a custom to worship Goddess Lalita Devi on this day. A very special function and celebration is arranged on this holy day to honor Lalita Devi to receive the blessings from the Goddess. All the family members gather together at the residence of the Head of the family. They pray, worship Goddess with beautiful flowers, Kumkum; offer her sweets and many eatables as Nevedam. They ask the Goddess to fulfill their desires and make them happy with prosperity and good health. Hence I am uploading Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 3 OF 6 for all the devotees of the Goddes. Part 1 and 2 of 6 are already uploaded earlier. This Stotram is in Sanskrit. It is from Brahmand Purana Uttarkhand. It has arisen from the conversation between Hayagriva and Agastya Rushi. Stotram consists of thousand pious names of Goddess Lalita. Shri Lalita Sahasra Nam Stotram is very powerful, pious, and holy and fulfill all the desires of devotee whosoever recites these thousand names of Goddess Lalita every day with devotion. There are many people who use to recite this stotram every day and have experienced improvement in their life and richly rewarded with health, wealth, happiness and peace by the blessings of Goddess Lalita. After reciting this stotra every day with devotion, faith and concentration, many people who had heart problems have observed that their heart problems are removed and received sound health by the blessings of Goddess Lalita. I am uploading Shri Lalita SahasraNam Stotram in 6 parts within a month’s time. I request all such people who are having Heart disease to recite all the six parts and receive blessings of Goddess Lalita. 
श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ३ एकंदर ६ 
 पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरुपिणी । 
चिन्मयी परमानंदा विज्ञानधनरुपिणी ॥ ६१ ॥ 
ध्यान ध्यातृ ध्येयरुपा, धर्माधर्म विवर्जिता । 
विश्वरुपा जागरिणी स्वपन्ती तैजसात्मिका ॥ ६२ ॥ 
सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता । 
सृष्टीकर्त्रीं ब्रह्मरुपा गोप्त्री, गोविन्दरुपिणी ॥ ६३ ॥ 
संहारिणी रुद्ररुपा तिरोधानकरीश्वरी । 
सदाशिवाsनुग्रहदा पंचकृत्यपरायणा ॥ ६४ ॥ 
भानुमण्डल मध्यस्था भैरवी भगमालिनी । 
पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी ॥ ६५ ॥ 
उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली । 
सहस्त्रशीर्षवदना सहस्त्राक्षी सहस्त्रपात् ॥ ६६ ॥ 
आब्रह्म कीट जननी वर्णाश्रम विधायिनी । 
निजाज्ञारुप निगमा पुण्यापुण्य फलप्रदा ॥ ६७ ॥ 
श्रुति सीमन्त सिंदूरी कृत पादाब्ज धूलिका । 
सकलागम संदोह शुक्ति संपुट मौक्तिका ॥ ६८ ॥ 
पुरुषार्थ प्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी । 
अम्बिका अनादि निधना हरिब्रह्मेंद्र सेविता ॥ ६९ ॥ 
नारायणी नादरुपा नामरुप विवर्जिता । 
र्‍हीम्कारी र्‍हींमती हेयोपादेय वर्जिता ॥ ७० ॥ 
राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीव लोचना । 
रंजनी रमणी रस्या रणत्किंकिणी मेखला ॥ ७१ ॥ 
रमा राकेन्दु वदना रतिरुपा रतिप्रिया । 
रक्षाकरी राक्षसघ्नी रामा रमणलम्पटा ॥ ७२ ॥ 
काम्या कामकलारुपा कदम्ब कुसुम प्रिया । 
कल्याणी जगती कन्दा करुणा रस सागरा ॥ ७३ ॥ 
कलावती कलालापा कान्ता कादम्बरी प्रिया । 
वरदा वामनयना वारुणी मद विव्हला ॥ ७४ ॥ 
विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी । 
विधात्री वेदजननी विष्णुमाया विलासिनी ॥ ७५ ॥ 
क्षेत्रस्वरुपा क्षेत्रेशी क्षेत्र क्षेत्रज्ञ पालिनी । 
क्षयवृद्धि विनिर्मुक्ता क्षेत्रपाल समर्चिता ॥ ७६ ॥ 
विजया विमला वन्द्या वन्दारु जन वत्सला । 
वाग्वादिनी वामकेशी वन्हिमण्डल वासिनी ॥ ७७ ॥ 
भक्तिमत् कल्पलतिका पशुपाश विमोचिनी । 
संह्रताशेष पाषण्डा सदाचार प्रवर्तिका ॥ ७८ ॥ 
तापत्रयाग्नि संतप्त समाल्हाद्न चन्द्रिका । 
तरुणी तापसाराघ्या तनुमध्या तमोपहा ॥ ७९ ॥ 
चितीः तत्पद लक्ष्यार्था चिदेकरस रुपिणी । 
स्वात्मानंद लवीभूत-ब्रह्माद्यानंद संततिः ॥ ८० ॥ 
परा प्रत्यक् चितीरुपा पश्यन्ती परदेवता । 
मध्यमा वैखरी रुपा भक्त मानस हंसिका ॥ ८१ ॥ 
कामेश्वर प्राणनाडी कृतज्ञा कामपूजिता । 
श्रृंगार रस संपूर्णा जया जालन्धर स्थिता ॥ ८२ ॥ 
ओड्याण पीठ निलया बिन्दु मण्डलवासिनी । 
रहोयाग क्रमाराध्या रहस्तर्पण तर्पिता ॥ ८३ ॥ 
सद्यः प्रसादिनी विश्वसाक्षिणी साक्षिवर्जिता । 
षडंगदेवता युक्ता षाड्गुण्य परिपूरिता ॥ ८४ ॥ 
नित्य क्लिन्ना निरुपमा निर्वाण सुख दायिनी । 
नित्याषोडशिका रुपा, श्रीकण्ठार्ध शरीरिणी ॥ ८५ ॥ 
प्रभावती प्रभारुपा प्रसिद्धा परमेश्वरी । 
मूलप्रकृतिः अव्यक्ता व्यक्ताव्यक्त स्वरुपिणी ॥ ८६ ॥ 
व्यापिनी विविधाकारा विद्या-अविद्या स्वरुपिणी । 
महाकामेश नयन कुमुदाल्हाद कौमुदी ॥ ८७ ॥ 
भक्ता हार्द तमो भेद भानुमद्भानु संततिः । 
शिवदूती शिवाराध्या शिवमूर्तिः शिवंकरी ॥ ८८ ॥ 
शिवप्रिया शिवपरा शिष्टेष्टा शिष्टपूजिता । 
अप्रमेया स्वप्रकाशा मनो वाचामगोचरा ॥ ८९ ॥ 
चित्छक्ति श्चेतना रुपा जडशक्ति र्जडात्मिका । 
गायत्री व्याहृतिः सन्ध्या, द्विजवृन्द निषेविता ॥ ९० ॥
ललिता सहस्त्रनाम 
या सहस्त्रनाम स्तोत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. देवीचे जे भक्त आहेत त्यानी नित्य हे स्तोत्र म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. मन:शांती तर लाभतेच शिवाय आत्मज्ञान होऊन अंती मुक्तीही लाभते. मात्र वाचन शुद्ध व न्यासयुक्त असावे. ज्यांना हे स्तोत्र रोज म्हणणे शक्य नसेल त्यांनी २२ जून व २२ डिसेंबरला (वर्षांतील सर्वांत लहान व सर्वांत मोठा दिवस), आपली जन्मतिथी, शुद्ध अष्टमी, चतुर्दशी आणि पौर्णिमेस जरुर म्हणावे/ वाचावे अगर ऐकावे. या स्तोत्रांत रोगनाश करण्याची फार मोठी शक्ती आहे. घरांतील आजारी व्यक्तीसाठी भस्म हातांत घेऊन हे म्हणावे आणि नंतर ते भस्म आजारी व्यक्तीच्या कपाळावर लावावे. ह्रदयविकारावर तर हे स्तोत्र फार प्रभावी आहे.

Shri Lalita Sahasra Nam Stotram Part 3 OF 6 
 श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र भाग ३ एकंदर ६


Custom Search

Thursday, October 18, 2012

Shri Kameshwari Stuti श्रीकामेश्वरीस्तुतिः

Shri Kameshwari Stuti 
Kameshwari Stuti is from Mahabhagavat. It is praise of Goddess Kameshwari by Yudhishthir (Eldest Pandava). It is in Sanskrit. Yudhishthir is asking Goddess to bless him and bring success to him. 
Yudhishthir Said 
Goddess brahmarupa Parameshwari, You are present since very long, Gods, Demons and all the people always bow to you. I also bow to you. Goddess Kameshwari, You are creator of this world. Even God Brahma and others don’t know your power. Please bless me. I bow to you. O Goddess Kameshwari! You are being worshiped by everybody in this world. You are very ancient. You are Parama. You are knowledge. You live in the body of every living being. I bow to you. You are the seed of every living being. You are intelligence, Chetana and Dhruti. You are awareness and you are sleep. Goddess Kameshwari I bow to you. God Shiva also becomes happy by worshiping you. O Goddess Kameshwari! I bow to you. You are the destroyer of evil of the evil people. You can judge the sin and good behavior. Accordingly you make the justice. Goddess Kameshwari you remove all the difficulties of the people. I bow to you. You are the only power which can protect, destroy and create the world. O black color Goddess Kameshwari, you are having a very dangerous mouth (that creates fear in the minds of demons.), I bow to you. You remove all the difficulties of the devotees who surrender you. You are appearing with a beautiful mouth like lotus for your devotees, I bow to you. Bless me and do well to me. Goddess Kameshwari you protect this world and the devotees who surrender you. You are the true knowledge. You are creator and mother of this world. I bow to you.
Thus here completes Shri Kameshwari Stuti by Yudhishtir.


Shri Kameshwari Stutihi 
Yudhishthir Uvacha 
Namaste Parmeshani Brahmarupe Sanatani I 
surasurjagdvande Kameshwari Namostute II 1 II 
Na te prabhavam Jananti Brahmadyastridasheshvaraha I 
Prasid jagtamadye Kameshwari Namostute II 2 II 
Anadiparama vidya dehinam dehadharini I 
tvamevasi jagadvandye Kameshwari Namostute II 3 II 
tvam bijam sarvabhutanam tvam Buddhishchetana dhrutihi I 
tvam prabodhashcha nidra cha Kameshwari Namostute II 4 II 
tvamaradhya maheshoapi krutkrutyam hi manyate I 
aatmanam paramatmaapi Kameshwari Namostute II 5 II 
durvruttavruttasamhatri pappunys falaprade I 
lokanam tapsanhantri Kameshwari Namostute II 6 II 
tvameka sarvalokanam srushtisthityantakarini I 
karalvadane kali Kameshwari Namostute II 7 II 
prapannartihare mataha suprasannamukhambuje I 
prasid parame poorne Kameshwari Namostute II 8 II 
tvamashrayanti ye bhaktya yanti chashrayatam tu te I 
jagatam trijagddhatri Kameshwari Namostute II 9 II 
shuddha dnyanamaye poorne prakrutihi srushtibhavini I 
tvamev matarvishveshi Kameshwari Namostute II 10 II 
 II Iti shri maha bhagavate mahapurane yudhishthirakruta kameshwari suttihi sampoorna II
श्रीकामेश्वरीस्तुतिः 

युधिष्ठिर उवाच 
नमस्ते परमेशानि ब्रह्मरुपे सनातनि । 
सुरासुरजगद्वन्द्दे कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ १ ॥ 
न ते प्रभावं जानन्ति ब्रह्माद्यास्त्रिदशेश्वराः । 
प्रसीद जगतामाद्ये कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ २ ॥ 
अनादिपरमा विद्या देहिनां देहधारिणी । 
त्वमेवासि जगद्वन्द्ये कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ ३ ॥ 
त्वं बीजं सर्वभूतानां त्वं बुद्धिश्चेतना धृतिः । 
त्वं प्रबोधश्च निद्रा च कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ ४ ॥ 
त्वामाराध्य महेशोsपि कृतकृत्यं हि मन्यते । 
आत्मानं परमात्माsपि कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ ५ ॥ 
दुर्वृत्तवृत्तसंहर्त्रि पापपुण्यफलप्रदे । 
लोकानां तापसंहर्त्रि कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ ६ ॥ 
त्वमेका सर्वलोकानां सृष्टिस्थित्यन्तकारिणी । 
करालवदने कालि कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ ७ ॥ 
प्रपन्नार्तिहरे मातः सुप्रसन्नमुखाम्बुजे । 
प्रसीद परमे पूर्णे कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ ८ ॥ 
त्वामाश्रयन्ति ये भक्त्या यान्ति चाश्रयतां तु ते । 
जगतां त्रिजगद्धात्रि कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ ९ ॥ 
शुद्धज्ञानमये पूर्णे प्रकृतिः सृष्टिभाविनी । 
त्वमेव मातर्विश्वेशि कामेश्वरि नमोsस्तु ते ॥ १० ॥ 
॥ इति श्रीमहाभागवते महापुराणे युधिष्ठिरकृता कामेश्वरीस्तुतिः सम्पूर्णा ॥

श्रीकामेश्वरीस्तुतिः मराठी अर्थ 
युधिष्ठिर म्हणाले 
हे ब्रह्मरुपी सनातनी परमेश्वरी तुला मी नमस्कार करतो. देव, राक्षस आणि विश्वद्वारा वन्दित कामेश्वरी! मी तुला नमस्कार करतो. या जगताच्या आदिकारण असलेल्या कामेश्वरी! आपली योग्यता ब्रह्मदेव यांसारखे देवेश्वरसुद्धा जाणत नाहीत, आपण मला प्रसन्न व्हा. आपल्याला माझा नमस्कार. हे जगत् वन्द्ये आपण अनादि, परमा, विद्या आणि देहधारण करणार्याचा देहधारण करणारी अशी आहात. हे कामेश्वरी आपल्याला मी नमस्कार करतो. आपण सर्व प्राणिमात्रांची बीजस्वरूप आहात. आपणच बुद्धि, चेतना आणि धृति आहात. आपणच जागृति आणि निद्रा आहात. कामेश्वरी! मी तुला नमस्कार करतो. आपली आराधना करून परमात्मा शिवशंकरसुद्धा स्वतःला कृतकृत्य समजतात. कामेश्वरी! मी तुला नमस्कार करतो. दुराचारि लोकांच्या दुराचरणाचा संहार करणारी, पापपुण्याचे फळ देणारी आणि लोकांच्या संकटांचा नाश करणार्या कामेश्वरी! मी तुला नमस्कार करतो. आपणच मात्र सर्व लोकांच्या सृष्टि, स्थिति आणि विनाश करणारी आहात. विकराल मुखाच्या काली कामेश्वरी! मी तुला नमस्कार करतो. शरणगतांच्या संकटांचा नाश करणार्या, कमळासारखे सुंदर आणि प्रसन्न मुख असलेल्या आपण मला प्रसन्न व्हा. परमे! पूर्णे! कामेश्वरी! मी तुला नमस्कार करतो. जे भक्तिपूर्वक तुला शरण येतात त्यांना तू आसरा देतेस. तिन्ही जगतांचे पालन करणार्या देवी कामेश्वरी! मी तुला नमस्कार करतो. आपण शुद्धज्ञान स्वरूप, सृष्टिला निर्माण करणारी पू्र्ण प्रकृति आहात. आपण या विश्र्वाची आई आहात. अशा कामेश्वरी! मी तुला नमस्कार करतो. 
अशा प्रकारे श्रीमहाभागवतांत युधिष्ठिराने कामेश्वरीदेवीची स्तुती केलेली आहे.

Shri Kameshwari Stuti 

 श्रीकामेश्वरीस्तुतिः


Custom Search

Wednesday, October 17, 2012

Shri Katyayani Stuti श्रीकात्यायनीस्तुतिः

Shri Katyayani Stuti 
Katyayani Stuti is the praise of Goddess Katyayani by God Ram. This is in Sanskrit and it is from Mahabhagavat Mahapurana. Stuti means praise. God Ram knew that Goddess Katyayani was the goddess who had destroyed and killed demons like Mahishasur, Chandasur, Nishumbha, Shumbha and many other demons. God Ram had to fight with demon like Ravana, Kumbhakarna and other demons. Hence he praises the Goddess Katyayani and asked for her blessings to help him to kill all the demons. Shri Ram Said I bow to Goddess Katyayani who is being worshiped in all the three worlds and who makes us victorious in the war. I pray and request you to bless me and bring me victory in the war against demons. Goddess Katyayani has a tremendous power. She defeats cruel enemies and cruel and bad demons. I bow to Goddess Katyayani and request her to make victorious in the war. O! Goddess Katyayani you are the only power which is present in all. Please kill the cruel demons in the war and make me victorious. You like war. You like to drink blood of the cruel demons. You like to eat their flesh. I bow to you, Goddess Katyayani and request you to make victorious in the war. Goddess you are holding Khatvanga in your hand which is your weapon. You are wearing a necklace of the heads of the demons killed by you. O Goddess! Please remove sorrow, unhappiness from the life of devotees who always remember you or worship you. O Goddess! You remove poverty, unhappiness from the life of devotees who surrender you. I bow to you, Goddess Katyayani and request you to make victorious in the war. O Goddess! Your power, Beauty, Life and your behavior is beyond our understanding and our thinking. I bow to you, Goddess Katyayani and request you to make victorious in the war. O Goddess those of your devotees who always remember you, they never face any difficulty in their life. I bow to you, Goddess Katyayani and request you to make victorious in the war. You have killed very cruel demon Mahishasur and drank his blood. O daughter of Himalaya I surrender you, I bow to you, Goddess Katyayani and request you to make victorious in the war. O Goddess Chandi, you have a very beautiful face. You had defeated Demon Chandasur. I bow to you, Goddess Katyayani and request you to make victorious in the war. O Goddess! You have red eyes and red teeth. Your body has become red because of the blood of the demons killed by you. You had killed Demon Raktabij. I bow to you, Goddess Katyayani and request you to make victorious in the war. You had killed cruel demons Nishumbha and Shumbha and protected the world. I bow to you, Goddess Katyayani and request you to make victorious in the war. O Goddess! You are the power present in everybody which kills the cruel demons and enemies. I bow to you, Goddess Katyayani please bless me and make victorious in the war. O Goddess! You destroy the bad things and protect and develop the good things. I bow to you. Please destroy my enemies, demons in the war and make me victorious. O Goddess Shive! You remove the difficulties from the life of devotees. I bow to you, Goddess Katyayani please bless me and make victorious in the war and also remove fear of demons from my life.
Thus here completes Goddess Katyayani Stuti by God Ram. 
श्रीकात्यायनीस्तुतिः 

श्रीराम उवाच 
नमस्ते त्रिजगद्वन्द्ये संग्रामे जयदायिनि । 
प्रसीद विजयं देहि कात्यायनि नमोsस्तु ते ॥ १ ॥ 
सर्वशक्तिमये दुष्टरिपुनिग्रहकारिणि । 
दुष्टजृम्भिणि संग्रामे जयं देहि नमोsस्तु ते ॥ २ ॥ 
 त्वमेका परमा शक्तिः सर्वभूतेष्ववस्थिता । 
दुष्टं संहर संग्रामे जयं देहि नमोsस्तु ते ॥ ३ ॥ 
 रणप्रिये रक्तभक्षे मांसभक्षणकारिणि । 
प्रपन्नार्तिहरे युद्धे जयं देहि नमोsस्तु ते ॥ ४ ॥ 
खट्वाग्ङासिकरे मुण्डमालाद्योतितविग्रहे । 
ये त्वां स्मरन्ति दुर्गेषु तेषां दुःखहरा भव ॥ ५ ॥ 
त्वत्पादपक्ङजात्दैन्यं नमस्ते शरणप्रिये । 
विनाशय रणे शत्रून् जयं देहि नमोsस्तु ते ॥ ६ ॥ 
अचिन्त्यविक्रमेsचिन्त्यरूपसौन्दर्यशालिनि । 
अचिन्त्यचरितेsचिन्त्ये जयं देहि नमोsस्तु ते ॥ ७ ॥ 
ये त्वां स्मरन्ति दुर्गेषु देवीं दुर्गविनाशिनीम् । 
नावसीदन्ति दुर्गेषु जयं देहि नमोsस्तु ते ॥ ८ ॥ 
महिषासृक्प्रिये संख्ये महिषासुरमर्दिनि । 
शरण्ये गिरिकन्ये मे जयं देहि नमोsस्तु ते ॥ ९ ॥ 
प्रसन्नवदने चण्डि चण्डासुरविमर्दिनि । 
संग्रामे विजयं देहि शत्रूञ्जहि नमोsस्तु ते ॥ १० ॥ 
रक्ताक्षि रक्तदशने रक्तचर्चितगात्रके । 
रक्तबीजनिहन्त्री त्वं जयं देहि नमोsस्तु ते ॥ ११ ॥ 
निशुम्भशुम्भसंहन्त्रि विश्वकर्त्रि सुरेश्वरि । 
जहि शत्रुन् रणे नित्यं जयं देहि नमोsस्तु ते ॥ १२ ॥ 
भवान्येतज्जगत्सर्वं त्वं पालयसि सर्वदा । 
रक्ष विश्वमिदं मातर्हत्वैतान् दुष्टराक्षसान् ॥ १३ ॥ 
त्वं हि सर्वगता शक्तिर्दुष्टमर्दनकारिणि । 
प्रसीद जगतां मातर्जयं देहि नमोsस्तु ते ॥ १४ ॥ 
दुर्वृत्तवृन्ददमनि सद्वृत्तपरिपालिनि । 
निपातय रणे शत्रूञ्जयं देहि नमोsस्तु ते ॥ १५ ॥ 
कात्यायनि जगन्मातः प्रपन्नार्तिहरे शिवे । 
संग्रामे विजयं देहि भयेभ्यः पाहि सर्वदा ॥ १६ ॥ ॥ 
इति श्रीमहाभागवते महापुराणे श्रीरामकृता कात्यायनीस्तुतिः सम्पूर्णा ॥

कात्यायनीस्तुतिः मराठी अर्थ 
श्रीराम म्हणाले 
त्रिलोकांत वंदनीय असलेल्या, युद्धांत विजय देणार्‍या कात्यायनि देवि तुला मी पुनः पुनः नमस्कार करतो. आपण मला प्रसन्न होऊन विजय मिळवून द्या. सर्व प्रकारची शक्ती असलेल्या, दुष्ट शत्रुंचा नाश करणार्‍या आणि दुष्टांचा संहार करणार्‍या भगवती मला युद्धांत विजयी करा. आपल्याला मी नमस्कार करतो. हे देवी! आपण सर्व प्राणिमात्रामध्ये असणारी परा शक्ति आहात. युद्धामध्ये दुष्ट राक्षसांचा संहार करुन मला विजयी करा. आपल्याला मी नमस्कार करतो. हे युद्ध प्रिय असणार्‍या आणि शरणागतांची संकटे नाहीशी करणार्‍या, तसेच राक्षसांचे रक्त आणि मांस भक्षण करणार्‍या देवी! युद्धामध्ये मला विजय मिळवून द्या. आपल्याला मी नमस्कार करतो. हातांत खट्वांग तसेच खड्ग धारण करणार्‍या, मुण्डमालांनी सुशोभणार्‍या, विग्रहवाल्या देवी, कठिण परिस्थितींत जो आपले स्मरण करतो त्याचे दुःख हरण करा. हे शरणागतप्रिये! आपण आपल्या चरणकमलांचा अनुग्रह करुन दारिद्र्याचा, दीनतेचा नाश करा. युद्धामध्ये माझ्या शत्रुंचा नाश करुन मला विजय मिळवून द्या. आपल्याला मी नमस्कार करतो. आपला पराक्रम, रूप, सौन्दर्य आणि आपले चरित्र अचिन्त्य आहे. आपण स्वतःच अचिन्त्य आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. मला युद्धांत विजय मिळवून द्या. जे लोक संकटांत असताना दुर्गतिचा नाश करणार्‍या भगवती आपले स्मरण करतात, ते अशा कठीण परिस्थितिंतही दुःखी होत नाहीत. आपल्याला मी नमस्कार करतो. आपल्याला मी नमस्कार करतो. मला युद्धांत विजय मिळवून द्या. युद्धामध्ये महिषासुराचे मर्दन करुन महिषासुराच्या रक्तपानाची रुचि असलेल्या, शरण आलेल्याना आसरा देणार्‍या हिमालयाच्या कन्ये आपल्याला मी नमस्कार करतो. मला युद्धांत विजय मिळवून द्या. चण्डासुराचा नाश करणार्‍या सदैव प्रसन्न चेहरा असलेल्या चंडिके युद्धामध्ये माझ्या शत्रुंचा नाश करुन मला विजय मिळवून द्या. आपल्याला मी नमस्कार करतो. लाल रंगाचे डोळे आणि दंतपंक्ती असलेल्या आणि रक्ताने अंग लिप्त असलेल्या भगवती, आपण रक्तबीजाचा संहार करणार्‍या आहात. आपण मला युद्धामध्ये माझ्या शत्रुंचा नाश करुन विजय मिळवून द्या. आपल्याला मी नमस्कार करतो. शुंभ आणि निशुंभाचा नाश करुन जगत सृष्टिचे पालन करणार्‍या सुरेश्वरी आपल्याला मी नमस्कार करतो. मला युद्धांत विजय मिळवून द्या. भवानी माते आपण नेहमी या संपूर्ण जगाचे पालन करता. आपण या दुष्ट राक्षसाना मारुन या विश्वाचे रक्षण करा. दुष्टांचा संहार करणार्‍या भगवती आपण शक्तीरुपाने सर्व प्राणीमात्रांमध्ये वास करता. आपण प्रसन्न होऊन मला युद्धांत विजय मिळवून द्या. आपल्याला मी नमस्कार करतो. दुराचार्‍यांचे दमन करणार्‍या आणि सदाचारियांचे पालन करणार्‍या भगवती युद्धामध्ये माझ्या शत्रुंचा नाश करुन विजय मिळवून द्या. आपल्याला मी नमस्कार करतो. शरणागतांचे दुःख दूर करणार्‍या आणि कल्याण करणार्‍या जगन्माते कात्यायनी, युद्धामध्ये माझ्या शत्रुंचा नाश करुन विजय मिळवून द्या. माझ्या भयाचा पूर्णपणे नाश करा. आपल्याला मी नमस्कार करतो. 
अशा रितीने श्रीमहाभागवतांतील महापुराणांतील श्रीरामाने केलेली ही कात्यायनीस्तुती संपूर्ण झाली
.Shri Katyayani Stuti 
श्रीकात्यायनीस्तुतिः



Custom Search