Sunday, September 11, 2016

Shri Vinayak Stotra (Samantrakam) श्रीविनायकस्तोत्रम् (समंत्रकम्)


Shri Vinayak Stotra (Samantrakam) 
Shri Vinayak Stotra (Samantrakam) is in Sanskrit. It is composed by Shri Vasudevanand Saraswati. This stotra is a praise of God Vinayak in the temple of Varrnashi. God Vinayak is beyond Maya, he is God of Vacha. He is remover of all sorts of troubles. He is Ekdant and having three eyes. Nandi has performed Pooja of him and he is god of Yama. He gives success. He is destroyer of all troubles and difficulties. He gives success in Mantras. His worship is in itself is a tantra acting like a Yantra ultimately giving success to the devotee. 
There are four Mantras in this stotra. 
1) Take first letter (in Devanagari) from each line and first pious Mantra as under forms. This is the name of compositor. 
Vasudevanand Saraswati krut Vinayak Stotramidam Samantrakam. 
वासुदेवानंद सरस्वतीकृत विनायकस्तोत्रमिदं समंत्रकं 
2) Take fifth letter (in Devanagari) from each line and second pious Mantra as under forms. This is Datta Gayatri Mantra. 
Dattatreayay Vidmahe Avadhootaya Dhimahi Tanno Datta Prachodayat 
दत्तत्रेयाय विद्महे अवधूताय धीमही तन्नोदत्तः प्रचोदयात् 
3) Take ninth letter (in Devanagari) from each line and third pious Mantra as under forms. This is Ganesh Gayatri. 
Ekadantay Vidmahe Vakratunday Dhimahi tannoDanti Prachodayat 
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात् 
4) Take twelth letter (in Devanagari) from each line and fourth pious Mantra as under forms. This is SivaGayatri Mantra. 
TatPurushaya Vidmahe Mahadevaya Dhimhi Tanno Rudra Prachodayat 
तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्
श्रीविनायकस्तोत्रम् (समंत्रकम्) 
वारणास्यो रघ्नोऽर्थ कदंश्शिवात्मजः ।
सुशर्मकृत्तारकोऽर्च्यः विस्तत्पुरुषप्रियः ॥ १ ॥
देवः पवित्रेक्षणोर्द्यो दंती चारुस्त्रिलोचनः ।
वाग्मीशो मायातीतात्मा तापशोषाख्य आखुगः ॥ २ ॥
नंदीवंद्यो मीशानो शस्वी शआस्पदः ।
र्शनीयो विघ्नराजो विघ्नहा विघ्नकृद्विराट् ॥ ३ ॥
भ्यो हृत्पद्मनिलयोऽत्पद्मरसपद्मविहापकः ।
क्तांगोऽर्को हेममाली हेरंबो हेमदंष्ट्रकः ॥ ४ ॥
स्वराट्प्रभा जोऽनंतो रेण्यो तिमान् गुणी ।
तीर्थकीर्तिर् रकरः क्रत्वीशो हापितासुरः ॥ ५ ॥
कृपाकरो धूम्रकेतुस् तुं दिलो देववल्लभः ।
पस्वीशस् तापहरो डाकिनीवारितोभयः ॥ ६ ॥
विश्र्वप्रियो क्षवंद्यो ष्टानविवर्धनः ।
नानारुपो धीर आद्यो धीमतांधीरकःसुधीः ॥ ७ ॥
मीश्र्वरो हाहस्ती हात्मा ह उत्तमः ।
र्ताऽकर्ता हितकरो हितज्ञो हितशासनः ॥ ८ ॥
स्तोता स्तव्यस् तं त्रमूलस् तंत्रज्ञस् तंत्रविग्रहः ।
त्रयीवंद्यो नोदनाद्यो नोदना नोदित द्विजः ॥ ९ ॥
मित्राभो मनस्मेरो दंती मरुदुपासितः ।
दंडो प्रमत्तः शास्तार्थस् तीर्थमिंद्रः स्तुतोऽघहा ॥ १० ॥
त्यसंघः प्रकाशात्मा प्रसन्नः प्रणतार्तिहा ।
मंत्रविद्या चोदितात्मा चोदना चोदिताऽखिलः ॥ ११ ॥
त्रयीधर्मो शातीतो क्षोऽभे उमासुतः ।
कं नः स देयात् प्रणुतोऽयात् स पायात् सदा भयात् ॥ १२ ॥    
॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रेवासुदेवानंदसरस्वतीविरचितं समंत्रकं श्रीविनायक स्तोत्रं संपूर्णम् ॥
१) या समंत्रक विनायक स्तोत्रांतील प्रत्येक ओळींतील पहीले अक्षर एकापुढे एक लिहीले तर स्तोत्राचा कर्ता कोण हे ज्ञात होते.
" वासुदेवानंद सरस्वतीकृत विनायकस्तोत्रमिदं समंत्रकं "
२) प्रत्येक ओळींतील पाचवे अक्षर घेतले तर दत्तगायत्री मंत्र तयार होतो.
" दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् "
३) प्रत्येक ओळींतील नववे अक्षर घेतले तर मंत्र गणेश गायत्री तयार होतो. 
" एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तंन्नोदंती प्रचोदयात् "
४) प्रत्येक ओळींतील बारावे अक्षर घेतले तर शिवगायत्री मंत्र तयार होतो.
" तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् "
डॉ. प्रदीप तराणे यांनी त्याच्या लेखांत असे म्हटले आहे की, स्वामींचे प्रत्येक स्तोत्र हे मंत्र आहे, तंत्र आहे, यंत्र आहे आणि तीर्थही आहे. कारण
१) मंत्र:  मननात् मंत्रः मनन करणे म्हणजे आत्मसात करणे आशय आपल्या मनांत ठसवून घेणे. स्तोत्रामुळे हे घडते म्हणून स्तोत्र हे मंत्र आहे.
२) याचाच परिणाम म्हणून व्यक्तिमत्व विकसित होते म्हणून स्तोत्र हे तंत्र आहे.
३) याचबरोबर व्यक्तिमत्वांतील हिणकस अंश नियंत्रित होतात. म्हणून स्तोत्र हे यंत्र आहे.
४) आपल्याला सर्वार्थाने शुद्ध करणारे म्हणून स्तोत्र हे तीर्थ देखील आहे.

अशा मंत्र, तंत्र, यंत्र आणि तीर्थात्मक स्तोत्राचा लाभ स्वामीच्या या मंत्रात्मक स्तोत्राने आपल्या सर्वांना होवो ही विनायकाजवळ प्रार्थना. 
Shri Vinayak Stotra (Samantrakam)
श्रीविनायकस्तोत्रम् (समंत्रकम्) 


Custom Search

No comments:

Post a Comment