Thursday, September 29, 2011

Mangal Chandika Stotram मंगल चंडिका स्तोत्रम्

Mangal Chandika stotram
This stotra is in Sanskrit. It is in Prakruti-Khanda from BrahmaVaivart Purana (Adhya 44/20-36). Mantra: This Stotra starts with a very important and pious Mantra of the Goddess. “Om hrim shrim klim sarvapoojye Devi mangal chandike aiem krum fat swavaha” Everybody is requested to chant/listen this mantra as many times as possible during the rest of the days of Navaratri to receive the blessings from the Goddess Devi Mangal Chandika. All desires of the devotee are fulfilled by chanting this mantra for 10 lakhs times. Dhyanam: Bhagavati Chandika looks of 16 years always and she is young forever. She is having a soft, tender and attractive body and her mind is filled with all the virtues. She is of a fair complexion and like a white Champa (Kind Of flower). Her bodily lustre is like lustre of thousand Moons. She is wearing the clothes and gem ornaments which are purified by fire. She is wearing garland of malika flower in her hairs. Her lips are red like the disc of the sun. Her teeth are very beautiful. Her mouth is like a lotus. She is having a sweet smile on her delighted face. Her both the eyes are attractive and are looking like a full bloomed blue lotus. Bhagavati Chandika gives wealth, money and property and she helps us to bear the worldly duties and obligations. O! Mune! Now listen I am telling you Mangal Chandika Stotram. God Shiva Said: Mother of the world, Bhagavati Mangal Chandika you are destroyer of all the difficulties and giver of happiness and blessings. Please help me. Please help me. You are very liberal in giving happiness and blessings. You are Harsha Mangal Chandika. You are Shubha. You are Mangal-Daksha. You are Shubha-Mangal-Chandika. You are Mangala. You are Mangalarha (Giver of blessings). You are also called as Sarva-Mangal-Mangala. O! Goddess, by nature you are helping good people. All people depend on you and surrender you for your blessings. O! Goddess, you are goddess of the planet Mangal (Mars). People should worship you on Tuesday. You are the Goddess of king Mangal who was from Manu-Vansha (family). You give the freedom from worldly bondage. By worshiping you on Tuesday. O! Goddess you are giver of blessings, happiness, wealth, property and everything desired. You are behind the cause (creation) of the world. You are beyond the Karm-Bhoga. God Shiva recited this stotra and worships the Goddess on Tuesday. Then God Shiva acquired the necessary power, energy and blessings from the Goddess Mangal-Chandika to destroy the demon Tripurasur. Anybody who listens/recites this stotra with devotion, concentration by worshiping the Goddess on every Tuesday receives blessings, happiness, wealth, property and everything desired. She/he becomes a father/mother of good children. Nothing bad will happen in his/her life. Here ends the Mangal Chandika Stotram which is from Prakruti-Khanda of Brahmavaivart-Purana. (Adhya 44/20-36) 
श्री मंगलचंडिकास्तोत्रम् 
ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके I 
ऐं क्रूं फट् स्वाहेत्येवं चाप्येकविन्शाक्षरो मनुः II 
पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः I
दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेन्नृणाम् II
मन्त्रसिद्धिर्भवेद् यस्य स विष्णुः सर्वकामदः I
ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्व सम्मतम् II 
देवीं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम् I 
सर्वरूपगुणाढ्यां च कोमलाङ्गीं मनोहराम् II 
श्वेतचम्पकवर्णाभां चन्द्रकोटिसमप्रभाम् I
वन्हिशुद्धांशुकाधानां रत्नभूषणभूषिताम् II 
बिभ्रतीं कबरीभारं मल्लिकामाल्यभूषितम् I
बिम्बोष्टिं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम् II 
ईषद्धास्यप्रसन्नास्यां सुनीलोल्पललोचनाम् I 
जगद्धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्यः सर्वसंपदाम् II 
संसारसागरे घोरे पोतरुपां वरां भजे II 
देव्याश्च ध्यानमित्येवं स्तवनं श्रूयतां मुने I
प्रयतः संकटग्रस्तो येन तुष्टाव शंकरः II 
शंकर उवाच रक्ष रक्ष जगन्मातर्देवि मङ्गलचण्डिके I
हारिके विपदां राशेर्हर्षमङ्गलकारिके II 
हर्षमङ्गलदक्षे च हर्षमङ्गलचण्डिके I 
शुभे मङ्गलदक्षे च शुभमङ्गलचण्डिके II
मङ्गले मङ्गलार्हे च सर्व मङ्गलमङ्गले I 
सतां मन्गलदे देवि सर्वेषां मन्गलालये II 
पूज्या मङ्गलवारे च मङ्गलाभीष्टदैवते I 
पूज्ये मङ्गलभूपस्य मनुवंशस्य संततम् II 
मङ्गलाधिष्टातृदेवि मङ्गलानां च मङ्गले I 
संसार मङ्गलाधारे मोक्षमङ्गलदायिनि II
सारे च मङ्गलाधारे पारे च सर्वकर्मणाम् I 
प्रतिमङ्गलवारे च पूज्ये च मङ्गलप्रदे II 
स्तोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मङ्गलचण्डिकाम् I 
प्रतिमङ्गलवारे च पूजां कृत्वा गतः शिवः II
देव्याश्च मङ्गलस्तोत्रं यः श्रुणोति समाहितः I
तन्मङ्गलं भवेच्छश्वन्न भवेत् तदमङ्गलम् II
II इति श्री ब्रह्मवैवर्ते मङ्गलचण्डिका स्तोत्रं संपूर्णम् II 
श्री मङ्गलचण्डिका स्तोत्रं 
भगवान नारायण म्हणाले, "ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवी मङ्गलचण्डिके ऐं क्रूं फट् स्वाहा " हा एकवीस अक्षरांचा मंत्र कल्पवृक्षासमान भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. ह्या मंत्राचा दहा लाख जप केल्यावर हा सिद्ध होतो. ब्रह्मन् आता मङ्गलचण्डिकेचे ध्यान कसे आहे ते ऐका. नेहमी यौवनात असलेली भगवती मङ्गलचण्डिका सदा सोळावर्षांची दिसते. ती संपूर्ण रूप-गुणाने संपन्न, कोमलांगी आणि मनोहारिणी आहे. पांढर्या चंपा फुलाप्रमाणे गौरवर्ण आणि करोडो चंद्रांच्या तेजाप्रमाणे हीची कांती मनोहर आहे. तीने अग्नीने शुद्ध केलेली वस्त्रे धारण केलेली असून रत्नमय आभूषणे तीने धारण केलेली आहेत. मल्लिका पुष्पांच्या वेणीने तीचे केस शोभत आहेत. बिम्बासारके लाल ओठ, सुंदर दंत-पंक्ती तसेच शरद ऋतूंत उमललेल्या कमळासारखे मुख व त्यावर मंद हास्याची छटा शोभून दिसत आहे. सर्वांना संपदा देणारी ही जगदंबा नावेसारखी संसार सागरांत तारून नेते. मी नेहमी हिचे भजन करतो. असे हे भगवती मङ्गलचण्डिकेचे ध्यान आहे. तसेच तिचे स्तवन आहे, ते ऐका; शंकर म्हणाले, हे जगन्माते मंगलचंडिके ! तू सर्व विपत्तिन्चा नाश करणारी आहेस. तसेच सदा आनंद व कल्याण निर्माण करणारी आहेस. माझे रक्षण कर. माझे रक्षण कर. खुल्या हातांनी आनंद व कल्याण देणाऱ्या हर्षमंगलचंडिके ! तू शुभा, मंगलदक्षा, शुभमङ्गलचण्डिका, मंगला, मंगल करणारी तसेच सर्वमंगलमंगला म्हणून ओळखली जातेस. हे देवी ! साधू-सज्जनांचे कल्याण करण्याचा तुझा स्वाभाविक गुण आहे. तू सर्वांसाठी मंगलाचा आश्रय आहेस. देवी तू मंगल ग्रहाची इष्टदेवी आहेस. मंगळवारी तुझी पूजा केली पाहिजे. मनु-वंशामधिल राजा मंगलाची तू पूजनीय देवी आहेस. हे मंगलाधिष्टात्री देवी ! सर्व मंगलान्नाही मंगल आहेस. जगांतील सर्व मंगल लोक तुझेच आश्रित आहेत. तू सर्वांना मोक्ष देऊन मंगल करणारी आहेस. मंगळवारी पूजा केल्यावर मंगलमय सुख देणारी देवी ! तू संसारांतील सारभूत मंगलाधारा असून सर्व कर्मांच्या पार/ बाहेर आहेस. या स्तोत्राने स्तुती करून भगवान शंकरांनी देवी मंगल-चंडिकेची उपासना केली. प्रत्येक मंगळवारी त्यांनी तीचे पूजन केले. अशा रीतीने भगवती सर्वमंगला सर्वप्रथम भगवान शंकरांकडून पूजिली गेली आहे. तिचा दुसरा उपासक मंगल ग्रह, तिसरा उपासक राजा मंगल आणि चौथ्यावेळी काही सुंदर स्त्रियांनी या देवीचे पूजन केले आहे. पाचव्या वेळी मंगल व्हावे म्हणून पुष्कळ लोकांनी देवी मंगल-चंडिकेचे पूजन केले. त्यानंतर विश्वेश भगवान शंकरांनी पुजलेली ही देवी सर्व विश्वांत नेहमी पुजली जाऊ लागली. हे मुने ! यानंतर देव, मुनी, मनु, मानव आणि इतर सर्व या परमेश्वरीचे पूजन करू लागले. जो कोणी मनाला एकाग्र करून या मंगलमय स्तोत्राचे श्रवण करतो त्याचे सदा मंगल, कल्याण होते. अमंगल त्याचे जवळ येत नाही. त्याच्या वंशाची वृद्धी होते आणि त्याला प्रत्येक दिवशी मंगलाचाच अनुभव येतो. अशारितीने हे ब्रह्मवैवर्त पुराणांतील मंगल-चंडीका स्तोत्र संपूर्ण झाले.
Mangal Chandika Stotram मंगल चंडिका स्तोत्रम्

Custom Search
Post a Comment