Friday, February 14, 2014

Sandhya Stutihi सन्ध्यास्तुतिः (सन्ध्यास्तोत्रम्)


Sandhya Stutihi 

Sandhya Stutihi is in Sanskrit. It is from ShrimatDeviBhagwat and it has arisen in the conversation in between God Narayan and BrahmaRushi Narad. It is a very pious stotra. Devotee reciting it at the time of bath is amply blessed by Goddess Sandhya Devi. Any devotee who doesn’t have a son is blessed and he becomes a father of a son. All unhappiness and troubles are removed from his life by the blessings of Goddess Sandhya Devi. At the end of his life he receives Moksha. 
सन्ध्यास्तुतिः (सन्ध्यास्तोत्रम्) 
श्रीनारायण उवाच 
आदिशक्ते जगन्मातर्भक्तानुग्रहकारिणि । 
सर्वत्र व्यापिकेऽनन्ते श्रीसन्ध्ये ते नमोऽस्तु ते ॥ १ ॥ 
त्वमेव सन्ध्या गायत्री सावित्री च सरस्वती । 
ब्राह्मी च वैष्णवी रौद्री रक्ता श्वेता सितेतरा ॥ २ ॥ 
प्रातर्बाला च मध्याह्ने यौवनस्था भवेत्पुनः । 
वृद्धा सायं भगवती चिन्त्यते मुनिभिः सदा ॥ ३ ॥ 
हंसस्था गरुडारुढा तथा वृषभवाहिनी । 
ऋगवेदाध्यायिनी भूमौ दृश्यते या तपस्विभिः ॥ ४ ॥ 
यजुर्वेदं पठन्ती च अन्तरिक्षे विराजते । 
सा सामगापि सर्वेषु भ्राम्यमाणा तथा भुवि ॥ ५ ॥ 
रुद्रलोकं गता त्वं हि विष्णुलोकनिवासिनी । 
त्वमेव ब्रह्मणो लोकेऽमर्त्यानुग्रहकारिणी ॥ ६ ॥ 
सप्तर्षिप्रीतिजननी माया बहुवरप्रदा । 
शिवयोः करनेत्रोत्था ह्यश्रुस्वेदसमुद्भवा ॥ ७ ॥ 
आनन्दजननी दुर्गा दशधा परिपठ्यते । 
वरेण्या वरदा चैव वरिष्ठा वरवर्णिनी ॥ ८ ॥ 
गरिष्ठा च वरार्हा च वरारोहा च सप्तमी । 
 नीलगङ्गा तथा सन्ध्या सर्वदा भोगमोक्षदा ॥ ९ ॥ 
भागीरथी मर्त्यलोके पाताले भोगवत्यपि । 
त्रिलोकवाहिनी देवी स्थानत्रयनिवासिनी ॥ १० ॥ 
भूर्लोकस्था त्वमेवासि धरित्री लोकधारिणी । 
भुवो लोके वायुशक्तिः स्वर्लोके तेजसां निधिः ॥ ११ ॥ 
महर्लोके महासिद्धिर्जनलोके जनेत्यपि । 
 तपस्विनी तपोलोके सत्यलोके तु सत्यवाक् ॥ १२ ॥ 
 कमला विष्णुलोके च गायत्री ब्रह्मलोकदा । 
रुद्रलोके स्थिता गौरी हरार्धाङ्गनिवासिनी ॥ १३ ॥ 
अहमो महतश्चैव प्रकृतिस्त्वं हि गीयसे । 
साम्यावस्थात्मिका त्वं हि शबलब्रह्मरुपिणी ॥ १४ ॥ 
ततः परा परा शक्तिः परमा त्वं हि गीयसे । 
 इच्छाशक्तिः क्रियाशक्तिर्ज्ञानस्र्त्रिशक्तिदा ॥ १५ ॥ 
गङ्गा च यमुना चैव विपाशा च सरस्वती । 
सरयूर्देविका सिन्धुर्नर्मदैरावती तथा ॥ १६ ॥ 
गोदावरी शतद्रूश्च कावेरी देवलोकगा । 
कौशिकी चन्द्रभागा च वितस्ता च सरस्वती ॥ १७ ॥ 
गण्डकी तापिनी तोया गोमती वेत्रवत्यपि । 
इडा च पिङ्गला चैव सुषम्णा च तृतीयका ॥ १८ ॥ 
गान्धारी हस्तिजिह्वा च पूषापूषा तथैव च । 
अलम्बुषा कुहूश्चैव शङ्खिनी प्राणवाहिनी ॥ १९ ॥ 
नाडी च त्वं शरीरस्था गीयसे प्राक्तनैर्बुधैः । 
हृत्पद्मस्था प्राणशक्तिः कण्ठस्था स्वप्ननायिका ॥ २० ॥ 
तालुस्था त्वं सदाधारा बिन्दुस्था बिन्दुमालिनी । 
मूले तु कुण्डलीशक्तिःर्व्यापिनी केशमुलगा ॥ २१ ॥ 
शिखामध्यासना त्वं हि शिखाग्रे तु मनोन्मनी । 
किमन्यद् बहुनोक्तेन यत्किञ्चिज्जगतीत्रये ॥ २२ ॥ 
तत्सर्वं त्वं महादेवि श्रिये सन्ध्ये नमोऽस्तु ते । 
इतीदं कीर्तितं स्तोत्रं सन्ध्यायां बहुपुण्यदम् ॥ २३ ॥ 
महापापप्रशमनं महासिद्धिविधायकम् । 
य इदं कीर्तयेत्स्तोत्रं सन्ध्याकाले समाहितः ॥ २४ ॥ 
अपुत्रः प्राप्नुयात्पुत्रं धनार्थी धनमाप्नुयात् । 
सर्वतीर्थतपोदानयज्ञयोगफलं लभेत् ॥ २५ ॥ 
भोगान्भुक्त्वा चिरं कालमन्ते मोक्षमवाप्नुयात् । 
तपस्विभिः कृतं स्तोत्रं स्नानकाले तु यः पठेत् ॥ २६ ॥ 
यत्र कुत्र जले मग्नः सन्ध्यामज्जनजं फलम् । 
लभते नात्र सन्देहः सत्यं सत्यं च नारद ॥ २७ ॥ 
श्रृणुयाद्योऽपि तद्भक्त्या स तु पापात्प्रमुच्यते । 
 पीयूषसदृशं वाक्यं सन्ध्योक्तं नारदेरितम् ॥ २८ ॥ 
॥ इति श्रीमद्देवीभागवते द्वादश स्कन्धे 
श्रीनारायण-नारद संवादे सन्ध्यास्तुतिः संपूर्णा ॥ 
सन्ध्यास्तुतिचा मराठी अर्थ: 
भगवान नारायण म्हणाले  
१) हे आदिशक्ते ! हे जगन्माते ! हे भक्तांवर कृपा करणार्‍या आणि सर्वत्र व्यापून असणार्‍या अन्नते, श्रीसन्ध्ये तुला (माझा) नमस्कार असो. 
२) तूंच सन्ध्या, गायत्री, सावित्री आणि सरस्वती आहेस. तसेच ब्राह्मी, वैष्णवी आणि रौद्री आहेस. तूं लाल, पांढर्‍या आणि काळ्या रंगाची आहेस. 
३) तूं प्रातःकाळी बाल्यावस्थेंत, माध्याह्नी यौवनावस्थेंत आणि सांयकाळी वृद्धावस्थेंत असतेस. सर्व मुनि भगवतीचे ध्यान (चिंतन) याच रुपांत नेहमी करतात. 
४) आपण प्रातःकाळी हंसारुढ, माध्याह्नी गरुडारुढ आणि सायंकाळी वृषभारुढ असता. पृथ्वीवरील तपस्विलोकांना आपण ऋगवेदाचा पाठ करीत असतांना दिसता. 
५) अंतरिक्षांत आपण यजुर्वेदचा पाठ करीत विराजमान असता. तसेच आपण भूमण्डलावर सामगान करीत भ्रमण करीत असता. 
 ६) विष्णुलोकांत निवास करणार्‍या आपण रुद्रलोकीसुद्धा जात असता. तसेच देवतांवर (अमर्त्य) कृपा (अनुग्रह) करणार्‍या आपण ब्रह्मलोकीसुद्धा असता. 
७) मायास्वरुपिणी असलेल्या सप्तर्षिचे प्रिय करणारी माता व पुष्कळ वर देणार्‍या आहात. आपण शंकरांच्या हात, डोळे, अश्रु तसेच स्वेद यांपासून निर्माण झाला. 
८-९) आपण आनंद निर्माण करणारी दहा प्रकारच्या दुर्गारुपांत आहात. वरेण्या, वरदा, वरिष्ठा, वरवर्णिनी, गरिष्ठा, वरार्हा, सातवी वरारोहा, नीलगङ्गा सन्ध्या आणि नेहमी भोग-मोक्ष देणारी भोगमोक्षदा ही आपली नांवे आहेत. 
१०) आपण मृत्युलोकी भागीरथी नावाने, पाताळलोकी भोगवती आणि स्वर्गामध्ये त्रिलोकवाहिनी देवी आपण तिन्ही लोकी निवास करता. 
११) आपण धरित्री होऊन भूलोकांत वास करता. भुवो लोकामध्ये वायुशक्ति होऊन, स्वर्लोकामध्ये तेजस्वरुपांत वास करता. 
१२) महर्लोकामध्ये महासिद्धि, जनलोकामध्ये जना, तपोलोकामध्ये तपस्विनी, सत्यलोकामध्ये सत्यवाकया स्वरुपांत वास करता. 
१३) विष्णुलोकामध्ये कमला, ब्रह्मलोकांत गायत्री, रुद्रलोकांत गौरी जी शंकरांची अर्धांगी आहे या स्वरुपांत वास करता. 
१४) अहंकार व महत् तत्वाच्या प्रकृतिस्वरुपांत आपणच असता. नेहमी साम्य किंवा संतुलींत स्वरुपांत आपण शबल ब्रह्मरुपिणी आहात. 
१५) तसेच आपणलाच परा, पराशक्ति व परमा (सर्व शक्तिमान) या स्वरुपांत जाणले जाते. आपणच इच्छाशक्ति, क्रियाशक्ति आणि ज्ञानशक्ति आहात व या तिन्ही शक्ति आपणच देणार्‍या आहात. 
१६-१८) आपणच गंगा, यमुना, विपाशा, सरस्वती, सरयु, देविका, सिन्धु, नर्मदा, इरावती, गोदावरी, शतद्रु, देवलोकां जाणारी कावेरी, कौशिकी, चन्द्रभागा, वितस्ता, सरस्वती, गण्डकी, तापिनी, तोया, गोमती तसेच वेत्रवती या पवित्र नद्यांच्या स्वरुपांत आपणच आहात. इडा, पिंगला आणि तिसरी सुषुम्ना आपणच आहात.
१९-२३) गान्धारी, हस्तिजिह्वा, पूषा, अपूशा, अलम्बुषा, कुहू आणि प्राणवाहिनी शंङ्खिनी या नाडी स्वरुपांत शरिरांत स्थित असता असे फार पूर्वींच विद्वानांनी सांगितले आहे. आपण कमळरुपी हृदयांत प्राणशक्तिस्वरुपांत, कण्ठांत स्वप्ननायिका, ताळुमध्ये सर्वाधार आणि भ्रूमध्यांत बिन्दुमालिकेच्या स्वरुपांत स्थित असता. मूलाधारापासून ब्रह्मरंध्रांपर्यंत व्यापुन टाकणार्‍या कुण्डलीशक्ति स्वरुपांत, शिखामध्यांत तुम्हीच असता तसेच शिखाग्रांत आपनच मनोन्मनी स्वरुपांत असता. यापेक्षा अधिक बोलण्यांत हे महादेवी, हे श्रिये, हे सन्ध्या देवी काहीच अर्थ नाही कारण जे काही आहे ते सर्व तुम्हींच आहात अशा आपणाला नमस्कार असो. सन्ध्यासमयी म्हटले जाणारे हे स्तोत्र अति पुण्यप्रदान करणारे आहे. 
२४) हे महापापांचा नाश करणारे, महासिद्धि देणारे सन्ध्यासमयी म्हटले जाणारे हे स्तोत्र आहे. 
२५-२८) पुत्रहीनाला पुत्र देणारे, धनार्थ्याला धन देणारे, सर्व तीर्थयात्रांचे, तपांचे, दानांनचे, यज्ञांनचे, तसेच योगांचे फळ देणारे तसेच दिर्घकाळ भोग भोगून अन्ती मोक्ष देणारे असे हे पवित्र स्तोत्र आहे. जो कोणी तपस्वी लोकांनी केलेले हे स्तोत्र (पवित्र) स्थानी व कोठेही स्नानसमयी पाण्यांत म्हणेल त्याला सन्ध्यारुपी मज्जनाने होणारे फल प्राप्त होते यांत काहींच संशय नाही. हे नारदा हे सत्य आणि सत्यच आहे. नारदा सन्ध्येच्या उद्देशानी केल्या गेलेल्या या अमृततुल्य स्तोत्राचे जो भक्तिपूर्वक श्रवण करेल तोसुद्धा पापांतून मुक्त होतो.


Sandhya Stutihi 
सन्ध्यास्तुतिः (सन्ध्यास्तोत्रम्)Custom Search

Tuesday, February 4, 2014

ShivShadakshar Stotram शिवषडक्षरस्तोत्रम्


ShivShadakshar Stotram 

ShivShadakshar Stotram is in Sanskrit. It is from Rudrayamal. It has arisen from the discussion in between Goddess Uma and God Maheshwar. The pious and powerful Mantra “Om Namaha Shivay “is a six letter word and each letter has its’ piousness and power since it is attached to the name of God Shiva. Further each letter represents many virtues of God Shiva. When this stotra is recited in the presence of God Shiva (in Shiva Temple); at the end of such devotee’s life he receives Moksha. 
शिवषडक्षरस्तोत्रम् 
कारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः । 
कामदं मोक्षदं चैव काराय नमो नमः ॥ १ ॥ 
मन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसां गणाः । 
नरा नमन्ति देवेशं काराय नमो नमः ॥ २ ॥ 
हादेवं महात्मानं महाध्यानपरायणम् । 
महापापहरं देवंकाराय नमो नमः ॥ ३ ॥ 
शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकम् । 
शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः ॥ ४ ॥ 
वाहनं वृषभो यस्य वासुकिः कण्ठभूषणम् । 
वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः ॥ ५ ॥ 
त्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्र्वरः । 
यो गुरुः सर्वदेवानां काराय नमो नमः ॥ ६ ॥ 
षडक्षरमिदं स्तोत्रं यः पठेच्छिवसंनिधौ । 
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥ ७ ॥ 
॥ इति श्रीरुद्रयामले उमामहेश्र्वरसंवादे 
शिवषडक्षरस्तोत्रं संपूर्णम् ॥ 
 शिवषडक्षर स्तोत्र मराठी अर्थः 
१) ज्या बिन्दुसंयुक्त ' ॐ 'काराचे योगिलोक निरंतर ध्यान करतात, त्या सर्व ईच्छा आणि मोक्षसुद्धा देणार्‍या ' ॐ ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो. 
२) ' न ' कारस्वरुप भगवान शंकरांना् ऋषि, देव, अप्सरा आणि मनुष्य नमस्कार करतात. त्या ' न ' कारस्वरुप देव देवेश भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो. 
३) ते देवतांमध्ये महान आहेत. सर्वश्रेष्ठ असे महात्मा आहेत. जे नेहमी महासमाधि मध्ये असतात, जे सर्व महापापांचा नाश करतात, ' म ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो. 
 ४) जे या विश्र्वाचे परम कल्याणकर्ते आहेत, जे नेहमी शांत स्वरुपांत असतात, जे या विश्र्वाचे नाथ आहेत, त्या ' शि ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो. 
५) वृषभ हे ज्यांचे वहान आहे, नागराज वासुकी ज्यांच्या कंठाचे भूषण आहे, ज्यांच्या डाव्या बाजूला शक्तिरुप पार्वती आहे, ' वा ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो. 
६) सर्वत्र व्यापून असणारे जे देवांचे देव आणि गुरु आहेत अशा ' य ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
७) जो कोणी या षडक्षर स्तोत्राचा पाठ शिवाच्या सन्निध (मंदिरांत) बसून करतो, तो अंती शिवलोकास वास करतो. 
अशा रितीने उमा-महेश्र्वर संवादांत श्रीरुद्रमलायांत असलले शिवषडक्षर स्तोत्र पूर्ण झाले. 
ShivShadakshar Stotram 
शिवषडक्षरस्तोत्रम्


Custom Search

Saturday, February 1, 2014

DurgaDwatrinshaNnam Mala दुर्गाद्वात्रिंशन्नाम माला


DurgaDwatrinshaNnam Mala 

DurgaDwatrinshaNnam Mala is in Sanskrit. It is a Mala of 32 names of Goddess Durga. Once God Brahma asked Goddess Durga about a very easy and shortest way of devotion by which devotees of Goddess receives her blessings and protection. At that time Goddess Durga told this Mala to God Brahma. Further she told that any devotee chanting everyday will become free from any type of fear. Benefits of DurgaDwatrinshaNnam Mala: Devotee reciting this Mala have no fear from anything *(enemies, ghosts,). All difficulties/troubles are removed and vanished. 
दुर्गाद्वात्रिंशन्नाम माला 
दुर्गा दुर्गातिशमनी दुर्गापद्वि निवारिणी । 
दुर्गमच्छेदिनि दुर्गसाधिनी दुर्गानाशिनी ॥ १ ॥ 
दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा । 
दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला ॥ २ ॥ 
दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरुपिणी । 
दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता ॥ ३ ॥ 
दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी । 
दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थ स्वरुपिणी ॥ ४ ॥ 
दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी । 
दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्र्वरी ॥ ५ ॥ 
दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी । 
नामावलि मिमां यस्तु दुर्गाया मम मानवः । 
पठेत् सर्वभयान्मुक्तो भविष्यति न संशयः ॥ ६ ॥ 
॥ इति दुर्गाद्वात्रिंशन्नाम माला संपूर्णा ॥ 
एकदा ब्रह्मदेवांनी दुर्गादेवीची पूजा करुन तिचे 
स्तवन केले व तिला विचारले हे महेश्र्वरी असा
 कोणता उपाय आहे की ज्यामुळे तू भक्तांवर 
सत्वर प्रसन्न होऊन सर्वांचे रक्षण करतेस? 
तेव्हां दुर्गादेवी म्हणाली " माझ्या बत्तीस नाममालेचे 
जे नित्य पठण करतील त्यांच्या सर्व आपत्तींचा मी 
विनाश करते. त्रैलोक्यांत यासारखे दुसरे स्तोत्र नाही. 
ते मी तुम्हाला सांगते. 
DurgaDwatrinshaNnam Mala 
दुर्गाद्वात्रिंशन्नाम माला


Custom Search