Thursday, July 5, 2012

Shri Suryasya Pratah Smaranam श्रीसूर्यस्य प्रातःस्मरणम्

Shri Suryasya Pratah Smaranam 

Shri Suryasya Pratah Smaranam is in Sanskrit. It is very pious and holy stotra which one should recite early in the morning to become free from diseases and become healthy and happy. 
1) Surya Devanche mandal (aura) Rugved, tanu (body) Yajurved and rays are Samved swaroop. Surya is like God Brahma and God Shiva. He is protector, destroyer and caretaker of the universe. His roop is without any boundary and beyond our imagination; I remember this great roop of God Surya. 
 2) God Surya is praised and worshiped by God Brahma, God Indra and others. He is accumulation and cause of rain. He is always busy in taking care and maintaining three lokas. He is Trigunatmak (Satva, Raj and Tam). I bow to Tarani (God Surya) by my body, mind and Vani (talk). 
3) God Surya destroys sins, diseases and enemies. He is best. He is the source of counting time for the people in all three lokas. He rescues cows from their neck locks. He is having a tremendous power. I pray to God Surya early in the morning. 
4) Any devotee who recites the above three shlokas early in the morning becomes free from diseases and becomes happy. 
Thus here completes this Shree Surya’s Pratah Smaranam.
श्रीसूर्यस्य प्रातःस्मरणम् 
प्रात: स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यं 
रुपं हि मण्डलमृचोsथ तनुर्यजूंषि । 
सामानि यस्य किरणाः प्रभवादिहेतुं 
ब्रह्माहरात्मकमलक्ष्यमचिन्त्यरुपम् ॥ १ ॥ 
प्रातर्नमामि तरणिं तनुवाङ्मनोभि- 
-र्ब्रह्मेन्द्रपूर्वकसुरैर्नतमर्चितं च । 
वृष्टिप्रमोचनविनिग्रहहेतुभूतं 
त्रैलोक्यपालनपरं त्रिगुणात्मकं च ॥ २ ॥ 
प्रार्तभजामि सवितारमनन्तशक्तिं 
पापौघशत्रुभयरोगहरं परं च । 
तं सर्वलोककलनात्मककालमूर्तिं 
गोकण्ठबन्धनविमोचनमादिदेवम् ॥ ३ ॥ 
श्लोकत्रयमिदं भानोः प्रातःकाले पठेत्तु यः । 
स सर्वव्याधिनिर्मुक्तः परं सुखमवाप्नुयात् ॥ ४ ॥ 
॥ इति श्रीसूर्यस्य प्रातःस्मरणम् संपूर्णम् ॥
श्रीसूर्यस्य प्रातःस्मरणम् मराठी अर्थः 
१) सूर्याचे मण्डल ऋग्वेदस्वरुप आहे. अंग (तनु) यजुर्वेद आणि किरणे सामवेदस्वरुप आहेत. तसेच स्वतः सूर्य ब्रह्मा आणि शंकर स्वरुप आहेत. ते जगताची उत्पत्ति, स्थिती आणि नाश ह्याचे कारण आहेत. ते अलक्ष्य आणि अचिंत्यस्वरुप आहेत. अशा सूर्यदेवांच्या श्रेष्ठरुपाचे मी प्रातःसमयी स्मरण करतो. 
२) ब्रह्मा, इन्द्र आदि देवांनी स्तुती केलेल्या आणि पूजीलेल्या, वृष्टिचे कारण आणि विनिग्रह हेतु असलेल्या, तीन्ही लोकांचे पालन करण्यांत तत्पर आणि सत्व, रज आणि तम हे त्रिगुण धारण करणार्‍या सूर्याला मी प्रातःसमयी शरीर, मन आणि वाणीने नमस्कार करतो. 
३) सूर्य पापांचे, शत्रूंचे आणि रोगांचे नाश करणारे आहेत. ते सर्वांत उत्कृष्ट आहेत आणि सर्व लोकांच्या कालगणनेचे निमित्तरुप आहेत. गोमातांची कण्ठबंधने सोडविणारे आहेत. त्या अनन्तशक्तिसंपन्न, आदिदेव सविता सूर्यनारायणांना मी प्रातःकाली भजतो. 
४) जो मनुष्य प्रातःकाळी सूर्यदेवांचे स्मरण करुन या तीन्ही श्लोकांचे पठण करतो, तो रोगमुक्त होऊन परमसुख प्राप्त करतो. 
अशारीतीने हे सूर्यदेवांचे प्रातःस्मरण संपूर्ण झाले. 

Shri Suryasya Pratah Smaranam 
श्रीसूर्यस्य प्रातःस्मरणम् 


Custom Search
Post a Comment