Wednesday, April 10, 2013

SankatMochan HanumanAshtakam संकट-मोचन-हनुमानाष्टक


SankatMochan HanumanAshtakam
SankatMochan HanumanAshtakam is in Hindi. It is written by Great devotee poet Goswami Tulasidas. Goswami Tulasidas was a great devotee of God Ram. His life is full of miracles. He had born after 12 months instead of nine months normally taken by new baby for its birth. At the time of birth he had all 32 teeth’s in his mouth. He had born in the year 1534 at Rajapur, on the south bank of Yamuna River near Prayag; instead of crying he born by uttering the holy word “Ram “. He is incarnation of Great Walmiki Rushi; who had written holy Ramayan in Sanskrit. Goswami Tulsidas has written Ramayan in Hindi as advised by God Hanuman; it is a very famous holy book named as “RamCharit Manas”. 
In SankatMochan HanumanAshtakam Goswami Tulsidas is urging/ requesting God Hanuman to help the devotees and remove their difficulties, hurdles from their life and make them happy. He is telling God Hanuman that everybody knows that your name is “SankatMochan” which means that you remove difficulties and make devotees happy.
Further he describes the helpful nature of God Hanuman. He is telling him that immediately after birth, you (Hanuman) jumped towards the Sun and holds him in your hand to eat. At the time all the people in the world were very frighten as their lives were depending on the presence of Sun. He remembers him that then his (Hanuman’s) mother requested him to leave the Sun as people are depending on him. Then God Hanuman obeyed his mother.
Further he tells God Hanuman that you had helped God Ram in finding out Sita. Laxman was almost killed by Indrajit in the war. You helped Laxman by bringing Sanjivani (medicine) from a very long distance on the top of Meru and Mandar parvat (mountain) and saved his life.
At the time of war against Ravan; God Ram and all his soldiers were trapped in NagBandhan (a serpent weapon). God Hanuman and Garud (king of Birds) helped all of them by making them free from NagBandhan.
In the war AhiRavan (brother of Ravan) arrested God Ram and his soldiers and took them to Patala (world under the ground). God Hanuman fought with AhiRavan and killed him and made God Ram and everybody free.
Goswami Tulsidas by all the facts which happened in the life of God Hanuman describes in this stotra and finally requests him to help his devotees and remove their difficulties, hurdles from their life and make them happy. 
Thus here completes this SankatMochan HanumanAshtakam.



संकट-मोचन-हनुमानाष्टक

बालसमय रवि भक्ष लियो तव तीनहु लोक भयो अंधयारो ।
ताहि सो त्रास भई जगको यह संकट काहु सो जात न टारों ॥ 
देवन आई करी विनती तब छाडि दियो रवि कष्ट निवारो ।।।
को नहि जानत है जगमें कपि संकट-मोचन नाम तिहारो  ॥ १ ॥
बालिकी त्रास कपीस वरौ गिरिजात महाप्रभु पन्थ निहारो ।
चौकि महामुनि श्राप दियो तब चाहिए कौन उपाय विचारो ॥
कैं द्विज रूप ले आप महाप्रभु सो तुम तासुको संकट टारो ।।।
को नहि जानत है जगमें कपि संकट-मोचन नाम तिहारो  ॥ २ ॥
अंगद के संग कीस अनेक गये सिय खोज कपीश उचारो ।
जीवत ना बचिहौ हमसोजु बिना सुधि लै इत कौ पगु धारो ॥
हारि थके तट सिंधु सबै तव लैं सिय की सुधि प्राण उबारो ।।।
को नहि जानत है जगमें कपि संकट-मोचन नाम तिहारो  ॥ ३ ॥ 
रावण त्रास दई सिय को तव रक्षक होकर शोक निवारो ।
ताहि समय हनुमान महाप्रभु जाय महा रज निश्चर मारो ।।
सांगत सीय अशाक सा आगि सो दै प्रभु मुद्रिका शोक निवारो ।।।
को नहि जानत है जगमें कपि संकट-मोचन नाम तिहारो  ॥ ४ ॥
बाण लग्यो उर लक्ष्मण के तव प्राण तज्यो सुत रावण मारो ।
लै गृह वैद्द सुषेण समेत तभी गिरी द्रोण सुवीर उपारो ।।
लाय सजीवन हाथ दई तव लक्ष्मण के तुम प्राण उबारो ।।।
को नहि जानत है जगमें कपि संकट-मोचन नाम तिहारो  ॥ ५ ॥
रावण युद्ध अजान किया तव नाग की फांस सबसिर डारो ।
श्रीरघुनाथ समेत सबे दल मोह भयो अति संकट भारो ।।
आगि खगेश तवै हनुमान सो बन्धन काटि के कष्ट निवारो ।।।
को नहि जानत है जगमें कपि संकट-मोचन नाम तिहारो  ॥ ६ ॥
बन्धुसमेत जबै अहिरावण लै रघुनाथ पताल सिधारो ।
देविहि पूजिभली विधि सों बलि देहु सबै मिलिमन्त्र विचारो ।।
जाय सहाय भये तब हीं अहिरावण सैन्य समेत संहारो ।।।
को नहि जानत है जगमें कपि संकट-मोचन नाम तिहारो  ॥ ७ ॥
काज किया बड देवन के तुम वीर महाप्रभु देख विचारो ।
कौन सों संकट मोहि गरीब को जो तुम सों नहि जात है टारो ।।
वेगि हरो हनुमान महा प्रभु जो कुछ संकट होय हमारो ।।।
को नहि जानत है जगमें कपि संकट-मोचन नाम तिहारो  ॥ ८ ॥
॥ इति श्रीमत् गोस्वामी तुलसीदासकृत संकट-मोचन श्रीहनुमानाष्टक समाप्त ॥
संकट-मोचन श्रीहनुमानाष्टक मराठी अर्थः

हे संकटमोचन श्रीहनुमानाष्टक गोस्वामी तुलसीदासांनी लिहिले आहे.
गोस्वामी तुलसीदास हे वाल्मीकी ऋषींचे अवतार होते. गोस्वामींचे आयुष्य जन्मापासूनच चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांचा जन्म यमुना नदीच्या दक्षिणेस असलेल्या प्रयागजवळील राजापूर या गावी इ.स. १५३३ मध्ये झाला. आईच्या पोटांत बारा महीने झाल्यावर त्यांचा जन्म झाला. जन्मतःच त्याना बत्तीस दात होते. जन्मल्यावर ते रडले नाहीत तर त्यानी "राम" हा शब्द उच्चारुन जन्म घेतला. भक्तीरसाने परीपूर्ण अशा पवित्र "श्रीरामचरित मानस" या ग्रंथाची निर्मीती त्यानी केली. 
संकट-मोचन श्रीहनुमानाष्टकचा संक्षिप्त अर्थ:
  जन्म झाल्याबरोबर हनुमानाने सुर्याला फळ समजुन ते खाण्यासाठी उडी मारुन त्याला धरले. त्यामुळे सर्व जग अंधकाराने भरुन गेले. सर्व लोक भयभीत झाले. त्यावेळी देवांनी आणि माता अंजनीने केलेल्या विनवणी वरुन हनुमानाने सुर्याला सोडून दिले आणि जगाचे संकट टाळले. अशा महापराक्रमी हनुमाना "संकटमोचन" असे तुझे नांव कोणाला माहीत नाही? सीतेला शोधण्यासाठी अंगदासारखे अनेक महावीर गेले होते परंतु जे थकुन गेले आणि सीतेचा शोध लावू शकले नाहीत. हनुमानाने मात्र अथक शोध करुन सीतेचा शोध लावला. अशा महापराक्रमी हनुमाना "संकटमोचन" असे तुझे नांव कोणाला माहीत नाही? रावणाचा त्रास कमी व्हावा म्हणून हनुमान सीतेचा रक्षक झाला आणि रामाची अंगठी तीला देवून तीचे दुःख नीवारण केले. अशा महापराक्रमी हनुमाना "संकटमोचन" असे तुझे नांव कोणाला माहीत नाही? लक्ष्मणाला उरी बाण लागला तेव्हां संजीवनी या औषधी वनस्पतीसकट द्रोण पर्वत उपटुन आणुन त्याचे प्राण वाचविले. अशा महापराक्रमी हनुमाना "संकटमोचन" असे तुझे नांव कोणाला माहीत नाही? रावणाने युद्धामध्ये रामाला सर्व सैन्यासह नागबंधनांत जखडून टाकले होते तेव्हां गरुडाच्या मदतीने हनुमानाने त्यांना मुक्त केले. अशा महापराक्रमी हनुमाना "संकटमोचन" असे तुझे नांव कोणाला माहीत नाही? अहीरावणाने रामलक्ष्मणाला बंदी करुन पाताळांत नेले. तेव्हां हनुमानाने अहीरावणास युद्धांत मारले आणि रामलक्ष्मणास मुक्त केले. अशा महापराक्रमी हनुमाना "संकटमोचन" असे तुझे नांव कोणाला माहीत नाही? 
शेवटी गोस्वामी तुलसीदास हनुमानाला सांगत आहेत की, हे हनुमाना ! मोठ्या देवांची संकटे तुम्ही दूर केलीत. तर मग माझ्यासारख्या गरीब भक्ताचे संकट असे केवढेसे मोठे आहे की ज्याचे तुम्ही निवारण करु शकणार नाही? तर मग हे महाप्रभो ! लवकर धावून या आणि आम्हां भक्तांची जी काही संकटे आहेत त्यांचे लगेच निवारण करा. आम्हा सर्वांमध्ये असा कोणीही नाही की ज्याला, हे हनुमाना आपले संकटमोचन हे नांव माहीत नाही. 
अशा रीतीने गोस्वामी तुलसीदासांनी रचिलेले हे हिंदी मधिल संकटमोचन हनुमानाष्टक संपूर्ण झाले. 


SankatMochan HanumanAshtakam 

संकट-मोचन-हनुमानाष्टक





Custom Search

No comments: