Saturday, February 14, 2009

Shri ShriSuktam

Shri ShriSuktam

ShriSuktam is from RugVeda and it is in Sanskrit.Shri MahaLaxmi is a goddess of Wealth, Prosperity, Money, Happiness, Success. Everybody wants happiness, Wealth, Success and prosperity. This desire is fulfilled, if we recite this ShriSuktam with devotion, faith and concentration. In this stotra everything about MahaLaxmi i.e. her chariot, her Wealth, prosperity, her power is described. MahaLaxmi is praised to fulfill our desire and is requested to remove poverty, unhappiness from our life; with a request to stay with us forever.
सार्थ श्रीसूक्त 
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतम्रजाम् । 
चद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १ ॥ 
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । 
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥ २ ॥ 
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् । 
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम् ॥ ३ ॥ 
कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलंतीं तृप्तां तर्पयन्तीम् । 
पद्मेस्थितां पद्मवर्णां तामितोपह्वयेश्रियम् ॥ ४ ॥ 
चद्रां प्रभासां यशसा ज्वलन्ती श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् । 
तां पद्मिनीभीं शरणमहं प्रपद्दे अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥ ५ ॥ 
आदित्यवर्णे तपसोsधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोथ बिल्वः । 
तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्र्च बाह्या अलक्ष्मीः ॥ ६ ॥ 
उपैतु मां देवसखः कीर्तिश्र्चमणिना सह । 
प्रादुर्भूतो सुराष्टेअस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥ ७ ॥ 
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् । 
अभूतिमससमृद्धिं च सर्वानिर्णुद मे गृहात् ॥ ८ ॥ 
गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टा करीषिणीम् । 
ईश्वरीं सर्वभुतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ९ ॥ 
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि । 
पशूनां रुपमंन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥ १० ॥ 
कर्दमेनप्रजाभूता मयिसंभवकर्दम् । 
श्रियं वासयमेकुले मातरं पद्ममालिनीम् ॥ ११ ॥ 
आपः सृजन्तु स्निग्धानि चिल्लीत वस मे गृहे । 
नि च देवी मातरं श्रियं वासय मे कुले ॥ १२ ॥ 
आर्द्रां पुष्कतरिणीं पुष्टिं पिङगलां पद्ममालिनीम् । 
चद्रां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह ॥ १३ ॥ 
आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् । 
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह ॥ १४ ॥ 
 तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । 
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्र्वान् विन्देयं पुरुषानहम् ॥ १५ ॥ 
यः शुचि प्रयतोभूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् । 
सूक्त पंचदशर्च श्रीकामः सततं जपेत् ॥ १६ ॥ 
॥ फलश्रुति ॥ 
पद्मानने पद्मऊरु पद्माक्षि पद्मसंभवे । 
तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥ १ ॥ 
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने । 
धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे ॥ २ ॥ 
पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि । 
विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ॥ ३ ॥ 
पुत्रंपौत्रं धनंधान्यं हस्त्यश्र्वादिगवेरथम् । 
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे ॥ ४ ॥ 
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसु । 
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे ॥ ५ ॥ 
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा । 
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ॥ ६ ॥ 
न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामतिः । 
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत ॥ ७ ॥ 
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगंधमाल्यशोभे । 
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति प्रसीदमह्यम् ॥ ८ ॥ 
विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् । 
लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॥ ९ ॥ 
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि । 
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥ १० ॥ 
आनन्दः कर्दमः श्रीदश्र्चिक्लीत इति विश्रुताः । 
ऋषयः श्रियः पुत्राश्र्च श्रीर्देवीर्देवता मता ॥ ११ ॥ 
ऋणरोगादिदारिद्रपाप क्षुदपमृत्यवः । 
भव शोकमनस्तापा नशन्तु मम सर्वदा ॥ १२ ॥ 
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते । 
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥ १३ ॥
मराठी अर्थः 
१) हे अग्ने, सुवर्णाप्रमाणे जिची कांती आहे, हरिणीप्रमाणे जी चंचल स्वभावाची आहे, सोन्या-चांदीच्या पुष्पहारांनी जी नटली आहे, अशा चंद्राप्रमाणे सुखद आणि सुवर्णालंकारांनी शोभित असलेल्या लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव. 
२) हे अग्ने, जिच्यामुळे सोने, गाई, घोडे, पुत्रपौत्रादी मला लाभ होईल माझ्यापासून दूर न जाणार्‍या लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव. 
३) गमनाच्यावेळी जिच्यापुढे घोडे व मध्यभागी रथ आहेत, हत्तीच्या गर्जनेने जी आल्याचे कळते अशा वैभवशाली देवीला मी बोलावतो. तीने माझ्यावर कृपा करावी. 
४) सुहास्यवदना, सुवर्णाच्या आवारात राहणारी, आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेली, तेजस्वी, पूर्णकाम, भक्तकामना पूर्ण करणारी, कमलनिवासी, कमलवर्ण अशा लक्ष्मीला मी बोलावतो. 
५) चंद्राप्रमाणे शीतल; परंतु तेजस्वी यशाने तळपणारी, देवांनी सेवा केलेली, उदार, कमळधारी अशा देवीला मी शरण जातो. माझे दारिद्र्य नाहीसे व्हावे म्हणून मी प्रार्थना करतो. 
६) सूर्याप्रमाणे कान्तिमान असणार्‍या हे देवी, तुझ्या तप प्रभावाने हा बेलाचा वृक्ष निर्माण झाला. त्याची फळे हवन केल्याने माझे अज्ञान, आपत्ती आणि दारिद्र्य दूर होवो. 
७) कुबेर, कीर्तिदेवता, चिंतामणी रत्नासह मला प्राप्त होवोत. या देशामध्ये जन्मलेल्या मला देव कीर्ति व समृद्धि देवोत. 
८) (तुझ्या कृपेनेच) भूक, तहान, मालिन्य आणि तुझी ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मी (दारिद्र्य) यांचा मी नाश करतो. तू माझ्या घरातून सर्व दुःख आणि दुर्भाग्य बाजूला कर. 
९) गंधरुपा, जिंकण्यास कठीण, समृद्ध गोमयपूर्ण, सर्व प्राणिमात्रांची स्वामिनी अशा त्या लक्ष्मीला मी बोलावतो. 
१०) माझी मनोकामना, संकल्प आणि वाचेला सत्यत्व लाभावे. पशुसंपत्ती, अन्नसमृद्धि आणि यश सदैव माझ्याजवळ असावीत. 
११) हे (श्रीपुत्र) कर्दम, माझ्यावर संतुष्ट हो. कर्दमामुळे तुझी आई पुत्रवती झाली. त्या तुझ्या, कमलकाला धारण करणार्‍या, ऐश्वर्यसंपन्न मातेला माझ्या घरी राहावयास सांग. 
 १२) हे चिल्लीत, माझ्या घरी राहा, जलप्रिय देवता माझ्या घरी मंगल कार्य निर्माण करोत. ऐश्वर्यपूर्ण देवी लक्ष्मीला माझ्या मातेला माझ्या घरी वास करावयास लाव. 
१३) क्षीरसागरातून निर्माण झाल्याने आर्द्र असलेल्या, हत्तीनी मस्तकावर आपली सोंड धरलेल्या, सर्व प्राण्यांचे यथार्थ पोषण करणार्‍या, पिंगलवर्ण असलेल्या, कमलमाला धारण करणार्‍या सुवर्णालंकृता चंद्राप्रमाणे आल्हादकारक तेज असलेल्या देवी लक्ष्मीला हे अग्ने, माझ्यासाठी बोलाव. 
१४) आर्द्र, हाती वेताची काठी घेतलेली, सुवर्णमाला धारण करणारी, सुवर्णाच्या अलंकारांनी नटलेली, सूर्याप्रमाणे देदिप्यमान अशा लक्ष्मीदेवीला हे अग्ने, माझ्यासाठी बोलाव. 
१५) जिच्यापासून मला पुष्कळ सुवर्ण, गाई, पशू, दासदासी, घोडे आणि संपत्ती प्राप्त होईल अशा अविनाशी देवी लक्ष्मीला हे अग्ने, माझ्यासाठी बोलाव. 
१६) जो नेहमी शुचिर्भूत होऊन, घृताने होम करतोप आणि पंधरा ऋचांचे हे सूक्त सतत पठण करतो तो इच्छित संपत्ती विपुलपणे प्राप्त करतो.
Astrology

Ninth House in our Horoscope: Please see my earlier post for the diagram of the horoscope showing houses with there numbers, so that you will get the idea of the house which I am referring here.

Ninth House: This house indicates fortune, father, worship, legal matters, virtues, foreign journeys, religious nature, and generosity.
Neptune in this house shows dreams, visions and mystical powers.
Hershel in this house shows occultism, inventions.

Thought for the Day

If we want to have a progress in our life, then accept and throw down a challenge and try to be the winner.


Success

Successful people always follow the simple principles.
1) They never criticize.
2) They listen carefully.
3) They speak gently.
Shri ShriSuktam



Custom Search

1 comment:

Anonymous said...

Nice work! We friends recently have started studying shri suktam. Please find this url. your feedback will be great to know.

http://vediclearnings.com/category/shri-suktam/