Friday, July 24, 2009

CHANDRA KAVACHAM चन्द्रकवचम्

CHANDRA KAVACHAM

Chandra Kavacham is in Sanskrit. It is from Brahmayamala.
Goutam is the rushi, Anushtup is chanda, Chandra is Devata, and it is recited for Chandra devata.
1 Chandra Devata is having four hands. Chandra has worn throne of peacock’s feathers. Vasudeo and Shri Shankar have honored Chandra.
2 I bow to Chandra and start reciting Chandra Kavacham.
Let My head be protected by Shasi. Let my forehead be protected by Kalanidhi.
3 Let my eyes be protected by Chandrama Let my ears be protected by Nlshapati. Let my Prana be protected by kshapakara, Let my mouth be protected by Kumudbandhava.
4 Let my throat be protected by Soma. Let my shoulders be protected by Jaivatruka. Let my arms be protected by Sudhakara. Let my breast be protected by Nishakara
5 Let my Heart be protected by Chandra. Let my navel be protected by ShankarBhushana. Let my middle part of the body be protected by Surashrestha. Let my loins be protected by Sudhakara
6 Let my kukshi be protected by Tarapati. Let my knees be always protected by Mruganka. Let Private parts of the body be protected by Abdhaja. Let my feet be protected by Vidhu.
7 Let all other parts of my body be protected by Chandra. Whosoever recites or hears this pious Chnadra kavacham every day with faith in mind will be victorious in all his endeavors by the grace of Moon. This kavacham gives us everything and it makes us free from bondage of life also.
Thus this Chndra Kavacham as appeared in Brhmayamala ends here.
Moon when not favorable in our horoscope then we may receive troubles by Moon. When Moon is in aspect of/or with Mangal, Saturn, Rahu, Ketu or Harshal in the horoscope then Moon is unable to produce good results and unsatisfied married life, No Santati Soukhya, No Matru Soukhya, Unstable Mind, Brain disease, No success in the life such type of bad results are seen. Hence this Kavacham is to be recited daily with faith, devotion and concentration to be free from such troubles.
अथ चन्द्रकवचम् 
श्रीचंद्रकवचस्तोत्रमंत्रस्य गौतम ऋषिः I अनुष्टुप् छंदः I 
चंद्रो देवता I चन्द्रप्रीत्यर्थं जपे विनियोगः I 
समं चतुर्भुजं वन्दे केयूरमुकुटोज्ज्वलम् I 
वासुदेवस्य नयनं शंकरस्य च भूषणम् II १ II 
एवं ध्यात्वा जपेन्नित्यं शशिनः कवचं शुभम् I 
शशी पातु शिरोदेशं भालं पातु कलानिधिः II २ II 
चक्षुषी चन्द्रमाः पातु श्रुती पातु निशापतिः I 
प्राणं क्षपाकरः पातु मुखं कुमुदबांधवः II ३ II 
पातु कण्ठं च मे सोमः स्कंधौ जैवा तृकस्तथा I 
करौ सुधाकरः पातु वक्षः पातु निशाकरः II ४ II 
 हृदयं पातु मे चंद्रो नाभिं शंकरभूषणः I 
मध्यं पातु सुरश्रेष्ठः कटिं पातु सुधाकरः II ५ II 
ऊरू तारापतिः पातु मृगांको जानुनी सदा I 
अब्धिजः पातु मे जंघे पातु पादौ विधुः सदा II ६ II 
सर्वाण्यन्यानि चांगानि पातु चन्द्रोSखिलं वपुः I 
एतद्धि कवचं दिव्यं भुक्ति मुक्ति प्रदायकम् II 
यः पठेच्छरुणुयाद्वापि सर्वत्र विजयी भवेत् II ७ II 
II इति श्रीब्रह्मयामले चंद्रकवचं संपूर्णम् II
चंद्र कवचाचा मराठी अर्थः 
या चंद्र कवचाचे गौतम नांवाचे ऋषि आहेत. या स्तोत्राचा अनुष्टुप हा छंद आहे. चंद्र ही या स्तोत्राची देवता आहे. चंद्रापासून होणार्या त्रासांतून सुटका होण्यासाठी याचा विनियोग करायचा आहे. 
१) चतुर्भुज असलेल्या व मोराचे पीसांचा मुगुट धारण केलेल्या; वासुदेवाच्या नयनांचे व शंकरांच्या मस्तकाचे भूषण असलेल्या चंद्राचे मी ध्यान करतो आणि त्याला मी नमस्कार करतो. 
२) अशाप्रकारे ध्यान करून मी शशी कवचाचा नेहमी जप करतो. शशी माझ्या शिराचे, कलानिधी माझ्या कपाळाचे रक्षण करो. 
३) चंद्रमा माझ्या डोळ्यांचे, निशापति माझ्या कानांचे रक्षण करो. माझ्या प्राणाचे क्षपाकाराने आणि मुखाचे कुमुदबांधवाने रक्षण करावे. 
४) सोमाने माझ्या कंठाचे, जैवातृकाने माझ्या स्कंधांचे, सुधाकराने माझ्या हातांचे आणि निशाकराने माझ्या स्तनांचे रक्षण करावे. 
५) चंद्राने माझ्या हृदयाचे, शंकरभूषणाने माझ्या नाभीचे, सुरश्रेष्ठाने माझ्या मध्यागांचे आणि सुधाकराने माझ्या कमरेचे रक्षण करावे. 
६) तारापतिने माझ्या ऊराचे, मृगांकाने माझ्या गुडघ्यांचे, अब्धजाने माझ्या जंघेचे आणि विधुने माझ्या पायांचे नेहमी रक्षण करावे. 
७) उरलेल्या सर्व अंगाचे चंद्राने सर्वप्रकारे रक्षण करावे. असे हे दिव्य कवच भुक्ति व मुक्ति प्रदान करणारे असून जो याचे रोज पठण वा श्रवण करेल तो सर्वत्र विजयी होईल. 
अशारीतीने ब्रह्मयामलांतील चंद्र कवच संपूर्ण झाले. 
या कवचामध्ये चंद्राच्या निरनिराळ्या नावांनी चंद्राला संबोधून शरीराच्या सर्व अवयवांचे व सर्व भागांचे रक्षण करण्याची विनंती केली आहे. शशि, चंद्रमा, निशापति, क्षपाकर, कुमुदबांधव, सोम, जैवातृक, सुधाकर, निशाकर, शंकरभूषण, सूरश्रेष्ठ, तारापति, मृगांक, अब्धिज आणि विधु ही या कवचांत आलेली चंद्राची नांवे आहेत. आपल्या जन्मपत्रिकेमध्ये चंद्र अशुभ असेल तर या कवचाचे नियमित पठण करावे. चंद्र हा मंगल, शनी, राहू, केतू वा हर्शल यांनी युक्त किंवा दृष्ट असेल, अशुभ नक्षत्रांत (शनी, मंगळाची नक्षत्रे व आश्लेषा वा मूळ या नक्षत्रांत) असेल तर हे कवच रोज म्हणावे\ऐकावे. भक्तीभावाने पठण केले तर पीडा नाश पावते व सर्व प्रकारच्या सुखांचा लाभ होतो.
Astrology


Venus in Virgo and in First House: Intelligence is seen on face of the People. However they are found inclined to bad things. Venus in Virgo is in Depression and Venus being karaka of family life
We have to think carefully about wife and family life.


Thought for the day


The love of one’s country is a splendid thing. But why should love stop at the border?
--------- Pablo Casals.


Success


No man ever became wise by chance.
------- Seneca.
CHANDRA KAVACHAM



Custom Search

2 comments:

Arundhati said...

Hello,
MY DOB is 20-11-1978. I was born at Dhule (Khandesh area) at 3-59 in the afternoon.
I work at software co. My question is - I have become stagnat in my job. will change in job now bring success in my careear in long term?

AT said...

What does a Kavacham for a planet do ? Does it reduce the bad effects of a planet or does it strengthen the planet ?

Regards

Atul