Monday, March 23, 2020

Ramdas Swami Mantra


Ramdas Swami Mantra 
This Mantra to fight with viral diseases like cold,cough, fever. It can be very effective to defeat Covid 19. It is short and sweet Please try it so that covid 19 can't attack us.
इंद्रनीळ रंग राम शाम धाम योगियां ।
नाम पूर्णकाम सार फार भवरोगियां ॥
श्र्लोक 
साथीचे रोग निवारणार्थ 
देहकष्ट निवारण्याचा उपाय
एका चातुर्मासांत श्रीसमर्थ शिष्यपरिवारांसह तारळखोर्‍यांत असतां शिष्यमंडळी शैत्य होऊन आजारी पडू लागली. कल्याणस्वामीनीं श्रीसमर्थांना कळविले आणि समर्थांनी कष्टनिवारणार्थ 
वोपिला श्र्लोक येक । तो कल्याणजी घेऊनि हरिखें ।
श्रवण करवितां पावले सुख । जाड्यत्व सर्वांचे निरसलें ॥  दासविश्रामधाम, ५६, ५१   
इंद्रनीळ रंग राम शाम धाम योगियां ।
नाम पूर्णकाम सार फार भवरोगियां ॥
या श्रलोकाचा उपाय सर्वांनी अनुभवाने जाणून घ्यावा. श्रीसमर्थवाग्देवता मंदिरांतील वाडांक ५१ हें प्रचंड वाढ श्रीकल्याणस्वामींच्या हातचे असून त्यांत हा श्र्लोक, स्फुट ओव्या २६० आणि २६१ यांच्या मध्यभागी आहे.  
www.dasbodh.com


Ramdas Swami Mantra


Custom Search

No comments: