There are many Stotras in this blog of many Gods. Stotra is a blog for the people who have faith in God. If your are reading a devi stotra then for having more devi storas please click on Title.It's a link. If you recite any of the stotras you like, then results will be good and make your life happy and prosperous.I myself have experienced it and there are many people like me.The stotra is to be recited with full concentration daily.
Showing posts with label God Ganesh Stotra. Show all posts
Showing posts with label God Ganesh Stotra. Show all posts
Shri Ganesh Hruday These re 21 names of God Ganesh from Mudagal Purana. These names are very pious. It is to be chanted for 21 times 21 days. to complete 1 one Mandal. there are people who compltes 21 such Mandals. All our troubles, difficulties vanishes and everything we want to is achieved by the blessings of God Ganesh.
श्रीगणेश हृदय
ॐ श्री गणेशाय नमः । ॐ श्री एकदन्ताय नमः ।
ॐ श्री चिन्तामणये नमः । ॐ श्री विनायकाय नमः ।
ॐ श्री ढुंढीराजाय नमः । ॐ श्री मयुरेशाय नमः ।
ॐ श्री लंबोदराय नमः । ॐ श्री गजाननाय नमः ।
ॐ श्री हेरंबाय नमः । ॐ श्री वक्रतुंडाय नमः ।
ॐ श्री जेष्ठराजाय नमः । ॐ श्री स्वानंदनाथाय नमः ।
ॐ श्री आशा पुरकाय नमः । ॐ श्री वरदाय नमः ।
ॐ श्री सर्वपुज्याय नमः । ॐ श्री विकटाय नमः ।
ॐ श्री धरणीधराय नमः । ॐ श्री सिद्धिबुद्धिपतये नमः ।
ॐ श्री ब्रह्मणेस्पतये नमः । ॐ श्री विघ्ननायकाय नमः ।
ॐ श्री मांगलेशाय नमः ।
इती मुदगल्पुराणे शिव- गंगा संवादे गणेश हृदय संपूर्णम् ॥
गणेश हृदय
हे २१ नावांचे आहे. मुदगल् पुराणांत आठव्या खण्डांत आले आहे. हे गणेश हृदय भगवान शंकरांनी गंगामातेला सांगितलेलें आहे. ही सर्व नावें अतिशय पवित्र असून शुभ फलदायीं आहेत. रोज २१ वेळां असे २१ दिवस हे म्हणतात. हे एक मंडल होते.
फलश्रुती श्री गणेशाच्या कृपेनें सर्व सांसारीक अडचणी, त्रास, संकटे यांचा नाश होतो. याशिवाय सांसारीक कमतरतांची पूर्तता होते.
HaridraGanesh Kavacham HaridraGanesh Kavacham is in Sanskrit. It is from Viswasartantre. It is told to Goddess Paravati by God Shankar. It destroys all sins, gives health, wealth and protects the reciter from enemies.
हरिद्रागणेश कवचं
ईश्र्वर उवाच
शृणु वक्ष्यामि कवचं सर्व सिद्धिकरं प्रिये ।
पठित्वा पाठयित्वा च मुच्यते सर्व सङ्कटात् ॥ १ ॥
अज्ञात्वा कवचं देवि गणेशस्य मनुंजपेत् ।
सिद्धिर्न जायते तस्य कल्पकोटिशतैरपि ॥ २ ॥
ॐ आमोदश्र्च शिरः पातु प्रमोदश्र्च शिखोपरि ।
संमदो भ्रुयुगे पातु भ्रूमध्ये च गणाधिपः ॥ ३ ॥
गणक्रीडो नेत्रयुगं नासायांगणनायकः ।
गणक्रीडान्वितः पातु वदने सर्वसिद्धयो ॥ ४ ॥
जिव्हायां सुमुखः पातु ग्रीवायां दुर्मुखः सदा ।
विघ्नेशो हृदये पातु विघ्ननाथश्र्च वक्षसि ॥ ५ ॥
गणानां नायकः पातु बाहुयुग्मं सदत्मम ।
विघ्नहर्ता च ह्युदरे विघ्नकर्ता च लिङ्ग के ॥ ६ ॥
गजवक्र कटीदेशे एकदन्तो नितम्बके ।
लम्बोदरः सदा पातु गुह्यदेशे ममारुणः ॥ ७ ॥
व्यालयज्ञोपवीतीमां पातु पाद्युगे सदा ।
जापकः सर्वदा पातु जानुजङ्घे गणाधिपः ॥ ८ ॥
हरिद्रः सर्वदा पातु सर्वांग गणनायकः ।
य इदं प्रपठे नित्यं गणेशस्य महेश्र्वरि ॥ ९ ॥
कवचं सर्व सिद्धाख्यं सर्व विघ्न विनाशनम् ।
सर्व सिद्धि करं साक्षात् सर्व पाप विमोचनम् ॥ १० ॥
सर्व सम्पत्प्रदं साक्षात् सर्व शत्रु क्षयंकरम् ॥ ११ ॥
ग्रहपीडा ज्वरारोगा चान्ये गुह्य कायदतः ।
पठनाद्धारणादेव नाशमायान्ति तत्क्षणात् ॥ १२ ॥
धनधान्यं करं देवि कवचं सुरपूजितम् ।
समं नास्ति महेशानि त्रैलोक्ये कवचस्य च ॥ १३ ॥
हारिद्रस्य महेशानि कवचस्य च भूतले ।
किमत्यै रसदालयैः यत्रायुः व्ययतामियात् ॥ १४ ॥
॥ इति विश्र्वसारतन्त्रे हरिद्रा गणेश कवचं संपूर्णम् ॥
मराठी अनुवाद (स्वैर) शंकर म्हणाले १) प्रिये ! सर्व सिद्धि देणारे असे कवच मी तुला सांगतो ते तू ऐक. या कवचाचा पाठ केल्याने किंवा करवून घेतल्याने सर्व सङ्कटांतुन आपली सुटका होते. २) जर हे कवच जाणून न घेता एखाद्या माणसाने गणेशाचा जप केला तर शेकडो कल्प प्रयत्न करुनही त्याला सिद्धि मिळणार नाही. ३-९) हे आमोदा माझ्या मस्तकाचे रक्षण कर. प्रमोदा माझ्या शेंडीच्या वरच्या भागाचे रक्षण कर. संमोदा माझ्या दोन्ही भुवयांचे आणि गणाधिपा भ्रूमध्याचे रक्षण कर. गणक्रीडा माझ्या दोन्ही डोळ्यांचे , गणनायका माझ्या नाकाचे रक्षण कर. सर्वसिद्धि देणार्या गणक्रीडा माझ्या वदनाचे रक्षण कर.सुमुखा माझ्या जिव्हेचे आणि दुर्मुखा माझ्या ग्रीवेचे रक्षण कर.विघ्नेशा माझ्या हृदयाचे आणि विघ्ननाथा माझ्या छातीचे रक्षण कर. हे गणांचे नेतृत्व करणार्या सेनापती, माझ्या दोन्ही बाहूंचे नेहमी रक्षण कर. विघ्नहर्त्या माझ्या उदराचे आणि विघ्नकर्त्या माझ्या लिंगाचे रक्षण कर. गजवक्त्रा माझ्या कंबरेचे आणि हे एकदन्ता माझ्या नितम्बांचे रक्षण कर. हे तेजस्वी लम्बोदरा माझ्या गुह्यदेशाचे सदैव रक्षण कर. हे व्यालयज्ञोपवीती माझ्या दोन्ही पायांचे सदैव रक्षण कर. हरिद्रा माझे नेहमीच रक्षण कर.गणनायका माझ्या सर्वांगाचे सदैव रक्षण कर. या गणेशाच्याकवचाचा माहेश्र्वरीचा नित्य पाठ करणार्याचे सदैव रक्षण कर. १०-१३) सर्व सिद्धि देणारे, सर्व विघ्नांचा नाश करणारे, सर्व सिद्धि करणारे,सर्व प्रकारच्या पापांचा साक्षात् नाश करणारे, सर्व प्रकारची संपत्ति देणारे, सर्व शत्रूंचा नाश करणारे, ग्रहपीडा, ज्वररोग, आणि अन्य गुह्य संकटे आदी व्याधींचा हे कवच धारण केल्याने, या कवचाचा पाठ केल्याने त्याच क्षणी नाश होतो. हे देवी त्रैलोक्यामध्ये महेशाने आणि देवांनीही पूजा केलेले धनधान्य देणारे दुसरे कवच नाही. १४) असे हे महेशाने सांगितलेले हरिद्रागणेश कवच या भूतलावर असताना अन्य गोष्टींमध्ये व्यर्थ आयुष्य कां घालवायचे ?
अशा रीतीने विश्र्वसारतंत्रांतील हे हरिद्रा गणेश कवच संपूर्ण झाले.
Mayuresh Stotram Mayuresh Stotram is in Sanskrit. This Stotra is created by God Brahma. It is a praise of God Ganesh. Mayuresh is also a name of God Ganesh. This stotra if recited gives Bhukti and Mukti also. It destroys all the troubles/difficulties. It gives everything wished by the reciter devotee. It removes mental as well as body ailments/diseases. It is a very pious and powerful God Mayuresh Stotra.
मयूरेश स्तोत्रं ब्रह्मा उवाच
पुराणपुरुषं देवं नानाक्रीडाकरं मुदा ।
मायाविनं दुर्विभाव्यं मयूरेशं नमाम्यहम् ॥ १ ॥
परात्परं चिदानन्दं निर्विकारं हृदि स्थितम् ।
गुणातीतं गुनमयं मयूरेशं नमाम्यहम् ॥ २ ॥
सृजन्तं पालयन्तं च संहरन्तं निजेच्छया ।
सर्वविघ्नहरं देवं मयूरेशं नमाम्यहम् ॥ ३ ॥
नानादैत्यनिहन्तारं नानारुपाणि बिभ्रतम् ।
नानायुधधरं भक्त्या मयूरेशं नमाम्यहम् ॥ ४ ॥
इन्द्रादिदेवतावृन्दैरभिष्टुतमहर्निशम् ।
सदसद्व्यक्तमव्यक्तं मयूरेशं नमाम्यहम् ॥ ५ ॥
सर्वशक्तिमयं देवं सर्वरुपधरं विभुम् ।
सर्वविद्याप्रवक्तारं मयूरेशं नमाम्यहम् ॥ ६ ॥
पार्वतीनन्दनं शम्भोरानन्दपरिवर्धनम् ।
भक्तानन्दकरं नित्यं मयूरेशं नमाम्यहम् ॥ ७ ॥
मुनिध्येयं मुनिनुतं मुनिकामप्रपुरकम् ।
समष्टिव्यष्टिरुपं त्वां मयूरेशं नमाम्यहम् ॥ ८ ॥
सर्वाज्ञाननिहन्तारं सर्वज्ञानकरं शुचिम् ।
सत्यज्ञानमयं सत्यं मयूरेशं नमाम्यहम् ॥ ९ ॥
अनेककोटिब्रह्माण्डनायकं जगदीश्र्वरम् ।
अनन्तविभवं विष्णुं मयूरेशं नमाम्यहम् ॥ १० ॥
मयूरेश उवाच
इदं ब्रह्मकरं स्तोत्रं सर्वपापप्रनाशनम् ।
सर्वकामप्रदं नृणां सर्वोपद्रवनाशनम् ॥ ११ ।
कारागृहगतानां च मोचनं दिनसप्तकात् ।
आधिव्याधिहरं चैव भुक्तिमुक्तिप्रदं शुभम् ॥ १२॥
॥ इति श्रीमयूरेशस्तोत्रं संपूर्णम् ॥
हिंदी भाषान्तर (कल्याण गीताप्रेस गोरखपुर गणेश-अङ्क) ब्रह्माजी बोले १) जो पुराणपुरुष है और प्रसन्नतापूर्वक नाना प्रकारकी क्रीडाएँ करते हैं, जो मायाके स्वामी हैं, तथा जिनका स्वरुप अचिन्त्य है, उन मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । २) जो परात्पर, चिदानन्दमय, निर्विकार, सबके हृदयमें अन्तर्यामीरुपसे स्थित, गुणातीत एवं गुणमय हैं, उन मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । ३) जो स्वेच्छासे ही संसारकी सृष्टि, पालन, और संहार करते हैं, उन सर्वविघ्नहारी देवता मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । ४) जो अनेकानेक दैत्योंके प्राणनाशक हैं, और नानाप्रकारके रुप धारण करते हैं, उन नाना अस्त्र-शस्त्रधारी मयूरेश गणेशको मैं भक्तिभावसे प्रणाम करता हूँ । ५) इन्द्र आदि देवताओंका समुदाय दिन-रात जिनका स्तवन करता है तथा जो सत्, असत् व्यक्त और अव्यक्तरुप हैं, उन मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । ६) जो सर्वशक्तिमय, सर्वरुपधारी और सम्पूर्ण विद्याओंके प्रवक्ता हैं, उन मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । ७) जो पार्वतीजीको पुत्ररुपसे आनन्द प्रदान करते है और भगवान् शंकरका भी आनन्द बढाते हैं, उन भक्तानन्दवर्धन मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । ८) मुनि जिनका ध्यान करते हैं, मुनि जिनके गुण गाते हैं तथा जो मुनियोंकी कामना पूर्ण करते हैं, उन समष्टि-व्यष्टिरुप मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । ९) जो समस्त वस्तुविषयक अज्ञानके निवारक, सम्पूर्ण ज्ञानके उद्भावक, पवित्र, सत्य ज्ञानस्वरुप तथा सत्यनामधारी हैं, उन मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । १०) जो अनेक कोटि ब्रह्माण्डके नायक, जगदीश्र्वर, अनन्त वैभव-सम्पन्न तथा सर्वव्यापी विष्णुरुप हैं, उन मयूरेश गणेशको मैं प्रणाम करता हूँ । मयूरेश बोले ११) यह स्तोत्र ब्रह्मभावकी प्राप्ति करानेवाला और समस्त पापोंका नाशक है । मनुष्योंको सम्पूर्ण मनोवाञ्छित वस्तु देनेवाला तथा सारे उपद्रवोंका शमन करनेवाला है । सात दिन इसका पाठ किया जाय तो कारागारमें पडे हुए मनुष्योंको भी छुडा लाता है । यह शुभ स्तोत्र आधि (मानसिक) तथा व्याधि (शरीरगत दोष) को भी हर लेता है और भोग एवं मोक्ष प्रदान करता है । मराठी अर्थ (स्वैर) ब्रह्मदेव म्हणाले १) जो पुराणपुरुष आहे, आणि प्रसन्नतापूर्वक नाना प्रकारची क्रीडा करतो व जो मायेचा स्वामी आहे तसेच ज्याचे स्वरुप अचिन्त्य आहे, त्या मयूरेशाला मी नमस्कार करतो. २) जो परात्पर, चिदानन्दमय, निर्विकार, सर्वांच्या हृदयांत अंतर्यामीरुपाने स्थित आहे, गुणातीत व गुणमय आहे, त्या मयूरेशाला मी नमस्कार करतो. ३) जो स्वेच्छेने सृष्टीची निर्मिती, पालन व नाश करतो, त्या सर्व विघ्न हरण करणार्या मयूरेशाला मी नमस्कार करतो. ४) ज्याने अनेक दैत्यांचा नाश केला, जो नाना प्रकारची रुपे धारण करतो, त्या नाना शस्त्रास्त्रधारी मयूरेशाला मी भक्तिभावाने नमस्कार करतो. ५) इन्द्र व इतर देवता दिवस-रात्र ज्याचे स्तवन करतात, तसेच जो सत्, असत, व्यक्त आणि अव्यक्तरुप आहे, त्या मयूरेशाला मी नमस्कार करतो. ६) जो सर्वशक्तिमय, सर्वरुपधारी आणि सम्पूर्ण विद्यांचा प्रवक्ता व दाता आहे, त्या मयूरेशाला मी नमस्कार करतो. ७) जो पार्वतीला पुत्ररुपाने आनन्द देतो, भगवान शंकरांचा आनन्द वाढवतो आणि भक्तांचासुद्धा आनन्द वाढवितो, त्या मयूरेशाला मी नमस्कार करतो. ८) मुनि ज्याचे ध्यान करतात, ज्याचे गुण गातात व जो मुनिंच्या सर्व कामना पुरवितो त्या समष्ट-व्यष्टिरुप मयूरेशाला मी नमस्कार करतो. ९) जो सर्व अज्ञानाचा नाश करणारा आहे, सर्व ज्ञान देणारा आहे, पवित्र व सत्य ज्ञानस्वरुप आहे, त्या मयूरेशाला मी नमस्कार करतो. १०) जो अनेक कोटि ब्रह्मांडाचा नायक आहे, जगदीश्र्वर, अनंत वैभव संपन्न तसेच सर्वव्यापी विष्णु आहे, त्या मयूरेशाला मी नमस्कार करतो. मयुरेश म्हणाले ११-१२) हे स्तोत्र ब्रह्मभावाची प्राप्ति करुन देणारे आणि मनुष्यांच्या सर्व पापांचा नाश करणारे, तसेच त्यांना सर्व मनोवाञ्छित देणारे व सर्व त्रासांचा/विघ्नांचा नाश करणारे आहे. सात दिवस याचा पाठ केला तर तुरुंगांत असलेल्या मनुष्याची सुटका करणारे आहे. हे स्तोत्र मानसिक व शारीरिक आजार बरे करणारे आणि भुक्ति व मुक्ति दोन्ही देणारे आहे.
Ganesha Tejovardhan Stotra Ganesha Tejovardhan Stotra is in Sanskrit. It is from Moudgal Purana. It is composed by ShriMad Bhrushundi Muni. It is a praise of God Ganesha.
गाणेश तेजोवर्धन स्तोत्र
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्रीमत्स्वानंदेशाय ब्रह्मणस्पतये नमः ।
श्रीसिद्धिबुद्धिभ्यां नमः ।
श्रीमद्भ्रुशुड्यवाच ।
नमो नमस्ते गणनाथ ढुंढे । सदा सुशांतिप्रद शांतिमूर्ते ।
अपारयोगेन च योगिनस्त्वां । भजन्ति भावेन नमो नमस्ते ॥ १ ॥
श्रीगाणेशतेजो वर्धनस्तोत्रं हे स्तोत्र मुद्गल पुराणांत आले आहे. भ्रुशुंडी ऋषींना तेजस्वी ब्राह्मणत्व मिळवावयाचे होते. असे तेज देणारी देवता गणेश. त्याची त्यांनी निस्सीम भक्ति केली. या स्तोत्र पठणाने आध्यात्मिक, शारीरिक, सांपत्तिक, मानसिक किंवा बौद्धिक तेजस्वीता लाभते. श्रीभ्रुशुंडी ऋषिनीं तेजस्वी ब्राह्मणत्व त्याना लाभावे म्हणून हे गणेशाचे स्तुतीपर स्तोत्र केले. स्वैर मराठीकरण ते म्हणतात सुशांती देणार्या शांतीमूर्ते (गणेशा) योगीजन अपार योगाने भावपूर्णरीतीने तुला भजतात. तुला नमस्कार असो. सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव याची सृजनशीलता; रक्षण/ पालन करणार्या विष्णुची पालकत्वाची शक्ति आणि संहार करणार्या शंकरांची संहारक शक्ति तुझ्यामुळेच आहे. तुला माझा नमस्कार असो. जगदंबेची क्रियात्मक शक्ति, रविचा प्रकाश, यत्न करणार्यांचा गुणेश तुच आहेस. शरीरापलीकडे ज्यांची प्रगती झाली आहे त्यांच्यासाठी तू बिंदुरुप, शरीरावर प्रेम करणारांसाठी सो हं चा बोध देणारा, स्वतःचा उद्धार इच्छिणारांसाठी सुबोधरुप आहेस तुला नमस्कार असो. विदेहीकांसाठी सांख्यरुप, समाधीस्तांसाठी निजात्मकरुप, व योग्यासांठी निवृत्तीरुप अशा तुला नमस्कार असो. ग काररुपी सिद्धि ही मोह निर्माण करणारी व ण काररुपी बुद्धि मोहांत पाडणारी त्यांचा पती तू गणेश ! हे ईश्र्वरा तुला माझा नमस्कार आहे. ग कार रुपाने आपण सगुण व ण कार रुपाने निर्गुण असलेल्या हे योगीजनांच्या भक्तेशा तुला नमस्कार असो.
हे गणाधीशा तुझा महाअद्भुत महिमा वर्णन करतांना वेद भ्रमित झाले, तेथे मी कसा वर्णन करु शकेन? सर्व पतितांत मी अति पतित व पतितांचा उद्धार करणरा सर्वांत उत्तम तू, तुझे नाम घेऊनच मी ब्राह्मण झालो. संस्कारहीन मी विश्र्वामित्रांसारखा तेजस्वी व निर्मल ब्राह्मणत्वास केवळ तुझ्या किंचित संस्काराने/कृपेने पोहोचलो. असे बोलून गणेशापुढे हात जोडून भ्रुशुंडी नत मस्तक झाले. त्यांच्या या स्तुतीने गणेशाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. भ्रुशुंडी ऋषींनी त्याच्याच भक्तीचे वरदान मागुन घेतले.
Shri Vinayak Stotra (Samantrakam) Shri Vinayak Stotra (Samantrakam) is in Sanskrit. It is composed by Shri Vasudevanand Saraswati. This stotra is a praise of God Vinayak in the temple of Varrnashi. God Vinayak is beyond Maya, he is God of Vacha. He is remover of all sorts of troubles. He is Ekdant and having three eyes. Nandi has performed Pooja of him and he is god of Yama. He gives success. He is destroyer of all troubles and difficulties. He gives success in Mantras. His worship is in itself is a tantra acting like a Yantra ultimately giving success to the devotee. There are four Mantras in this stotra. 1) Take first letter (in Devanagari) from each line and first pious Mantra as under forms. This is the name of compositor. Vasudevanand Saraswati krut Vinayak Stotramidam Samantrakam. वासुदेवानंद सरस्वतीकृत विनायकस्तोत्रमिदं समंत्रकं 2) Take fifth letter (in Devanagari) from each line and second pious Mantra as under forms. This is Datta Gayatri Mantra. Dattatreayay Vidmahe Avadhootaya Dhimahi Tanno Datta Prachodayat दत्तत्रेयाय विद्महे अवधूताय धीमही तन्नोदत्तः प्रचोदयात्
3) Take ninth letter (in Devanagari) from each line and third pious Mantra as under forms. This is Ganesh Gayatri. Ekadantay Vidmahe Vakratunday Dhimahi tannoDanti Prachodayat एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात् 4) Take twelth letter (in Devanagari) from each line and fourth pious Mantra as under forms. This is SivaGayatri Mantra. TatPurushaya Vidmahe Mahadevaya Dhimhi Tanno Rudra Prachodayat तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्
१) या समंत्रक विनायक स्तोत्रांतील प्रत्येक ओळींतील पहीले अक्षर एकापुढे एक लिहीले तर स्तोत्राचा कर्ता कोण हे ज्ञात होते. " वासुदेवानंद सरस्वतीकृत विनायकस्तोत्रमिदं समंत्रकं " २) प्रत्येक ओळींतील पाचवे अक्षर घेतले तर दत्तगायत्री मंत्र तयार होतो. " दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् " ३) प्रत्येक ओळींतील नववे अक्षर घेतले तर मंत्र गणेश गायत्री तयार होतो. " एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तंन्नोदंती प्रचोदयात् " ४) प्रत्येक ओळींतील बारावे अक्षर घेतले तर शिवगायत्री मंत्र तयार होतो. " तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् " डॉ. प्रदीप तराणे यांनी त्याच्या लेखांत असे म्हटले आहे की, स्वामींचे प्रत्येक स्तोत्र हे मंत्र आहे, तंत्र आहे, यंत्र आहे आणि तीर्थही आहे. कारण १) मंत्र: मननात् मंत्रः मनन करणे म्हणजे आत्मसात करणे आशय आपल्या मनांत ठसवून घेणे. स्तोत्रामुळे हे घडते म्हणून स्तोत्र हे मंत्र आहे. २) याचाच परिणाम म्हणून व्यक्तिमत्व विकसित होते म्हणून स्तोत्र हे तंत्र आहे. ३) याचबरोबर व्यक्तिमत्वांतील हिणकस अंश नियंत्रित होतात. म्हणून स्तोत्र हे यंत्र आहे. ४) आपल्याला सर्वार्थाने शुद्ध करणारे म्हणून स्तोत्र हे तीर्थ देखील आहे.
अशा मंत्र, तंत्र, यंत्र आणि तीर्थात्मक स्तोत्राचा लाभ स्वामीच्या या मंत्रात्मक स्तोत्राने आपल्या सर्वांना होवो ही विनायकाजवळ प्रार्थना.
ShriLaxmiprad ShriGanapati Stotra ShriLaxmiprad ShriGanapati Stotra is in Sanskrit. It is said in the stotra that who recites this stotra is blessed with wealth and Goddess Laxmi stays in his house forever. Devotee is praising God Ganapati, calling him by his pious names and describing his good qualities by which God blesses him.
सम्पूर्ण सौख्य प्रदान करनेवाले सच्चिदानन्दस्वरुप विघ्नराज गणेशको नमस्कार है । जो दुष्ट-अरिष्टका नाश करनेवाले परात्पर परमात्मा है । जो महापराक्रमी, लम्बोदर, सर्पमय यज्ञोपवीतसे सुशोभित, अर्धन्द्रधारी और विघ्न समूहका विनाश करनेवाले हैं, उन गणपतिदेवकी मैं वन्दना करता हूँ । ॐ हृॉं हृीं ह्रूँ हृैं हृौं हृः हेरम्बको नमस्कार है । भगवन् आप सब सिद्धियोंके दाता हैं, आप हमारे लिये सिद्धि-बुद्धिदायक हों । आपको सदा ही मोदक प्रिय हैं । आप मनके द्वारा चिन्तित अर्थको देनेवाले हैं । सिन्दूर और लाल वस्त्रसे पूजित होकर आप सदा वर प्रदान करते हैं । जो मनुष्य भक्तिभावसे युक्त हो इस गणपति स्तोत्रका पाठ करता है, स्वयं लक्ष्मी उसके देह-गेहको नहीं छोडती ।
Shri GajananAshtakam Shri GajananAshtakam is in Sanskrit. It is composed by great devotee of God Gajanan from Nasik. It is a praise of God in eight stanzas. The devotee is asking God to remove his troubles/difficulties from his life.
श्रीगजाननाष्टकम्
देवासुरमनुष्याद्यैः कार्यादौ यः स्मृतः सदा ।
विघ्नोपशमनार्थं तं वंदेऽहं विघ्ननायकम् ॥ १ ॥
सौंदर्योदार्यगांभीर्ययुतं यत्कामिनीद्वयम् ।
सिद्धिबुध्यभिदं पार्श्र्वद्वयेराजन् नमामि तम् ॥ २ ॥
यांञ्चा श्रोतुं शूर्पकर्णः सिद्धिं दातुं स सिद्धिकः ।
बुद्धिं दातुं बुद्धियुक्तो यस्तं वंदे गजाननम् ॥ ३ ॥
यत्पिता पंचवक्त्रोभूद्यद्भ्राता स षडाननः ।
स्वयमतद्वैतवदनो यतस्तं नौमि विघ्नपम् ॥ ४ ॥
भक्तभव्याभवासार्थं सिंदुरो यस्य च प्रियः ।
मोहदैत्यविनाशार्थं सांकुशो यो नमामि तम् ॥ ५ ॥
त्रिपुरध्वंसकाले यः शिवेनापि विचिंतितः ।
तं न स्मरति को भूमौ विघ्नराजं सुरार्चितम् ॥ ६ ॥
यत्स्मृतिर्विघ्नशमनी सर्वसिद्धिविधायिनी ।
तं न स्मरति को मर्त्यो विघ्नराजं गणेश्र्वरम् ॥ ७ ॥
यत्सद्गुणार्णवकणान्वक्तुं शेषोप्यशक्तधीः ।
तत्राहं तु क्रियान्मंदो यतस्तस्मै नमो नमः ॥ ८ ॥
यः प्रातः पठते मर्त्यो गजास्याष्टकमादरात् ।
तस्य विघ्नाः शमं यांति गजवक्त्रप्रसादतः ॥ ९ ॥
॥ इति श्रीगजाननाष्टकम् संपूर्णम् ॥
स्वैर मराठी अर्थ १) देव,असुर, मनुष्यअदि कार्यारंभि विघ्नांच्या शमनासाठी ज्याचे स्मरण करतात, त्या विघ्ननायकाला मी नमस्कार करतो. २) सौंदर्य,औदार्य व गांभीर्य यांनी युत जे कामिनी द्वय सिद्धि व बुद्धिरुपी ज्याच्य पार्श्वभागी विराजमान आहे त्या विघ्नराजाला मी नमस्कार करतो. ३) सिद्धि हवी असेल त्याला सिद्धि देणारा व बुद्धि हवी असेल त्याला बुद्धि देणारा व शूर्पकर्ण म्हणून ओळखला जाणार्या गजाननाला मी नमस्कार करतो. ४) ज्याचा पिता पांच तोंडे असलेला व भाऊ सहा तोंडे असलेला आहे, पण जो स्वतः मात्र एक तोंड असलेला आहे अशा विघ्नपाला मी नमस्कार करतो. ५) सिंदूर ज्याला प्रिय आहे, ज्याने मोहरुपी दैत्याचा नाश करण्यासाठी अंकुश धरला आहे, त्या गजाननाला मी नमस्कार करतो. ६) त्रिपुराचा वध करण्याआधी शंकराने ज्याचे चिंतन केले व देवांनी ज्याचे पूजन केले आहे त्या विघ्नराजाचे या पृथ्वीवर कोण स्मरण करणार नाही ? ७) ज्याचे स्मरण विघ्नांचा नाश करणारे व सर्व सिद्धि देणारे आहे त्या विघ्नराज गणेश्र्वराचे कोणता माणुस स्मरण करणार नाही ? ८) ज्याच्या सद्गुणांच्या समुद्रातील कणाचेही वर्णन शेषसुद्धा थकला, तेथे मी क्रियामन्द कसे वर्णन करु शकेन ? मी त्याला नमस्कार करतो.
९) जो हे गजाननाष्टक सकाळी आदराने म्हणतो, त्याची विघ्ने गजवक्त्राच्या प्रसादाने शमन पावतात.
Shri SiddhiVinayak Stotra Shri SiddhiVinayak Stotra is in Sanskrit. It is praise of God Ganesha. The devotee is very afraid of the troubles in his life; hence he is praising God SiddhiVinayak and asking him to remove all his troubles, difficulties in his life. There are 8 stanzas in this Stotra. He says to God that by name you are remover of the troubles, you are son of God Shiva, God Indra worship you, you have taken birth in the womb of Goddess Parvati because of she performed the vrata. You remove my troubles. Goddess Siddhi and Goddess Buddhi are always with you. The sunda-danda around your right shoulder looks beautiful. You are holding four weapons in your four hands Pasha, Ankush, Lotus and Parshu. Hey SiddhiVinayak make me free from troubles, difficulties I am facing in my life.
हिंदि अर्थ (सौ. पुराणकथा-अङ्क गीता प्रेस गोरखपूर) १) हे विघ्नेश ! हे सिद्धिविनायक ! आपका नाम विघ्न-समूहका खण्डन करनेवाला है । आप भगवान शंकरके सुपुत्र है । देवराज इन्द्र आपके चरणोंकी वन्दना करते है । आप पार्वतीजीके महान् व्रतके उत्तम फल एवं निखिल मङ्गलरुप है । आप मेरे विघ्नका निवारण करे । २) सिद्धिविनायक ! आपके श्रीविग्रहकी कान्ति उत्तम पद्मरागमणिके समान अरुण वर्णकी है । श्रीसिद्धि और बुद्धि देवियोंने अनुलेपन करके आपके श्रीअङ्कोंमे कुङ्कुमकी शोभाका विस्तार किया है । आपके दाहिने स्तनपर वलयाकार मुडा हुआ शुण्ड-दण्ड अत्यन्त मनोहर जान पडता है । आप मेरे विघ्न हर हर लीजिये । सिद्धिविनायक ! ३) आप आपके चार हाथोंमें क्रमशः पाश, अङ्कुश, कमल और परशु धारण करते है, आप लाल फूलोंकी मालासे अलंकृत हैं और उमाके अङ्गसे उत्पन्न हुए है तथा आपके सिन्दूरशोभित ललाटमें चन्द्रमाका प्रकाश फैल रहा है, आप मेरे विघ्नोंका अपहरण कीजिये । सिद्धिविनायक ! ४) सभी कार्योंमे विघ्न समूहके आ पडनेकी आशङ्कासे भयभीत हुए ब्रह्मा आदि श्रेष्ठ देवताओंने भी आपकी मोदक आदि मिष्टान्नोंसे भलीभॉंति पूजा की है । आप समस्त देवताओंमे सबसे पहले ही पूजनीय हैं । आप मेरे विघ्न समूहका निवारण कीजिये । सिद्धिविनायक ! ५) आप जल्दी जल्दी चलने, लडखडाने, उच्चस्वरसे शब्द करने, ऊर्ध्वकण्ठ, स्थूल शरीर होनेसे चन्द्र, रुद्रगण आदि समस्त देवतासमुदायको हँसाते रहते हैं । आपके कान सूपके समान जान पडते हैं, आप मोटा गोलाकार और ऊँचा तुन्द धारण करते हैं । आप मेरे विघ्नोंका अपहरण कीजिये । ६) आपने नागराजको यज्ञोपवितका स्थान दे रखा है, आप बालचन्द्रको मस्तकपर धारणकर दर्शनार्थियोंको पुण्य प्रदान करते हैं । भक्तोंको अभय देनेवाले दयाधाम विघ्नराज ! सिद्धिविनायक ! आप मेरे विघ्नोंको हर लीजिये ! ७) आपका सुन्दर किरीट उत्तम रत्नोंके सार भागोंकी श्रेणियोंसे उद्दीप्त होता है । आप कुसुम्भी रंगके दो मनोहर वस्त्र धारण करते हैं, आपकी शोभा कान्ति बहुत बढी-चढी है और सर्वत्र आपके स्मरणका प्रताप सबका मङ्गल करनेवाला है । सिद्धिविनायक ! आप मेरे विघ्न हरण करे । ८) सिद्धिविनायक ! आप देवान्तक आदि असुरोंसे डरे हुए देवताओंकी पीडा दूर करनेवाले तथा विज्ञानबोधके वरदानसे सबके अज्ञानान्धकारको हर लेनेवाले हैं ।