Shri Ganesh Kavacha (Sanskrit)
Shri Ganesh kavacha is in Sanskrit. It is from Ganesh Purana; is in Sanskrit. Benefits of Kavacha, Falashruti: as described in Shri Ganesh Kavacha. It is told to Goddess Gouri by Muni. If anybody wears it around his neck by writing it on Bhurg Patra; he becomes fearless. He has no fear from Ghosts, Demons and evil things. Removes fear from Ghosts, Body becomes Strong and healthy, if it is recited when we travel then travel becomes trouble free, Victory in war, debate. All difficulties and troubles are vanished. If recited 7 times every day for 21days then desires are satisfied. If recited before going to any important work then it becomes successful. If recited 21 times a day for 21 days then the devotee receives Moksha.
श्रीगणेशकवचम्
गौर्युवाच ॥
एषोऽतिचपलो दैत्यान्बाल्येऽपि नाशयत्यहो ।
अग्रे किं कर्म कर्तेति न जाने मुनिसत्तम ॥ १ ॥
दैत्या नानाविधा दुष्टाः साधुदेवद्रुहःखलाः ।
अतोऽस्य कण्ठे किंचित्वं रक्षार्थं बद्धुमर्हसि ॥ २ ॥
मुनिरुवाच ॥
अथ ध्यानम् ॥
ध्यायेत्सिंहगतं विनायकममुं दिग्बाहुमाद्ये युगे ।
त्रेतायां तु मयूरवाहनममुं षड्बाहुकं सिद्धिदम् ।
द्वापारे तु गजाननं युगभुजं रक्ताङ्गरागं विभुं ।
तुर्ये तु द्विभुजं सिताङ्गरुचिरं सर्वार्थदं सर्वदा ॥ ३ ॥
इति ध्यानम् ॥
अथ कवचम्
विनायकः शिखां पातु परमात्मा परात्परः ।
अतिसुन्दरकायस्तु मस्तकं सुमहोत्कटः ॥ ४ ॥
ललाटं कश्यपः पातु भ्रूयुगं तु महोदरः ।
नयने भालचन्द्रस्तु गजास्यस्त्वोष्ठपल्लवौ ॥ ५ ॥
जिह्वां पातु गणक्रीडाश्र्चिबुकं गिरिजासुतः ।
वाचं विनायकः पातु दन्तान् रक्षतु विघ्नहा ॥ ६ ॥
श्रवणौ पाशपाणिस्तु नासिकां चिन्तितार्थदः ।
गणेशस्तु मुखं कण्ठं पातु देवो गणंजयः ॥ ७ ॥
स्कन्धौ पातु गजस्कन्धः स्तनौ विघ्नविनाशनः ।
हृदयं गणनाथस्तु हेरंबो जठरं महान् ॥ ८ ॥
धराधरः पातु पार्श्रौ पृष्ठं विघ्नहरः शुभः ।
लिङ्गं गुह्यं सदा पातु वक्रतुण्डो महाबलः ॥ ९ ॥
गणक्रीडो जानुजंघे ऊरु मंगलमूर्तिमान् ।
एकदन्तो महाबुद्धिः पादौ गुल्फौ सदाऽवतु ॥ १० ॥
क्षिप्रप्रसादनो बाहू पाणी आशाप्रपूरकः ।
अंगुलीश्र्च नखान् पातु पद्महस्तोऽरिनाशनः ॥ ११ ॥
सर्वाङ्गानि मयुरेशो विश्र्वव्यापी सदाऽवतु ।
अनुक्तमपि यत्स्थानं धूम्रकेतुः सदाऽवतु ॥ १२ ॥
आमोदस्त्वग्रतः पातु प्रमोदः पृष्ठतोऽवतु ।
प्राच्यां रक्षतु बुद्धीश आग्नेय्यां सिद्धिदायकः ॥ १३ ॥
दक्षिणस्यामुमापुत्रो नैर्ऋ्त्यां तु गणेश्र्वरः ।
प्रतीच्यां विघ्नहर्ताऽव्याद्वायव्यां गजकर्णकः ॥ १४ ॥
कौबेर्यां निधिपः पायादीशान्यामीशनन्दनः ।
दिवाऽव्यादेकदन्तस्तु रात्रौ सन्ध्यासु विघ्नहृत् ॥ १५ ॥
राक्षसाससुरवेतालग्रहभूतपिशाचतः ।
पाशांकुशधरः पातुः रजःसत्त्वतमः स्मृतिः ॥ १६ ॥
ज्ञानं धर्मं च लक्ष्मीं च लज्जां कीर्तिं तथा कुलम् ।
वपुर्धनं च धान्यं च गृहान् दाराः सुतान् सखीन् ॥ १७ ॥
सर्वायुधधरः पौत्रान् मयूरेशोऽवतात्सदा ।
कपिलोऽजाविकं पातु गजाश्र्वान्विकटोऽवतु ॥ १८ ॥
भूर्जपत्रे लिखित्वेदं यः कण्ठे धारयेत्सुधीः ।
न भयं जायते तस्य यक्षरक्षःपिशाचतः ॥ १९ ॥
त्रिसन्ध्यं जपते यस्तु वज्रसारतनुर्भवेत् ।
यात्राकाले पठेद्यस्तु निर्विघ्नेन फलं लभेत् ॥ २० ॥
युद्धकाले पठेद्यस्तु विजयं प्राप्नुयाद् द्रुतम् ।
मारणोच्चाटनाकर्षस्तंभमोहनकर्मणि ॥ २१ ॥
सप्तवारं जपेदेतद्दिनानामेकविंशतिम् ।
तत्तत्फमवाप्नोति साधको नात्र संशयः ॥ २२ ॥
एकविंशतिवारं च पठेत्तावद्दिनानि यः ।
कारागृहगतं सद्यो राज्ञा वध्यं च मोचयेत् ॥ २३ ॥
राजदर्शनवेलायां पठेदेतत् त्रिवारतः ।
स राजानं वशं नीत्वा प्रकृतीश्र्च सभां जयेत् ॥ २४ ॥
इदं गणेशकवचं कश्यपेन समीरितम् ।
मुद्गलाय च तेनाथ माण्डव्याय महर्षये ॥ २५ ॥
मह्यं स प्राह कृपया कवचं सर्वसिद्धिदम् ।
न देयं भक्तिहीनाय देयं श्रद्धावते शुभम् ॥ २६ ॥
यस्यानेन कृता रक्षा न बाधाऽस्य भवेत्क्वचित् ।
राक्षसासुरवेतालदैत्यदानवसंभवा ॥ २७ ॥
॥ इति श्रीगणेशपुराणे गणेशकवचं संपूर्णम् ॥
मराठी स्वैर अर्थ
परात्पर परमात्मा असलेला विनायक माझ्या ' शेंडीचे ', अतिसुंदर रुप असलेला तो (गणेश) माझ्या मस्तकाचे, कसह्यप ललाटाचे, महोदर माझ्या भुवयांचे, भालचंद्र व गजास्य माझ्या डोळ्यांचे व ओठांचे रक्षण करो. गणक्रीड माझ्या जिभेचे, गिरिजासुत हनुवटीचे, विनायक वाचेचे, दातांचे रक्षण विघ्नहा करो. माझ्या कानांचे पाशपाणी, नाकाचे चिंतिंतार्थद ( चिंता हरण करणारा), मुखाचे गणेश, धनंजय कंठाचे रक्षण करो. गजस्कंद खांद्यांचे, उराचे विघ्नविनाशक, हृदयाचे गणनाथ, जठराचे हेरंब, धराधर पार्श्र्वभागाचे, पाठीचे विघ्नहर, लिंग व गुह्य भागाचे वक्रतुंड व महाबल, गणक्रीड माझ्या जांघा व गुडघे यांचे, मंगलमूर्ति मांड्यांचे, बाहुंचे क्षिप्रप्रसादन, चरणांचे महाबुद्धी, अरिनाशन नखांचे, मयूरेश सर्वांगाचे, धूम्रकेतु राहीलेल्या स्थांनांचे रक्षण करो.
आमोद समोरुन, प्रमोद मागुन, सिद्धिविनायक पूर्वेकडून, दक्षिणेकडून उमेचा मुलगा, आग्नेयेला विधिपालक, गणेश्र्वर नैर्ऋत्येला, वायव्येला गजकर्ण, विघ्नहर्ता पश्र्चिम, ईशान्येला ईशनंदन, दिवसा एकदंत व रात्री विघ्न हरण करणारा नेहमी रक्षण करो. राक्षस, असुर, वेताळ यांपासून पाशांकुशधर, माझ्या सत्व,रज, तम व स्मृतीचे गजानन रक्षण करो. धर्म, वैभव, अर्थ, कीर्ति, ज्ञान, कुलाचार, पुत्र-पौत्र, स्नेही, आप्तइष्ट, यासर्वांचे गजानन रक्षण करो. मयुरेश सर्वांवर कृपाछत्र धरो.
फलश्रुती
जो भक्त हे लिहुन गळ्यांत बांधिल तो पिशाच भयापासून निर्विघ्न होईल.
हे सकाळी व संध्याकाळी रोज म्हटले तर त्या भक्ताचा देह वज्रासारखा बलवान
होईल. प्रवासकाळी पठण केले तर प्रवास निर्विघ्न होईल. हे कवच शत्रुनाशकआहे. रोज सातवेळा २१ दिवस म्हटले तर इष्टफल प्राप्ती होईल.
रोज २१ वेळा २१ दिवस म्हटले तर बंदीवासांतुन व मरण शिक्षेंतुन सुटका होईल.
कश्यप, मुद्गल, माण्डव्य ऋषिंनी हे स्तोत्र पुण्यदायी , फलदायी व पवित्र आहे असे म्हटले आहे. लोकांसाठी याची निर्मिती केलेले हे कवच गणेश पुराणांतील आहे.
Shri Ganesh Kavacha
श्रीगणेशकवचम्
Custom Search
4 comments:
गुरुजी तुमचा उपक्रम खरंच खूप छान आहे।
सर्व स्तोत्रे आणि त्यांचे मराठी भाषांतर वाचून असे वाटते की आपण कीती मोठे पुण्याचे काम केले आहे।
तुमच्या उपक्रमाला आणि मेहनतीला प्रणाम।
अशोक देसाई
मुंबई बोरिवली
ashok4349@gmail.com
खूपच छान वाटले वाचून .... हे कवच मराठी भाषेत भाषांतर करून आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद ....🙏 गणपती बाप्पा मोरया ।
अुत्तम अुपक्रम.पण सदर माहीति WhatsApp वर transfer करता आलि तर जास्त चा्गले कारण माझ्या सारखे अनेक लोक अितर मीडिया बाबत अनभिज्ञ असतात
🙏🙏🙏🌹🕉️ श्री गणेशाय नमः🌹🙏🙏🙏
अति सुन्दर एवम् मंगलमय ।
बहुत बहुत धन्यवाद ।
Post a Comment