Showing posts with label Adi Shankaracharya. Show all posts
Showing posts with label Adi Shankaracharya. Show all posts

Friday, October 7, 2016

Shri KalikAshtakam श्रीकालिकाष्टकम्


Shri KalikAshtakam 
Shri KalikAshtakam is in Sanskrit. It is a beautiful creation of Param Poojya Adi Shankaracharya. It is a Kali Stuti starting with Kali Dhyana. Ma Kali is wearing a necklace of heads of demons; she is having in her left hand a khadga and a bleeding head of demon. She is making a loud and terrifying voice. This was during the war with demons Chand-Mund.
श्रीकालिकाष्टकम् 
ध्यानम् 
गलद्रक्तमुण्डावलीकण्ठमाला 
महाघोररावा सुदंष्ट्रा कराला ।
विवस्त्रा श्मशानालया मुक्तकेशी 
महाकालकामाकुला कालिकेयम् ॥ १ ॥
भुजे वामयुग्मे शिरोऽसिं दधाना 
वरं दक्षयुग्मेऽभयं वै तथैव ।
सुमध्याऽपि तुङ्गस्तनाभारनम्रा 
लसद्रक्तसृक्कद्वया सुस्मितास्या ॥ २ ॥
शवद्वन्द्वकर्णावतंसा सुकेशी 
लसत्प्रेतपाणिं प्रयुक्तैककाञ्ची ।
शवाकारमञ्चाधिरुढा शिवाभि-
श्चतुर्दिक्षुशब्दायमानाऽभिरेजे ॥ ३ ॥
स्तुतिः
विरञ्च्यादिदेवास्त्रयस्ते गुणांस्त्रीन् 
समाराध्य कालीं प्रधाना बभूवुः ।
अनादिं सुरादिं मखादिं भवादिं 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ४ ॥
जगन्मोहनीयं तु वाग्वादिनीयं 
सुहृत्पोषिणीशत्रुसंहारणीयम् ।
वचस्तम्भनीयं किमुच्चाटनीयं 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ५ ॥
इयं स्वर्गदात्री पुनः कल्पवल्ली 
मनोजांस्तु कामान् यथार्थं प्रकुर्यात् ।
तथा ते कृतार्था भवन्तीति नित्यं 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ६ ॥ 
सुरापानमत्ता सुभक्तानुरक्ता 
लसत्पूतचित्ते सदाविर्भवत्ते ।
जपध्यानपूजासुधाधौतपङ्का 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ७ ॥
चिदानन्दकन्दं हसन् मन्दमन्दं 
शरच्चन्द्रकोटिप्रभापुञ्जबिम्बम् ।
मुनीनां कवीनां हृदि द्योतयन्तं 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ८ ॥ 
महामेघकाली सुरक्तापि शुभ्रा 
कदाचित् विचित्राकृतिर्योगमाया ।
न बाला न वृद्धा न कामातुरापि 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ९ ॥ 
क्षमस्वापराधं महागुप्तभावं 
मया लोकमध्ये प्रकाशीकृतं यत् ।
तव ध्यानपूतेन चापल्यभावात् 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ १० ॥ 
फलश्रुतिः
यदि ध्यानयुक्तं पठेद् यो मनुष्य-
स्तदा सर्वलोके विशालो भवेच्च ।
गृहे चाष्टसिद्धिर्मृते चापि मुक्तिः 
स्वरुपं त्वदियं न विन्दन्ति देवाः ॥ ११ ॥
॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं श्रीकालिकाष्टकं सम्पूर्णम् ॥
मराठी अर्थ (स्वैर) 
ध्यान
१) या भगवती कालिकेने गळ्यांतून रक्त गळणारी मुण्डमाला घातली आहे. ती अत्यंत भयानक आवाज करत आहे. तीच्या दाढा सुन्दर आहेत व स्वरुप भयंकर आहे. ती वस्त्रहीन असून श्मशानवासी आहे. तीचे केस अस्ताव्यस्त झाले आहेत. ती महाकालाबरोबर काम क्रीडेत रत आहे.     
२) तीने दोन डाव्या हातांत नरमुण्ड व खड्ग घेतले आहे. दोन डाव्या हातांनी वरमुद्रा व अभयमुद्रा केली आहे. तीची कंबर सुंदर आहे व स्तन उन्नत आहेत. तीचे ओष्ठ लाल आहेत व मुख मधुर हास्याने शोभत आहे.
३) तीच्या दोन्ही कानांत प्रेतासारखी आभूषणे आहेत. तीचे केस सुंदर आहेत. प्रेतांनी बनविलेल्या मंचावर ती बसली आहे  चौतर्फा भयानक आवाज करतआहे.
स्तुति
४) (हे कालिका माते )ब्रह्मा आदि त्रिदेव आपल्या तीनगुणांचा आश्रय घेऊन आपली आराधना करत आहेत. आपले स्वरुप आदिरहित आहे. देवतांमध्ये अग्रगण्य, यज्ञस्वरुप आणि विश्र्वाचे मूलभूत आहे. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
५) आपले हे स्वरुप सार्‍या विश्र्वाला मुग्ध करणारे आणि वाणीने स्तुति करण्यास योग्य आहे. आपण सुह्रुदांचे पालन करणार्‍या व शत्रुंचे नाश करणार्‍या आहात. वाणीचे स्तंभन करणारे व उच्चाटन करणारे आहे. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
६) आपण स्वर्ग (मोक्ष) देणार्‍या आहात. व भक्तांच्या मनोकामना पू्र्ण करणार्‍या आहात. त्यामुळे ते नेहमी कृतार्थ होतात. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
७) आपण सुरापानांत मग्न व भक्तांवर सदा स्नेह दाखविता. भक्तांच्या पवित्र हृदयांत आपला आविर्भाव होतो. जप. ध्यान, पूजारुपी अमृताने आपण भक्तांचे अज्ञान धुवून टाकता. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
८) आपले स्वरुप चिदानंदघन, मन्दमन्द हास्याने सम्पन्न शरत्कालीन करोडो चंद्रांच्या प्रभेसारखे आणि मुनि व कवि यांच्या हृदयांत प्रकाश (चेतना) निर्माण करणारे आहे. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
९) आपण प्रलयकालीन घटेसारख्या कृष्णवर्णा, कधी रक्तवर्णा तर कधी उजळ वर्णाच्या दिसता. आपण विचित्र आकृतीच्या योगमायास्वरुप आहात. तुम्ही बाल, वृद्धा किंवा कामातुर युवती नाही. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
१०) आपल्या ध्यानाच्या पवित्रतेने या अतिगुप्त भावाला मी या लोकी प्रगट केले आहे त्याबद्दल माझ्या अपराधाची मला क्षमा करा. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.
फलश्रुति
११) जो कालिका भक्त या स्तोत्राचा ध्यानासह पाठ करेल तो सर्व लोकी महान होईल तसेच त्याच्या घरी अष्टसिद्धि वास करतील. आणि मृत्युनंतर त्याला मुक्ती मिळेल. आपल्या या स्वरुपाला देवताही जाणत नाहीत.

अशारीतीने श्रीमद् परम पूज्य आदि शंकराचार्यांनी केलेले हे कालिकाष्टक स्तोत्र संपूर्ण झाले.
Shri KalikAshtakam
श्रीकालिकाष्टकम् 


Custom Search

Sunday, July 24, 2016

LalitaPanchak Stotra (Marathi) ललितापंचक स्तोत्र


LalitaPanchak Stotra 
LalitaPanchak Stotra is in Marathi. It is not known who has done it in Marathi based on original Sanskrit Lalita Panchakam created by P.P.Adi Shankaracharya. Any Lalita Devi Strotra or Lalita SahasraNam is a best remedy for curing Heart disease. Thanks to him whose has converted it in Marathi.
ललितापंचक स्तोत्र 
स्मरे सकाळी ललितेच्या मी कमलासम वदना ।
विशाल मोती चमके नाकी अरुण वर्ण अधरा ।
कुंडल मणि ते रमते कानी नयने भिडती ज्या ।
सुंदर भाली तिलक कस्तुरी मंदस्मित ते मुखा ॥ १ ॥
भजे सकाळी ललितेच्या मी कर कल्पलताला ।
झळक जेथे अंगठी, भरले कर पल्लवा ।
बाहू शोभती माणिक आणि सुवर्ण वलयामुळे ।
पुंड्रक धनु करी पुष्पबाण ते अंकुशही जथे ॥ २ ॥
नमे सकाळी ललितेच्या मी कमलरुप चरणा ।
भक्त कामना पुरवुनी जे हो भवसागर नौका ।
ब्रह्मादिक जे सुर नायकही पूज्य मानिती ज्याला ।
ध्वज अंकुश ही पद्मचक्र ती अमित लांछने ज्याला ॥ ३ ॥
स्तवे सकाळी परमहितैषी, याच भवानी ललितेला ।
महती वर्णिली वेदांनी मिती करुणामय निर्मला ।
विद्येश्र्वरी परी अगम्य राही मन वाणी वेदा ।
विधीनिर्मिती स्थिती विलयासी मूळ कारणीभूता ॥ ४ ॥
कमला किंवा महेश्र्वरी वा अथवा कामेश्र्वरी ।
जगज्जननी वा त्रिपुरसुंदरी तसेच श्री शांभवी ।
परा शक्ती वा वाणी देवी अशा रितीने हे ललिते ।
आवाहन मी करीत सकाळी तुजसी पुण्य नामे ॥ ५ ॥
सुभगदायी आनंदमयी हे स्तोत्र पंचश्र्लोकी ।
म्हणुनी प्रभाती जो नर प्रार्थी ललिता मातेशी ।
प्रसन्न होवून त्वरीत तया ती दे विद्या लक्ष्मी ।
अनंत किर्ती तशीच होई विमल सुखा वृद्धी ॥ ६ ॥
हे स्तोत्र श्री प.पू. आदि शंकराचार्यांच्या ललितापंचक या मूळ संस्कृत स्तोत्रावर आधारीत ज्याने केले त्यास धन्यवाद व त्याचे आभार मानून भाविकांसाठी येथे प्रस्तुत केले आहे. 
LalitaPanchak Stotra 
ललितापंचक स्तोत्र 


Custom Search

Wednesday, October 21, 2015

Mahishasoor Mardini Stotram महिषासुरमर्दिनी स्तोत्र


MahishasoorMardini Stotra 
MahishasoorMardini Stotra is in Sanskrit. It is created by param poojya Shankaracharya. In this stotra acharya describes Goddess in the incranation of Mahakali, MahaLaxmi and MahaSaraswati killed many demons like Mahaishasoor, Shiumbha-Nishumbah, Madhu-Kaitab, Dhoomrlochan, Raktabija and many other demons. The devotee who recites this stotra everyday is blessed by the goddess with fullfilling all his desires and destroys his enemies.
महिषासुरमर्दिनी स्तोत्र 
अयिगिरिनंदिनि नंदितमोदिनि विश्वविनोदिनि नंदिनुते ।
गिरिवर विंध्य शिरोऽधिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकंठकुटुंबिनि भूरिकुटुंबिनि भूरिकृते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥
सुरवरवर्षिणि दुर्दरदषिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते । 
त्रिभुवनपोषिणि शंकरतोषिणि कल्मषमोचनि घोररते ।
दनुजनिरोषिणि दुर्मदशोषिणि दुःखविनाशिनि सिंधुनुते ।   
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २ ॥  
अयिजगदंब कदंबवनप्रिय वासविलासिनि वासरते ।
शिखरिशिरोमणि तुंगहिमालय शृंगनिजालय मध्यगते ।
मधुमधुरे मधुकैतवभंजिनि कैटभभंजिनि शैलसुते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ३ ॥ 
अयिनिजहुंकृतिमात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशिखे ।
समरविशोणित बीजसमुद्भव बीजलतादिक बीजलते ।
शिवशिवशुंभ निशुंभमहाहव दर्पितभूत पिशाचपते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४ ॥  
अयिभो शतमखखंडितकुंडलि तुंडित मुंड गजाधिपते ।
रिपुगजगंड विदारणखंड पराक्रमशौंड मृगाधिपते ।
निजभुजदंड निपातितचंड निपातितमुंड भटाधिपते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ५ ॥  
हयरणमर्मर शात्रवदोर्धुर दुर्जय निर्जर शक्तिभृते ।
चतुरविचार धुरीण महाशिवदूतकृत प्रमधाधिपते ।
दुरित दुरीह दुराशयदुर्मद दानवदूत दुरंतगते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ६ ॥ 
अयिशरणागत वैरिवधूवर कीरव राभय दानकरे ।
त्रिभुवनमस्तक शूलविरोधि विरोधिकृतामल शूलकरे ।
दुर्नमितावर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृतदीनकरे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ७ ॥ 
सुरललनातत धेयितधेयित तालनिमित्तज लास्यरते ।
ककुभांपतिवरघोंगत तालक तालकुतूहल नादरते ।
धिंधिं धिमिकिट धिंधिमितध्वनि धीरमृदंग निनादरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ८ ॥
झणझणझांकृत नूपररंजित मोहितशिंजित भूतपते ।
नटित नटार्ध नटीनटनायत नाटिक नाटक नाट्यरते ।
पदनत पालिनि पालविलोचनि पद्मविलासिनि विश्वधुरे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ९ ॥
दनुजनु संगर रक्षणसंग परिस्फुरदंग नटत्कटके ।
कनक निषंग पृषत्कनिषंग रटद्भटभृंग हटावटके ।
हतिचतुरंग जलक्षितिरंग घटद्भहुठंगवलत्कटके ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १० ॥
महित महाहव मल्लमतल्लिक वेल्ल कटिल्लिक भिक्षुरते ।
विरचित वल्लिक पल्लिक गेल्लिक मल्लिक भिल्लिक वर्गभृते ।
भृतिकृत फुल्लसमुल्लसितारुण पल्लवतल्लज सल्ललिते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ११ ॥
अयितवसु मनस्सु मनस्सु मनोहर कांतिलसत्कल कांतियुते ।
सुतरजनी रजनी रजनी रजनी करिवक्त्र विलासकृते ।
सुनयन नयनसुविभ्र मदभ्र मरभ्रमराधि पविश्वनुते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १२ ॥  
अविरलगंड गलन्मदमेदुर मन्पद मत्तमदंगज राजगते ।
त्रिभुवनभूषण भूतकलानिधि रुपपयोनिधि राजनुते ।
अयिसुदतीजन लालस मानस मोहन मन्मध राजगते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १३ ॥ 
कमल दलामल कोमलकांति कलाकलिताकुल बाललते ।
सकल कलानिचयक्रमकेलि चलत्कलहंस कुलालिकुले ।
अलिकुल संकुल कुवलयमर्दित मौलिमित्समदालिकुले ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १४ ॥ 
कलमुरलीरव वाजित कूजित कोकिल मंजुल मंजुरते ।
मिलित मिलिंद मनोहर गुंफित रंजित शैल निकुंजगते ।
मृगगणभूत महाशबरीगणरिंगण संभृत केलिभृते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १५ ॥ 
कटितटनीत दुकूल विचित्र मयूखसुरंजित चंद्रकले ।
निजककानचल मौलिपयोगत निर्जरकुंजर भीरुरुचे ।
प्रणत सुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलताधिक चंद्ररुचे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १६॥
विजित सहस्त्र करैक सहस्त्र सुधा समरुप करै कनुते ।
कृतसुततारक संगर तारक तारकसागर संगनुते ।
गजमुख षण्मुख रंजितपार्श्व सुशोभितमानस कंजपुटे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १७ ॥
पदकमल कमलानिलये परिवश्यतियोऽनुदिनंस शिवे ।
अयिकमले विमलेकमलानिलशीकर सेव्यमुखाब्जशिवे ।
तवपदमध्यहि शिवदं दृष्टिपंथ गतमस्तु मभिन्नशिवे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १८ ॥     
स्तुतिमिति स्तिमितस्तुसमाधिना नियमितो यमिनोऽनुदिनंपठेत् ।
परमयाररमयासतुसेव्यते परिजनोऽपिजनोऽपिजतं भजेत् ॥ १९ ॥
॥ इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं महिषासुरमर्दिनि स्तोत्रं संपूर्णम् ॥
Mahishasoor Mardini Stotram 
महिषासुरमर्दिनी स्तोत्र


Custom Search

Wednesday, January 15, 2014

Shri Shakambhari Panchakam श्री शाकंभरी पञ्चकम्


Shri Shakambhari Panchakam 
Shri Shakambhari Panchakam is in Sanskrit. It is a beautiful creation of P.p. Adi Shankaracharya. It is a praise of Goddess Shakambhari. Acharya is praising and requesting Goddess to protect him from the BhavSagar. Benefits: Any devotee who recites this Panchakam every day all his difficulties are vanished by the blessings of the Goddess. He also has a long happy healthy, wealthy and successful and peaceful life.


श्री शाकंभरी पञ्चकम् 
श्रीवल्लभसोदरी श्रितजनश्र्चिद्दायिनी श्रीमती । 
श्रीकंठार्धशरीरगा श्रुतिलसन्माणिक्यताटंकका ॥ 
श्रीचक्रांतरवासिनी श्रुतिशिरः सिद्धान्तमार्गप्रिया । 
श्रीवाणी गिरिजात्मिका भगवती शाकंभरी पातु माम् ॥ १ ॥ 
शान्ता शारदचन्द्रसुन्दरमुखी शाल्यन्नभोज्यप्रिया । 
शाकैः पालितविष्टपा शतदृशा शाकोल्लसद्विग्रहा ॥ 
श्यामांगी शरणागतार्तिशमनी शक्रादिभिः शंसिता । 
शंकर्यष्टफलप्रदा भगवती शाकंभरी पातु माम् ॥ २ ॥ 
कंजाक्षी कलशी भवादिविनुता कात्यायनी कामदा । 
कल्याणी कमलालया करकृतां भोजासिखेटाभया ॥ 
कादंवासवमोदिनी कुचलसत्काश्मीरजालेपना । 
कस्तुरीतिलकांचिता भगवती शाकंभरी पातु माम् ॥ ३ ॥ 
भक्तानन्दविधायिनी भवभयप्रध्वंसिनी भैरवी । 
भर्मालंकृतिभासुरा भुवनभीकृद् दुर्गदर्पापहा ॥ 
भूभृन्नायकनंदिनी भुवनसूर्भास्यत्परः कोटिभा । 
भौमानंद विहारिणी भगवती शाकंभरी पातु माम् ॥ ४ ॥ 
रीताम्नायशिखासु रक्तदशना राजीवपत्रेक्षणा । 
राकाराजकरावदातहसिता राकेन्दुबिंबस्थिता ॥ 
रुद्राणी रजनीकरार्भकलसन्मौली रजोरुपिणी । 
रक्षः शिक्षणदीक्षिता भगवती शाकंभरी पातु माम् ॥ ५ ॥ 
श्लोकानामिह पञ्चकं पठति यः स्तोत्रात्मकं शर्मदं । 
सर्वापत्तिविनाशकं प्रतिदिनं भक्त्या त्रिसंध्यं नरः ॥ 
आयुःपूर्णमपारमर्थममलां कीर्ति प्रजामक्षयां । 
शाकंभर्यनुकंपया स लभते विद्यां च विश्र्वार्थकाम् ॥ ६ ॥ 
॥ इति श्रीमतच्छंकराचार्यविरचितं शाकंभरीपंचकं संपूर्णम् ॥ 
Shri Shakambhari Panchakam 
श्री शाकंभरी पञ्चकम्


Custom Search

Thursday, October 25, 2012

KanakDhara Stotra श्रीकनकधारा स्तोत्रम्


KanakaDhara Stotra 
This is a very beautiful stotra of Goddess Lakshmi. It is created by Param Poojya Adi Shankaracharya. It is in Sanskrit and it is a praise of Goddess Lakshmi. We know that Adi Shankaracharya was sanyasi. He has nothing to ask for himself from Goddess Lakshmi. This stotra was created by him for the people who were very poor. They can’t afford to purchase even food. Adi Shankaracharya was very much moved when he saw such poverty and he created this beautiful KanakaDhara Stotra. It may be a myth but it is said that after completion and listening of this stotra, Goddess Lakshmi poured a shower of Gold coins. We know that in India when we praise a person in front of his wife, Wife becomes very pleased. The same way Adi in this stotra first praised God Vishnu with all his names Narayan, Mukund, Keshav, Hari, Madhusudan and by many other names. He also is calling Goddess Lakshmi as Vakdevata, Shakambhari, Parvati and Lakshmi. He is also saying that Goddess is ShrutiRupa, RatiRupa, Shaktiswarupa and Purushottam priya Pushti. Finally he says that “I bow to Kamala who is having a beautiful face like a beautiful lotus. I bow to Shri Devi who is a daughter of an Ocean or who is came out of an Ocean. I bow to the sister of Moon and Sudha. I bow to the wife of Bhagwan Narayan.” He further says that when we worship Goddess Lakshmi, we receive her blessings which fulfill our desires, we become wealthy. Hence he worship Goddess Lakshmi with his mind, words (Praise) and body. He says to Goddess that you are looking very beautiful. You have worn a very nice saree, Chandan and Garlands of beautiful flowers. Whosoever the devotee of the Goddess praises Goddess Lakshmi by this stotra every day becomes very fortunate and famous by the blessings of Goddess Lakshmi. The above is not a stanza to stanza translation of KanakaDhara Stotra which is not so easy for me but I have tried to explain as per my limited knowledge of Sanskrit.


श्रीकनकधारा स्तोत्रम् 

अङ्गं हरे: पुलकभूषणमाश्रयन्ती 
भृङ्गाङगनेव मुकुलाभरणं तमालम् । 
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला 
माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः ॥ १ ॥ 
मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः 
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि । 
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले 
या सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥ २ ॥ 
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष- 
मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि । 
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध- 
मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥ 
आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्द- 
मानन्दकन्दमनिषमनङ्गतन्त्रम् । 
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं 
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः ॥ ४ ॥ 
बाह्वन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे 
या हारावलीव हरिनीलमयी विभाति । 
कामप्रदा भगवतोsपि कटाक्षमाला 
कल्याणमावहतु मे कमलालयायाः ॥ ५ ॥ 
कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे- 
र्धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव । 
मातुः समस्तजगतां महनीयमूर्ति- 
र्भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः ॥ ६ ॥ 
प्राप्तं पदं प्रथमतः किल यत्प्रभावान् 
माङ्गल्यभाजि मधुमाथिनी मन्मथेन । 
मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं 
मन्दालसं च मकरालयकन्यकायाः ॥ ७ ॥ 
दद्याद् दयानुपवनो द्रविणाम्बुधारा- 
मस्मिन्नकिञ्चनविहङ्गशिशौ विषण्णे । 
दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं 
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाहः ॥ ८ ॥ 
इष्टा विशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र- 
दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते । 
दृष्टिः प्रह्रष्टकमलोदरदीप्तिरिष्टां 
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टरायाः ॥ ९ ॥ 
गीर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति 
शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति । 
सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै 
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै ॥ १० ॥ 
श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै 
रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै । 
शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै 
पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै ॥ ११ ॥ 
नमोऽस्तु नालीकनिभाननायै 
नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूत्यै । 
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै 
नमोऽस्तु नारायणवल्लभायै ॥ १२ ॥ 
सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि 
साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि । 
त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यातानि 
मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये ॥ १३ ॥ 
यत्कटाक्षसमुपासनाविधिः 
सेवकस्य सकलार्थसम्पदः । 
संतनोति वचनाङ्गमानसै- 
स्त्वां मुरारिह्रदयेश्वरीं भजे ॥ १४ ॥ 
सरसिजनिलये सरोजहस्ते 
धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे । 
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे 
त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥ १५ ॥ 
दिग्धस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्ट- 
स्वर्वाहिनीविमलचारुजलप्लुताङ्गीम् । 
प्रातर्नमामि जगतां जननीमशेष- 
लोकाधिनाथगृहिणीममृताब्धिपुत्रीम् ॥ १६ ॥ 
कमले कमलाक्षवल्लभे 
त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः । 
अवलोकय मामकिञ्चनानां 
प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः ॥ १७ ॥ 
स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहं 
त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम् । 
गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो 
भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः ॥ १८ ॥ 
॥  इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कनकधारास्तोत्रं सम्पूर्णम् ॥

श्रीकनकधारा स्तोत्रम् चा मराठी अर्थः 
१) ज्याप्रमाणे भुंगे अर्धोन्मिलीत फुलांनी बहरलेल्या तमाल वृक्षाचा आसरा घेतात, त्याचप्रमाणे श्रीहरीच्या रोमांच्यानी सुशोभित अंगावर जी नेहमी पहुडलेली असते, तसेच जिच्यामध्ये संपूर्ण ऐश्वर्याचा निवास आहे, त्या सर्व मंगल करणार्‍या अधिष्ठात्री भगवती महालक्ष्मीचा कृपाकटाक्ष माझे मंगल करो. 
२) ज्याप्रमाणे भुंगे येजा करुन कमलदलावर सारखे भ्रमण करतात, त्याचप्रमाणे मुर राक्षसाचा शत्रु जो श्रीहरि त्याच्या मुखाकडे जी वारंवार जाते आणि लज्जेमुळे परत माघारी फिरते, त्या समुद्रकन्या लक्ष्मीची मनोहर मुग्ध दृष्टि माला धन, संपत्ती देवो. 
३) जी देवतांचा अधिपती इंद्राच्या पदाचा वैभव विलास देण्यास समर्थ आहे, जी मुरारि श्रीहरिला अत्यंत आनंदित करणारी आहे आणि जी नीलकमलाच्या आंतील भागाप्रमाणे अत्यंत मनोहर दिसते, त्या लक्ष्मीची अर्धोन्मिलीत दृष्टि एकक्षणभर तरी माझ्यावर पडो. 
४) शेषशायी भगवान श्रीविष्णुची धर्मपत्नी श्रीलक्ष्मीचा जो डोळा आनंदित श्रीमुकुन्दाला आपल्या निकट पाहुन तिरळा होतो तो डोळा मला ऐश्वर्य देणारा होवो. 
५) भगवान मधुसुदनाच्या कौस्तुभमण्याने आच्छादिलेल्या वक्षःस्थळावर इंद्रनील मण्यांच्या हारा प्रमाणे शोभणार्‍या आणि त्याच्याही मनांत प्रेम जागवणार्‍या कमलकुंजवासिनी कमलाची कटाक्षमाला माझे कल्याण करो. 
६) जशी काळ्यामेघांच्या दाटीमध्ये वीज चमकते, त्याचप्रमाणे जी कैटभशत्रु श्रीविष्णुच्या काळ्या ढगांप्रमाणे श्यामसुंदर वक्षःस्थलावर जी प्रकाशित होते, जिने आपल्या आविर्भावाने भृगुवंशाला आनंदी केले आहे आणि जी सर्व लोकांची माता आहे अशी भगवती लक्ष्मीची मूर्ती माझे कल्याण करो. 
७) समुद्रकन्या कमलेची ती मंद, अस्थिर आणि अर्धोन्मिलीत दृष्टि की, जिच्या प्रभावाने कामदेवाने मंगलमयी भगवान मधुसुदनाच्या ह्रदयांत प्रथम प्रवेश केला ती माझ्यावर पडो. 
८) भगवान नारायणाची प्रेयसी लक्ष्मीचा डोळेरुपी ढग दयेने भरलेल्या वार्‍याने प्रेरीत होऊन दुष्कर्मरुपी घामाला कायमचा हटवून विषादांत पडलेल्या माझ्यासारख्या दीनरुपी चातकावर धनरुपी जलधारांची वृष्टि करो. 
९) काही विशिष्ट कुशाग्र बुद्धीची माणसे जीच्या प्रीतिस पात्र होऊन, जीच्या दयार्द दृष्टिच्या प्रभावाने स्वर्गपदासारखे पद सहज मिळवतात, त्या पद्मासना पद्माची कमलगर्भाप्रमाणे पुष्ट कांतीवान दृष्टि, माझी मनोवांछित पुष्टि मला देवो. 
१०)जी सृष्टि लीलेच्यावेळी वाग्देवता (ब्रह्मशक्ति)च्या रुपांत असते. जी पालनाचे कार्य करतांना भगवान गरुडध्वजाची पत्नी लक्ष्मी (वैष्णवी शक्ति)च्या रुपांत विराजमान असते. जी प्रलयकाळी शाकम्भरी (भगवती दुर्गा) किंवा चंद्रशेखराची पत्नी पार्वती (रुद्र शक्ति)च्या रुपांत असते. त्या त्रिभुवनांतील एकमात्र गुरु जो भगवान नारायण त्याची नित्ययौवना प्रेयसी श्रीलक्ष्मीला माझा नमस्कार. 
११) माते, शुभकर्मांचे फळ देणार्‍या श्रुतिच्या रुपांत असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. रमणीय सिन्धुरुप रतिच्या रुपांत असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. कमलवनांत निवास करणार्‍या शक्तिस्वरुपा लक्ष्मीला मी नमस्कार करतो. तसेच पुरुषोत्तमप्रिया पुष्टिला मी नमस्कार करतो. 
१२) कमळासारखे मुख असलेल्या कमलेला मी नमस्कार करतो. क्षीरसागरांतून उत्पन्न झालेल्या देविला मी नमस्कार करतो. चंद्र आणि सुधा यांची सख्खी बहिण असलेलीला मी नमस्कार करतो. भगवान नारायणाच्या वल्लभेला मी नमस्कार करतो. 
१३) कमलासारखे डोळे असलेल्या आदरणीय माते, आपल्या चरणांवर नतमस्तक होऊन तुला केलेला नमस्कार, सर्व संपत्ती देणारा, सर्व इंद्रियांना आनंद देणारा, साम्राज्य देणारा आणि सर्व पापांचे हरण करण्यास सर्वथा समर्थ आहे. तसा नमस्कार करण्याचे भाग्य मलाच नेहमी प्राप्त होवो. 
१४) जीच्या कृपाकटाक्षासाठी केलेली उपासना उपासकाला त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करुन देणारी आणि त्याची संपत्ती वृद्धिंगत करणारी होते त्या श्रीहरिच्या ह्रदयेश्वरी लक्ष्मीदेवीचे मी मन, वाणी आणि शरीराने भजन, गुणगान करतो. 
१५) हे भगवती हरिप्रिये! तू कमलवनामध्ये निवास करणारी आहेस. तुझ्या हातांत लीलाकमल शोभून दिसत आहे. तू अतिशय सुंदर वस्त्र, गन्ध आणि माळांनी सुशोभित आहेस. तूझे रुप अत्यंत मनोरम दिसत आहे. हे त्रिभुवनाचे ऐश्वर्य देऊ शकणार्‍या देवि, माझ्यावर प्रसन्न हो. 
१६) दिग्गजांकडून सुवर्णकलशाच्या मुखांतून ओतलेल्या आकाशगंगेच्या निर्मळ आणि स्वच्छ, सुंदर पाण्याने ज्याच्या पवित्र अंगावर अभिषेक केला जातो, त्या सर्व लोकांच्या अधीश्वर भगवान श्रीविष्णुची गृहिणी आणि क्षीरसागराची कन्या अशा त्या जगज्जननी लक्ष्मीला मी प्रातःकाळी नमस्कार करतो. 
१७) हे कमलनयन असलेल्या केशवाच्या कमनीय कामिनी कमले, मी दरिद्री लोकांमध्ये अति दरिद्री आहे. त्यामुळे तुझ्या कृपेस नक्कीच पात्र आहे. तू करुणारुपी सागराच्या उसळणार्‍या लाटांप्रमाणे असलेल्या अशा तुझ्या दृष्टि कटाक्षाने माझ्याकडे बघ. 
१८) जे लोक अशाप्रकारे केलेल्या स्तुतिने प्रत्येक दिवशी वेदत्रयीस्वरुप आणि त्रिभुवनाची जननी भगवती लक्ष्मीची स्तुति करतात, ते या भूतलावर महान गुणवान आणि अत्यंत सौभाग्यशाली होतात. तसेच विद्वान लोकसुद्धा त्यांची मनोभावना जाणून घेण्याची ईच्छा करतात. 
अशा रीतीने श्री परम पूज्य आदिशंकराचार्यांनी केलेले हे कनकधारा स्तोत्र पुरे झाले.
KanakDhara Stotra 
श्रीकनकधारा स्तोत्रम्



Custom Search

Sunday, August 15, 2010

Jivha Prarthana

Jivha Prarthana 
This is a very beautiful prathana or stotra suppose to be created by Shri Mad Adi Shankaracharya. It is in Sanskrit. Very intelligently we have been asked to recite the pious Mantra “Om Namaha Shivaya”. Jivha means Tongue. We use our tongue to talk. Many times talk about other people in such a way that they get hurt. We create enemies or friends. Many times unnecessarily we talk about other people’s business, their behaviors, habits; which is none of our business. For all the above we use tongue. Hence Adi Shankaracharya request Jivha(tongue) not to talk the above useless words which hurt other people, instead recite the pious Mantra “Om Namaha Shivaya” which removes all our sins. I think we may recite any pious Mantra of the God we believe in.
1 O! Jivha (tongue) you are really my dearest friend. I bow to you. Please be kind with me and listen (do as per) my prarthana (prayer). Please never utter any bad words about other people. Never tell anything bad of anybody to others. Keep away from malicious reporting or back-biting. Always recite the pious mantra “Om Namaha Shivaya”.
2 You are having the virtues such as Sweetness, truth, luster, graciousness and a divine gift. These are the virtues of Vanidevata (Goddess Saraswati) and you are bestowed with them. I bow to you. Again I request you not to utter abusing, cursing words to anybody. Please don’t talk bad about other people’s business. Always recite the pious mantra “Om Namaha Shivaya”.
3 Sweet, Sour, Salty, Bitter, Astringent and Pungent are the tastes you know very well. However please leave all your desire about the above tastes and food; kindly recite the pious mantra “Om Namaha Shivaya” always. This is my sincere and honest request to you.
4 O! Jivha (tongue) I bow to you. Please leave your desire to talk bitter, cursing and abusing words about other people. This is a very honest and sincere prayer. “Namaha Shiva” Mantra Starting with “Om” is a very pious Mantra which removes all the sins.
Here completes this Jivha Prarthana created by Shri Mad Adi Shankaracharya.
Thought for the Day
Keep your face to the sunshine and you will not see the shadows.
---Helen Keller
Success
Though no one can go back and make a brand new start, anyone can start from now and make a brand new end.
Jivha Prarthana









Custom Search

Thursday, August 5, 2010

Mahaganesha Pancharatna Stotra

Mahaganesha Pancharatna Stotra
Mahaganesha Pancharatna Stotra is in Sanskrit. It is a very beautiful creation of Adi Shankaracharya. This is in Panchachamar Vruta. Language is very sweet and poetic. It has a very good rhythm. This stotra describes God Ganesh as follows.
1 He has held Modak (kind of sweet made with flour of rice, coconut and sugar or Gur) in his hand. He is ready to help the devotees to be free from all the troubles. He has a Crescent moon on his head. He protects his devotees who are really forgotten everything in his devotion. He fulfills the wishes of his devotees who worship him with some desires. He is Lord of helpless, orphaned and looks after their well being. He destroyed the very dangerous Sindur demon that was troubling the people. He removes sins of the people who bow to him. I always bow to God Ganesh who is being described as above.
2 He creates fear in the minds of people who are very bad, very proud and troubling the people. His body is very beautiful and shining just like the rising sun in the morning. He helps the other Gods who bow to him by destroying their enemies and demons. He helps his devotees and makes them free from dangerous troubles. He is also called as Sureshwar, Nidhipati, Gajaraj, Ganesh and Maheshwar. I always take shelter of greatest God Ganesh.
3 He makes all the people happy. He destroys the elephant like big demons. His belly is very big. His mouth is noble like elephant. He is greatest among greatest. He is Brahma swaroop. He is Omkar swaroop. He is very kind. He is ocean of love. He is always forgiving. He is giver of success. He bestows good mind to the people who bow him. I always bow to lustrous God Ganesh who is described as above.
4 He destroys sorrow of his devotees who worship him without any desire. He also removes sorrow of his ordinary devotees. He is praised by Vedas. He can be understood by the help of Vedas only. He is son of God Shiva leading from front and destroys the pride of Gods and Demons. He removes the troubles in domestic life. He is honoured by God Agni and others. I bow to God Ganesh with devotion who is Former, ancient and from time immemorial and looks always new.
5 His teeth are very beautiful. He is son of God Shiva who is known as Mahakaleshwar (Name of God Shiva). He cannot be understood. He cannot be destroyed. He has no death. If you remember him with devotion then he makes you free from all your troubles. He always found in the hearts of Yogies and devotees. I always bow to Ekadant (having only one tooth) God Ganesh who is described as above.
6 The above five stanzas are called as MahaGanesh PanchaRatna. By getting up early in the morning whosoever recites these stanzas by remembering God Ganesh in his heart, will receive good health. He will become free from sins committed by him. He will be recipient of Good friends, Sons and relatives. He will be bestowed upon with a long fulfilling life, wealth, happiness and peace.
Here completes MahaGanesh PanchaRatna Stotra created by Adi Shankaracharya.
Thought for the Day
God, despite his casual silence, still exists. Of that I haven’t a single doubt.
--Don Willam jr.
Success
Your work is to discover your world and then with all your heart give yourself to it.
---Buddha.
MahaGanesh PanchaRatna Stotra









Custom Search

Sunday, February 14, 2010

Shri DwaDasha Jyotirlinga Stotram

Shri DwaDasha Jyotirlinga Stotram

This Stotra is in Sanskrit. It is a very beautiful creation of Adi Shankaracharya.
There are twelve very auspicious God Shiva temples in India. Adi Shankaracharya
tells us the importance of each temple and describes God Shiva and bowing to him.

1 God Shiva is looking very lustrous in Sourashtra, He has worn moon on his head, he has incarnated for offering his blessing to his devotees and for the protection of all people. I bow and surrender to God Shiva and request him to protect me.
2 Shri Shailya mountain is very famous. It is a meeting place of many Saints, Rushies and munies. They perform their worships and poojas and tapas and dhynam on this Shailya mountain. God Shiva always lives here. He helps the devotees in their spiritual progress.
He is called as God Malikarjun over here. I bow and surrender to him.
3 Avantika means Ujjaini where God Shiva has incarnated for making his devotees free from all bondage of life and Offer his blessing to those who have a fear of untimely death. His name is Suresh and Mahakal. I bow and surrender to him.
4 At a very holy place called as Mandhata where river Kaveri and river Narmada meets, God Shiva always lives for the protection of all the people. God Shiva is called as Omkarnath or Amaleshwar, Vimaleshwar or Sadashiv over here. I praise him. I bow and surrender to him.
5 At the centre of East and North there is a city called as Paralika or Parali where God Shiva is being worshiped by Gods, Rakshas (Demons), Yakshas, Gandharvas and people. God Shiva is with Goddess Parvati at this place. He is called as Sadashiv or Vaidyanatha over her. I praise him. I bow and surrender to him.
6 Amardya or Oundhe is the place where God Shiva is surrounded by Nagas (serpents), he has worn Nagas on his body everywhere. He is there to give blessings to his devotees offering them all types of happiness, pleasures and Mukti i.e. making them free from bondage of life. I bow to him. I request him to protect me.
7 God Shiva is caretaker of helpless or orphaned devotees in Varanashi (Banaras). He is the king of Varanashi. He is called as Vishwanath over here. I surrender to him and request him to protect me.
8 He lives with Dakini and Shakini (female demons), very dangerous ghosts, Yakshas and Rakshas (demons) at BhimaShankar for looking after his devotees and for their protection. I bow to him.
9 God Rama has worshiped God Shiva at the place called Rameshwar (holy city in South India). River Tamrparni ends here in the sea. I bow to God Rameshwara (God Shiva) and always offer my prayers to him.
10 Trimbakeshwar is a temple of God Shiva near to Nasik in Maharashtra. It is on the bank of river Godavari and on the Sanhyadri Mountain. God Shiva is called as Trimbakeshwar over here and he removes all the sins of his devotees when they visit this temple and bow in front of God Trimbakeshwar. I bow to him, praise him and request him for protecting me.
11 KedarNath is a very famous God Shiva temple in Himalaya at the bank of river Mandakini. Here God Shiva is always worshiped by Sanak, Rushies and Munies. He is also worshiped by Gods, Yakasha, Gandharvas and people. God Shiva is called as KedarNath over her. He always looks after well being of all the people. I bow to him, praise him and request him for protecting me.
12 Vellor near to Aurangabad is in Maharashtra. God Shiva temple over here is called as Shivalaya. God Shiva is called as Dhishneshwar. He is very kind and gives us Buddhi (intelligence) over here. I bow to him, praise him and request him for protecting me.
13 All the people who recite this stotra with a very pious mind, with faith, concentration and devotion by getting up early in the morning, will be recipient of Good Offspring (Son, Daughter), ample food, money, happiness and become very famous by the blessings of God Shiva.
Thus here completes Shri Dwadash Jyotirlinga Stotra created by Shri Adi Shankaracharya.
Astrology
Budha (Mercury) in the Ninth house.


Budha in the ninth house is good for higher education. People are found good in Language, literature. Their thinking is found of high standard. They have liking of religious science, philosophy, and attraction of spiritual science. Such Budha if is in good aspect of Jupiter or Venus then such people have a vast knowledge & can write books.
They can be famous writers. If Budha is found in good aspects of Sun or Venus, then they can acquire a name in singing or playing musical instruments. If Budha is found in good aspects of Harshal then such people are found good in research in science. They may get a chance of foreign tours. Budha in this house in female horoscope is seen producing good results. Such ladies are found very skillful in many matters.
Budha in this house in bad aspects of Saturn, Mars or Harshal is found giving bad results.
Such people are found mentally disturbed, without firm thoughts, poor in decision making and found with bad name and bad fame. They are found not of religious minded.


Thought for the Day


Life is wasted on the living.
----Douglas Adam


Success


When it comes to getting things done, we need fewer architects and more bricklayers.
------Colleen C Barrett
Shri DwaDasha Jyotirlinga Stotram